Back
headline
PPPRAFULLA PAWAR
Oct 04, 2025 01:31:36
Chendhare, Alibag, Maharashtra
रायगढ़ात शिवसेना - राष्ट्रवादीत जुंपली ....... तटकरे यांनी राजीव साबळे यांना पक्षात घेऊन गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव काढायला लावले ........ महेंद्र दळवी यांच्या आरोपांना राजीव साबळे यांचं जोरदार प्रत्युत्तर .......... नाव बदलण्याचा निर्णय माझा नाही तर संस्थेचा ........ तर मी राजकारण सोडायला तयार आहे ...... साबळे यांनी दिलं आमदार दळवीना आव्हान .......
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्र विश्वास काँग्रेस मधील वाद संपायचं नाव घेत नाही. ब्लॅकमेलर तटकरे यांनी राजीव साबळे यांना आपल्या पक्षात घेऊन नर्सिंग कॉलेजला दिलेलं भरत गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव काढायला लावले असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता. साबळे यांच्या शैक्षणिक संस्थांना आम्ही देखील मदत केलीय असंही आमदार दळवी म्हणाले. त्याला राष्ट्रवादीचे नेते राजीव साबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महेंद्र दळवी हे खोटं बोलत आहेत. नाव बदलण्याचा निर्णय हा माझा नव्हे तर शिक्षण संस्थेचा होता. आणि आमच्या शैक्षणिक संस्थेला भरत गोगावले, महेंद्र दळवी किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दमडीचीही मदत केली नाही. जर त्यांनी मदत केल्यााचं दाखवून दिलं तर मी राजकारण सोडतो नाहीतर त्यांनी सोडावं असं थेट आव्हानच साबळे यांनी दिलं आहे.
बाईट - महेंद्र दळवी आमदार
बाईट - राजीव साबळे, राज्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HUHITESH UPADHYAY
FollowOct 04, 2025 04:04:011
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 04, 2025 04:03:440
Report
DSdevendra sharma2
FollowOct 04, 2025 04:03:340
Report
ASAkhilesh Sharma
FollowOct 04, 2025 04:03:230
Report
DPDharmendra Pathak
FollowOct 04, 2025 04:03:070
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 04, 2025 04:02:570
Report
VSVISHAL SINGH
FollowOct 04, 2025 04:02:31Noida, Uttar Pradesh:बरेली से सपा विधायक अतार्रुरहमान को भी माता प्रसाद पांडेय के घर पर रोका गया
0
Report
HDHARSH DWIVEDI
FollowOct 04, 2025 04:02:230
Report
MSManish Sharma
FollowOct 04, 2025 04:02:090
Report
JSJitendra Soni
FollowOct 04, 2025 04:01:520
Report
MGMOHIT Gomat
FollowOct 04, 2025 04:01:390
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowOct 04, 2025 04:00:400
Report
PGPiyush Gaur
FollowOct 04, 2025 04:00:160
Report
SNShashi Nair
FollowOct 04, 2025 03:48:381
Report
VRVIJAY RANA
FollowOct 04, 2025 03:48:303
Report