Back
मुंबई में महापौर मुद्दा पर महायुती बनाम विपक्ष की गरम राजनीति
PPPRANAV POLEKAR
Oct 06, 2025 08:48:38
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी
कपरेपत्रकार परिषद
On संजय राऊत महापौर
त्यांना माझ्यासारखा माणूस पण सिरीयस घेत नाही
सकाळी उठल्यावर त्यांना काहीतरी बोलावं लागतं, बोलायला काय पैसे लागत नाहीत अक्कल लागत नाही
उद्या अबू आझमी देखील म्हणतील माझा महापौर होईल, काय करू शकता तुम्ही
महापौर करण्यासाठी संजय राऊत मुंबईत फिरताहेत का, मुंबईचे प्रश्न माहिती आहेत काय, मराठी माणसासाठी यांनी काय केलं
मराठी माणूस मुंबईत रहावा म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करतोय
On ठाकरे बंधू भेटी
आम्हाला अजिबात धोका नाही, महायुती आमची भक्कम आहे
राजकारणात दोन पक्ष एकत्र येत नाहीत का?
महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, महायुती तीन पक्षांची आहे
लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात
धोका आहे की नाही हे विधानसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं आहे
30 वर्ष केलंत 10 वर्ष आम्हाला करू द्या, लोकं आमच्या सोबत आहेत
त्यांच्या हातातून मुंबईकर आणि मराठी माणूस गेला आहे
On सिंधुदुर्ग बँक आरोप
मला केस काय आहे हे माहीत नाही, आरोप काय आहेत हे माहीत नाही त्यामुळे त्यावर बोलणं उचित नाही
आरोप असतील तर त्या त्या अथोरिटी दखल घेतील
जिल्हा बँकेत नितेश राणेंचा हस्तक्षेप नसतो, त्यामुळे अशा प्रकारचं काही असेल असं मला वाटत नाही
On सांगली बँक भरती सदाभाऊ आरोप
आरोपाबरोबर सत्यता पडताळणी करण्यासाठी सांगितलं पाहिजे
On रामदास कदम - बाळासाहेब मृत्यू - आरोप प्रत्यारोप
कोणाच्या मृत्यू वरून अशा प्रकारचं घाणेरडे राजकारण तसेच कोणाला जाळलंय सांगून प्रतिकार करणं, आपल्या राजकिय संस्कृतीला शोभणारं नाही
त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावं हे बरोबर नाही
दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत
व्यक्तिगत गोष्टी राजकारणीय लोकांनी टाळल्या पाहिजेत
On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
आम्ही महायुती म्हणूनच लढणार, त्यामध्ये कुठलीही शंका नाही
On दिवाळी आनंद शिधा
आपल्या घरी आपण असणाऱ्या पगारातून आज काय घ्यायचं उद्या काय कमी करायचं हे ठरवतो, नियोजन करतो
राज्य सरकार म्हणून एक व्यवस्था आहे, येणारा पैसा होणारा खर्च याचा ताळमेळ बसवावा लागतो
बोलणं मागणं खूप सोप्प असतं
शेवटी आपण जसं घर चालवत असतो, तसेच सरकार चालवत असताना प्राधान्य काय आहे, अशा गोष्टीचा विचार करून सरकार चालवलं जातं
On जरांगे
जरांगे यांच्यावरील प्रश्नावर बोलणं टाळलं
On कार्तिकी पूजा
आमच्यात पूर्ण समन्वय आहे, एक पूजा दादा करतील एक पूजा शिंदे साहेब करतील, तिसरी देवाभाऊ करतील
आपल्याकडे देव-दैवतं खूप आहेत
आमच्यात भानगड लावू नका, आमच्यात कधीच भानगड होणार नाही, आम्ही ठरवून ठेवलेलं आहे
*On पुणे सहकारी संघ कार्यालय बीओटी तत्व*
महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या संघ याची आज वाईट अवस्था.. बीओटी तत्वावर बिल्डरला दिलेल्या काम थांबवले आहे.. बीओटी वर चांगला विकास केला तर संघाकडेही पैसे येतील आणि कर्मचाऱ्यांचेही पगार होतील.. बीओटी कोणाच्याही बिल्डरच्या घशात घालणार नाही
On कोकणातील सहकार..
कोकणात सहकार चांगल्या पद्धतीत चालू शकतो.. सगळ्या संस्था चांगल्या पद्धतीत चालल्या आहेत.. सगळ्यांना संघटित करून व्यवस्थित ताकद व दिशा देण्याची आवश्यकता
On मध्यप्रदेश कपसिरप प्रकरण..
या संदर्भात औषधाचा पुनर्विचार होणार असेल तर चांगली गोष्ट आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RCRAmesh Chandra
FollowOct 06, 2025 11:21:30Noida, Uttar Pradesh:MID PTC- ये पूरी घटना वहा लगे सीसीटीवी में रिकॉर्ड हो गई.. घटना किठौर क्षेत्र की है नाबालिग अपनी नानी के गांव आई थी । आरोपी जानू ने छिपकर उसका वीडियो बना लिया
0
Report
SKSwadesh Kapil
FollowOct 06, 2025 11:21:050
Report
SVShweta Verma
FollowOct 06, 2025 11:20:420
Report
BSBhanu Sharma
FollowOct 06, 2025 11:20:300
Report
SMSandeep Mishra
FollowOct 06, 2025 11:20:060
Report
SMSHARAD MAURYA
FollowOct 06, 2025 11:19:563
Report
ARAlkesh Rao
FollowOct 06, 2025 11:19:400
Report
SASARWAR ALI
FollowOct 06, 2025 11:19:260
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowOct 06, 2025 11:19:110
Report
RVRajat Vohra
FollowOct 06, 2025 11:19:020
Report
ADArjun Devda
FollowOct 06, 2025 11:18:500
Report
SASARWAR ALI
FollowOct 06, 2025 11:18:310
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 06, 2025 11:18:190
Report
SPSatya Prakash
FollowOct 06, 2025 11:18:060
Report
NSNeha Sharma
FollowOct 06, 2025 11:17:510
Report