Back
जळगाव में संभाजीराव भिडे की मौजूदगी: नवरात्र में दुर्गा दौड़ की तैयारी
WJWalmik Joshi
Sept 13, 2025 01:16:37
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 1209JALG_SAMBHAJI_BHIDE
Assigned by -
Date- 12-09-25
File _VDO 4Photo
Byte -2
जळगाव
जळगाव मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात आली धारकऱ्यांची बैठक
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली बैठक
नवरात्रोत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने जिल्ह्यात प्रत्येक गावांमध्ये केले जाणार दुर्गा दौड चे आयोजन
Ancr - जळगाव मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्याभरातील धारकरी सहभागी झाले होते. नवरात्रोत्सवामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गा दौड चे आयोजन केले जाते यावर्षी जिल्ह्यातील गावा गावांमध्ये दुर्गादौडचे आयोजन केले जाणार आहे. याबाबत संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले.
भारत पाकिस्तान मध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी या संघटनेने सुद्धा विरुद्ध दर्शविलेला आहे
देशाविरोधात जो व्यक्ती वागतो आपण सुद्धा त्याचा विरोध केला पाहिजे
पाकिस्तान आपल्या इकडे येऊन निष्पाप लोकांना ठार मारेल तर आपण त्याचा विरोधच केला पाहिजे
फक्त एकट्या सैनिकांनी ठेका घेतलेला नाही की त्यांनीच लढावं
या शब्दात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकारी रितेश जैन यांनी भारत - पाकिस्तान होणारा सामन्यावर विरोध दर्शविला आहे..
बाईट _रितेश जैन,( जिल्हाप्रमुख,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान)
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RVRaunak Vyas
FollowNov 09, 2025 09:26:440
Report
NSNeeraj Sharma
FollowNov 09, 2025 09:24:080
Report
PKPushpender Kumar
FollowNov 09, 2025 09:23:550
Report
0
Report
0
Report
SPSanjay Prakash
FollowNov 09, 2025 09:23:250
Report
ADAbhijeet Dave
FollowNov 09, 2025 09:23:130
Report
KMKIRAN MANNA
FollowNov 09, 2025 09:22:590
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowNov 09, 2025 09:22:400
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 09:22:270
Report
NTNagendra Tripathi
FollowNov 09, 2025 09:22:110
Report
VAVijay Ahuja
FollowNov 09, 2025 09:21:580
Report
ASAVNISH SINGH
FollowNov 09, 2025 09:21:450
Report
MSMrinal Sinha
FollowNov 09, 2025 09:21:330
Report
KJKamran Jalili
FollowNov 09, 2025 09:21:170
Report