Back
सांगली महापालिका चुनाव: 9 जनवरी को मिरज में अजित पवार की बड़ी सभा
SMSarfaraj Musa
Jan 08, 2026 05:17:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली महापालिका निवडणूकीच्या मैदानात अजित पवारदेखील उतरणार,9 जानेवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन. अँकर - सांगली महापालिका निवdणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढतंय.अजित पवार गटाकडून महापालिका निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून देण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पदयात्रा प्रचार सभा पार पडत आहेत. आता सांगली महापालिकेच्या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उतरणार आहेत,9 जाणवारी रोजी मिरजेत अजित पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यासभेची तयारी करण्यात आली असून सांगली महापालिका निवडणुक राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ताकतीने निवडणूक लढवत असल्याचे देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी व शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
Kosi Kalan, Uttar Pradesh:मथुरा जनपद के कोसीकलां के थाना रोड स्थित कश्मीरी बुलन मार्केट मे अज्ञात 8,10 नकाबपोशों ने लाठी डंडों से लैस होकर दुकानदारों से की मारपीट
0
Report
0
Report
0
Report
23
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
Agra, Uttar Pradesh:उत्तर प्रदेश के उच्च शिक्षा मंत्री योगेंद्र उपाध्याय ने PInewZ के संवाददाता अमित शर्मा से कई समसामयिक विषयों पर एक्सक्लूजिव बातचीत की ।
79
Report
0
Report
0
Report
0
Report