Back
भिवंडी के निलेश पवार ने युवाओं को पढ़ने की प्रेरणा दी
UJUmesh Jadhav
Oct 15, 2025 04:30:35
Thane, Maharashtra
भिवंडी वाचाल तर वाचाल वाचनाचे महत्त्व आणि पुस्तकांचे फायदे वाचन प्रेरणा दिनानिमित्त शेकडो युवकांना मार्गदर्शन. १५ ऑक्टोबर हा 'वाचन प्रेरणा दिन' जागतिक वाचन दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक वाचन दिनाचे औचित्य साधून महापुरुषांनी वाचनाला विशेष महत्त्व दिले आहे. भारतात यशस्वी लोक सुद्धा वाचणं प्रेमी आहेत. आज आपण त्यांच्या स्मरणसाठी धडे गिरवत असतो. असेच भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील निलेश पवार यांनी गेल्या दहा वर्षापासून जागतिक वाचन प्रेरणा दिना निमित्त हजाराहून अधिक पुस्तके वाचन केली आहेत. या वाचनाच्या छंदातून निलेश पवार यांनी पंचक्रोशीतील विद्यार्थी व युवा पिढीला मोबाईलचा दुरुपयोग न करता वाचनाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे सलग पाच वर्षे दैनिक पेपरात त्यांचे लेख सुध्दा प्रसिद्ध झाले आहेत. यासह अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर पवार हे आज पण विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर कसे रहावे. वाचाल तर वाचाल पुस्तकाचे आणि वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत आहेत.
8
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DSDurag singh Rajpurohit
FollowOct 15, 2025 06:33:07Barmer, Rajasthan:बाड़मेर में दर्दनाक सड़क हादसा
तेज़ रफ़्तार बस ने बाइक सवार को मारी जोरदार टक्कर
मौके पर ही माणकलाल खत्री की मौत
पुलिस ने बस की जब्त, मामले की जांच शुरू
0
Report
SKSantosh Kumar
FollowOct 15, 2025 06:32:540
Report
SPShiv Pratap Singh Rajput
FollowOct 15, 2025 06:32:430
Report
BPBHUPESH PRATAP
FollowOct 15, 2025 06:32:300
Report
ATAnuj Tomar
FollowOct 15, 2025 06:32:16Noida, Uttar Pradesh:DELHI: MANJINDER SINGH SIRSA (DELHI ENVIRONMENT MINISTER) ON SUPREME COURT PERMITS GREEN FIRECRACKERS IN DELHI-NCR REGION, WITH CONDITIONS FROM 18TH TO 21ST OCTOBER
0
Report
AMAnkit Mittal
FollowOct 15, 2025 06:31:550
Report
KKKARAN KHURANA
FollowOct 15, 2025 06:31:380
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 15, 2025 06:31:220
Report
ATAnuj Tomar
FollowOct 15, 2025 06:30:59Noida, Uttar Pradesh:DELHI: DELHI MINISTERS & BJP LEADERS PAYS TRIBUTE AT FORMER DELHI CM MADAN LAL KHURANA CHOWK ON HIS BIRTH ANNIVERSARY/ VISUALS/ PARVESH VERMA (DELHI PWD MINISTER) SPEECH
0
Report
PKPrashant Kumar
FollowOct 15, 2025 06:30:510
Report
ATAnuj Tomar
FollowOct 15, 2025 06:30:27Noida, Uttar Pradesh:DELHI: SUPREME COURT PERMITS GREEN FIRECRACKERS IN DELHI-NCR REGION, WITH CONDITIONS/ VOX-POP
0
Report
RKRaj Kishore
FollowOct 15, 2025 06:28:112
Report
ATAnuj Tomar
FollowOct 15, 2025 06:27:370
Report
ASAkhilesh Sharma
FollowOct 15, 2025 06:25:530
Report