Back
लातूर नगरपालिका चुनाव: अमित देशमुख की चेतावनी, विक्रांत गोजमगुंडे की राजनीतिक चाल पर नज़र
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 09, 2026 04:49:18
Latur, Maharashtra
AC ::- लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडेंनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे… ते प्रभाग ५ मधून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, याच प्रभागात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी जाहीर सभा घेत इशारा दिला आहे... इथं जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल… संयमाला आव्हान देऊ नका असा थेट इशाराच अमित देशमुख यांनी दिला आहे…तर राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत कोण काही म्हणलं तर त्याला उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही आमचं काम आणि लोकांपुढे आमचं व्हिजन घेऊन आम्ही जाणार आहोत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report