Back
नाशिक के मांजरपाडा जलसिंचाई परियोजना से सूखा राहत, जल क्रांति की मिसाल
SKSudarshan Khillare
Nov 06, 2025 02:00:45
Yeola, Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील येवला आणि चांदवड हे तालुके अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात होते. मात्र, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागात जलक्रांती घडून आली आहे.
2010 मध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला खर्च करत बोगदा तयार करण्यात आला. या बोगद्याच्या माध्यमातून 151 किलोमीटर अंतरावर येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पाणी आणण्यात आले आहे. त्यानंतर पुणेगाव–दरसवाडी–डोंगरगाव पोहच कालवा या माध्यमातून हे पाणी वितरीत करण्यात आले. कालव्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 275 कोटी रुपयांचा खर्च करत कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता येवला आणि चांदवड तालुक्यातील शंभरहून अधिक लहान-मोठे बंधारे पूर्णपणे भरले आहेत. परिणामी, पिण्याचे तसेच शेतीसाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. या यशस्वी प्रकल्पामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, मंत्री छगन भुजबळ यांचा मांजरपाडा प्रकल्प हा नाशिक जिल्ह्याच्ा आदर्श जलसिंचन प्रकल्प ठरला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 06, 2025 03:37:01Patna, Bihar:लालू यादव, तेजस्वी यादव, राबड़ी देवी वोट करने के लिए पहुंचें पटना के वेटनरी कॉलेज बूथ पर।
0
Report
ARAmit Raj
FollowNov 06, 2025 03:36:250
Report
AKAshok Kumar1
FollowNov 06, 2025 03:36:160
Report
VCVikash Choudhary
FollowNov 06, 2025 03:35:490
Report
RSRajendra sharma
FollowNov 06, 2025 03:35:370
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 06, 2025 03:35:250
Report
SBSharad Bhardwaj
FollowNov 06, 2025 03:35:150
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 06, 2025 03:35:050
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 06, 2025 03:34:540
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 06, 2025 03:34:470
Report
HBHeeralal Bhati
FollowNov 06, 2025 03:34:310
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowNov 06, 2025 03:34:200
Report
UMUJJWAL MISHRA
FollowNov 06, 2025 03:34:090
Report
DPDharmendra Pathak
FollowNov 06, 2025 03:33:350
Report
JAJhulan Agrawal
FollowNov 06, 2025 03:33:250
Report