Back
सांगली में रिवॉल्वर दिखाकर लुटने की कोशिश, लोगों ने चोरों को दमदार पकड़ लिया
SMSarfaraj Musa
Oct 02, 2025 23:17:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - भरवस्तीत रिव्हॉल्वरची धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न,थरारक पाठलाग करत पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडून नागरिकांनी दिला बेदम चोप.. अँकर - सांगलीमध्ये एका बंगल्यामध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. रिव्हॉल्वरची धाक दाखवत लुटण्याचा प्रकार करण्यात आला,पण आरडाओरडा झाल्याने चोरट्यांनी पळ काढला,मात्र नागरिकांनी थरारक पाठलाग करत चोरट्यांना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.शहरातल्या कॉलेज कॉर्नर जवळ असणाऱ्या रतनशीनगर नजीक हा प्रकार घडला आहे.दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दिवेश शहा यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत शहा यांना रिव्हॉल्वरची धाक दाखवत दागिने व पैश्याची मागणी केली,हा प्रकार सुरू असताना शहांच्या पत्नीकडून घराच्या मागील दरवाज्यातून आरडा-ओरडा करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी बंगल्यातून पळ काढला,दरम्यान आवाजाने जमा झालेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला, यावेळी चोरट्यांकडुन नागरिकांवर रिव्हॉलवर रोखण्यात आली,पण नागरिकांनी दगडफेक करत पाठलाग सुरूच ठेवला,यानंतर लपलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.शहर पोलिसांनी दोघां चोरट्यांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती..
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MKManitosh Kumar
FollowOct 03, 2025 02:02:060
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 03, 2025 02:01:090
Report
OTOP TIWARI
FollowOct 03, 2025 02:00:580
Report
HBHemang Barua
FollowOct 03, 2025 02:00:210
Report
PKPradeep Kumar
FollowOct 03, 2025 01:46:143
Report
PTPreeti Tanwar
FollowOct 03, 2025 01:46:071
Report
PPPraveen Pandey
FollowOct 03, 2025 01:45:591
Report
SKSATISH KUMAR
FollowOct 03, 2025 01:45:403
Report
SKSATISH KUMAR
FollowOct 03, 2025 01:45:310
Report
KRKishore Roy
FollowOct 03, 2025 01:45:120
Report
PPPraveen Pandey
FollowOct 03, 2025 01:17:030
Report
OTOP TIWARI
FollowOct 03, 2025 01:16:430
Report
PTPreeti Tanwar
FollowOct 03, 2025 01:16:250
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 03, 2025 01:16:170
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 03, 2025 01:16:080
Report