Back
नाशिक में ऑनलाइन दंड के बदले युवक ने चौकी फोड़ी, दो गिरफ्तार
SGSagar Gaikwad
Feb 04, 2026 03:33:44
Nashik, Maharashtra
५०० चा दंड केला म्हणून चालकाने फोडली पोलिस चौकी
बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकीला ऑनलाइन दंड केल्याच्या रागातून तरुणाने मित्राच्या मदतीने वाहतूक पोलिस चौकी फोडून संताप व्यक्त केला, पथकाने संशयितांना अटक केली. शमसुद्दीन नसरुल्लाह शहा, संतोष मनिराम सरोज अस अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबावरत नाशिकच्या अंबड चुंचाळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय..याबाबत हवालदार काका काळे यांनी तक्रार दिली. दुपारी ४ वाजता एक्स्लो पॉइंट येथे वाहतूक विभागाच्या चौकीत काम करत असताना अचानक काच फुटण्याचा आवाज आला. पाठोपाठ ३ दगड चौकीत आल्याने काळे बाहेर आले. त्यावेळी दोन व्यक्ती दगडफेक करत असल्याचे त्यांना दिसले. संशयितांनी काळेच्या दिशेने दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एक्सल पॉइंट येथे वाहतूक नियमन करत असलेले यांनी आरडाओरड करत दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित फरार झाले.पथकाने सीसीटीव्हीच्या साह्याने ९ किमीपर्यंत माग काढत पाथर्डी फाटा ते अंबड गाव येथे दोघांना अटक केलीये...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 04, 2026 04:52:040
Report
KBKuldeep Babele
FollowFeb 04, 2026 04:51:520
Report
JPJai Prakash
FollowFeb 04, 2026 04:51:390
Report
AKAtul Kumar Yadav
FollowFeb 04, 2026 04:51:140
Report
AMATUL MISHRA
FollowFeb 04, 2026 04:50:560
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 04, 2026 04:50:340
Report
KYKaniram yadav
FollowFeb 04, 2026 04:50:220
Report
VRVIJAY RANA
FollowFeb 04, 2026 04:49:450
Report
VRVIJAY RANA
FollowFeb 04, 2026 04:49:340
Report
SKSunny Kumar
FollowFeb 04, 2026 04:49:110
Report
SPSohan Pramanik
FollowFeb 04, 2026 04:48:490
Report
VAVINEET AGARWAL
FollowFeb 04, 2026 04:48:070
Report
DTDhiraj Thakur
FollowFeb 04, 2026 04:47:470
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowFeb 04, 2026 04:47:330
Report
MMMohammad Muzammil
FollowFeb 04, 2026 04:46:580
Report