Back
हवाई अड्डे से अमीरी की चमक, गरीब गड्ढों में मर रहा है — बच्चु कडू का सरकार पर हमला
PPPRAFULLA PAWAR
Oct 10, 2025 02:30:42
Chendhare, Alibag, Maharashtra
विमानतळामुळे श्रीमंतांची सोय झाली पण गरीब खड्डयातच मरतो आहे. विमानतळ आणि रस्त्यावर पडलेले खड्डे सरकारवर टीका करतात. जमिनी विकू नका नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. बच्चु कडू यांच्या अलिबागकरांना सल्ला. बच्चु कडू यांनी अलिबागमधील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नवीमुंबई विमानतळाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. विमानतळ सुरू करून श्रीमंताची जगात फिरायची व्यवस्था केली पण गरीब मात्र खड्डयातूनच प्रवास करत मरतो आहे. अलिबागला येताना खड्डे बघितले तर परत जावसं वाटलं हेच का अच्छे दिन असा सवाल बच्चु कडू यांनी केला. राज्यभर सुरू असलेल्या हक्क यात्रेनिमित्त ते अलिबागला आले होते. यावेळी जमिनी विकू नका नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. एकवेळ पोटाला चिमटा घ्या, 5–10 वर्ष वाट बघा नाहीतर हे सगळे लोक तुमच्या जमिनीवर टपलेले आहेत, मोदीजी चांगले दिवस आणणार नाहीत तुमचं डोकं चांगले दिवस आणेल, असं बच्चू कडू म्हणाले.
5
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ACAshish Chauhan
FollowNov 16, 2025 12:39:565
Report
ACAshish Chauhan
FollowNov 16, 2025 12:39:445
Report
DSDevendra Singh
FollowNov 16, 2025 12:39:292
Report
VSVishnu Sharma1
FollowNov 16, 2025 12:39:042
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 16, 2025 12:38:465
Report
PSPradeep Soni
FollowNov 16, 2025 12:38:261
Report
4
Report
ACAshish Chauhan
FollowNov 16, 2025 12:38:065
Report
DSdevendra sharma2
FollowNov 16, 2025 12:37:280
Report
SASALMAN AMIR
FollowNov 16, 2025 12:37:170
Report
MKMohammed Khan
FollowNov 16, 2025 12:36:500
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 16, 2025 12:36:330
Report
AKAMAN KAPOOR
FollowNov 16, 2025 12:36:200
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 16, 2025 12:35:580
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 16, 2025 12:35:480
Report