Back
पंढरपुर के तिसंगी में चार बदमाशों ने ज्वेलर्स दुकान लूट ली; 6.8 लाख का माल चोरी
SKSACHIN KASABE
Nov 13, 2025 09:34:22
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे मायाक्का ज्वेलर्स दुकानात चौघांनी घुसून दुकानदाराला तलवारीने मारून बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या sुमारास घडली आहे.
अक्षय सुखदेव कोळेकर यांचे तिसंगी येथे सोने-चांदीचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून दुकानात झोपले. बुधवारी रात्री एकच्या sुमारास दुकानात अनोळखी चार इसम आले. त्यांनी तलवार तसेच बंदूक सारखी दिसणारी वस्तूचा धाक दाखवून पाय आणि खांद्यावर मारहाण केली. तसेच आरडाओरडा करू नये म्हणून तोंडांत बोळा कोंबला यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेले.
या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASASHISH SHRIVAS
FollowNov 13, 2025 10:52:060
Report
SBSantosh Bhagat
FollowNov 13, 2025 10:51:440
Report
PKPradeep Kumar
FollowNov 13, 2025 10:51:140
Report
SRSANDEEP RATHORE
FollowNov 13, 2025 10:50:550
Report
RSRAKESH SINGH
FollowNov 13, 2025 10:50:370
Report
HSHEMANT SANCHETI
FollowNov 13, 2025 10:50:190
Report
ADAbhijeet Dave
FollowNov 13, 2025 10:49:511
Report
RKRupesh Kumar
FollowNov 13, 2025 10:49:311
Report
RVRaunak Vyas
FollowNov 13, 2025 10:49:191
Report
DVDinesh Vishwakarma
FollowNov 13, 2025 10:48:541
Report
KSKartar Singh Rajput
FollowNov 13, 2025 10:47:221
Report
DKDeepesh Kumar
FollowNov 13, 2025 10:47:012
Report
ADAbhijeet Dave
FollowNov 13, 2025 10:46:491
Report
DGDeepak Goyal
FollowNov 13, 2025 10:46:331
Report