Back
ED नोटिस भेजने पर 65 इमारतों के बिल्डर्स पर कार्रवाई की मांग तेज, ठाकरे गट का खुलासा
ABATISH BHOIR
Oct 03, 2025 17:45:39
Kalyan, Maharashtra
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा गौप्यस्फोट !
Kalyan-Dombivli मधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न सध्या गाजतोय. या इमारतींवर कारवाईचे टांगती तलवार असल्याने या इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या घरांचा प्रश्न देखील अहिराणी वर आलाय . या इमारती वाचवण्यासाठी सरकार दरबारी अनेक बैठका झाल्यात . या रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे . आज या 65 इमारतीच्या रहिवाशांचे सोसायटी रजिस्ट्रेशन आणि डीम कन्व्हियस संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी या रहिवाशांना मार्गदर्शन केले . यावेळी दीपेश म्हात्रे यांनी सांगितले या रहिवाशांना फसवणाऱ्या बिल्डर्स विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर या इमारती उभारणाऱ्या संबंधित बिल्डर्सला ईडीने नोटीसा पाठवण्यात आल्याचा गौप्यस्फोट केलाय . या कारवाईमुळे या बिल्डर्सचे धाबे दणाणले असून आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे . या हजारो रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या या बिल्डर्स वर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जातेय
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NJNEENA JAIN
FollowOct 03, 2025 19:00:3610
Report
SASHAKIL AHMAD
FollowOct 03, 2025 19:00:252
Report
SASHAKIL AHMAD
FollowOct 03, 2025 19:00:140
Report
SLSanjay Lohani
FollowOct 03, 2025 18:50:202
Report
KSKumar Shashivardhan
FollowOct 03, 2025 18:50:111
Report
AGAdarsh Gautam
FollowOct 03, 2025 18:49:593
Report
D1Deepak 1
FollowOct 03, 2025 18:49:342
Report
RKRishikesh Kumar
FollowOct 03, 2025 18:49:160
Report
RKRishikesh Kumar
FollowOct 03, 2025 18:49:060
Report
DSDeepesh shah
FollowOct 03, 2025 18:48:510
Report
NKNeeraj Kumar Gaur
FollowOct 03, 2025 18:48:350
Report
PKPankaj Kumar
FollowOct 03, 2025 18:48:250
Report
MSManish Sharma
FollowOct 03, 2025 18:47:550
Report
RKRakesh Kumar
FollowOct 03, 2025 18:47:420
Report
SBSharad Bhardwaj
FollowOct 03, 2025 18:47:330
Report