Back
भिवंडी महापालिका: करोड़ों की खरीद धूल खा रहीं, बेलिंग मशीन व फायर इंजन बेकार
UJUmesh Jadhav
Feb 26, 2026 01:15:14
Thane, Maharashtra
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कोंबडपाडा येथील भांडार गृह विभागात खरेदी केलेली महागडी उपकरणे व वाहने वापराविना धुळखात पडल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या संदर्भात लेखी तक्रार देखील करण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी सुमारे 50 ते 60 लाख रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेली बेलिंग मशीन एकदाही वापरली नसल्याचा परिणाम समोर आला आहे. तसेच कचर्यासाठीच्या शेकडो हातगाड्या धुळखात पडल्या आहेत. सन 25 ऑक्टोबर 2021 रोजी खरेदी केलेले अग्निशमन दलाचे वाहन MH-04 KU-2459 तसेच आणखी एक वाहन किरकोळ तांत्रिक कारणांमुळे अनेक महिन्यांपासून भांडार विभागात पडून असल्याचे तक्रारीत नमूद झाले आहे. भिवंडीसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आगीच्या घटना वारंवार घडत असतानाही उपलब्ध साधनसामग्री वापराविना ठेवणे हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DDDHANANJAY DWIVEDI
FollowFeb 26, 2026 02:34:150
Report
ADAnkush Dhobal
FollowFeb 26, 2026 02:33:51Shimla, Himachal Pradesh:दिल्ली पुलिस तीनों आरोपियों को लेकर दीनदयाल उपाध्याय अस्पताल से निकली
तीनों आरोपियों का करवाया मेडिकल।
दिल्ली पुलिस अदालत से मांगेगी तीनों आरोपियों को ट्रांजिट रिमांड
0
Report
MGMOHIT Gomat
FollowFeb 26, 2026 02:32:250
Report
RNRajesh Nilshad
FollowFeb 26, 2026 02:31:560
Report
VKVINOD KANDPAL
FollowFeb 26, 2026 02:31:420
Report
APASHISH PRAKASH RAJA
FollowFeb 26, 2026 02:31:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 02:30:400
Report
ASAkhilesh Sharma
FollowFeb 26, 2026 02:30:160
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 26, 2026 02:18:210
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 26, 2026 02:17:370
Report
DSDM Seshagiri
FollowFeb 26, 2026 02:17:180
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 26, 2026 02:16:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 02:16:120
Report
ASAkhilesh Sharma
FollowFeb 26, 2026 02:15:530
Report
RMRam Mehta
FollowFeb 26, 2026 02:15:360
Report