Back
लातूर में मुरुड-कलंब मार्ग बंद: भारी बारिश से पुल खतरे, लोग ऊँचाई मांगते
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 05, 2025 10:35:19
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मुरूड ते कळंब जाणारा रस्ता बंद... पुलावरून शेतकरी , ग्रामस्थांचा जिवघेणा प्रवास सुरू... लातूर तालुक्यातील मुरुड परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे मुरूड मार्गाने कळंबच्या दिशेने जाणारी वाहतूक ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे बंद झाली आहे. अनेक वर्षांपासून पुलाची उंची वाढवण्याची मागणी या भागातील लोकांनी केली असतांनाही याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरीकांनी आणि प्रवाशांनी केला आहे. ओढ्याला पाणी आल्याने शेतकरी आणि गावातील ग्रामस्थांना आपल्या जिव धोक्यात घालून त्या पुलावरून ये जा करावा लागत आहे. त्यामुळे आतातरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या पुलाची उंची वाढवावी असे मागणी ग्रामस्थांनी केली आहे.....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MVManish Vani
FollowOct 05, 2025 12:49:340
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 05, 2025 12:49:210
Report
ASAMIT SONI
FollowOct 05, 2025 12:48:390
Report
RMRAJESH MISHRA
FollowOct 05, 2025 12:48:250
Report
MTMD. TARIQ
FollowOct 05, 2025 12:48:050
Report
PSPramod Sinha
FollowOct 05, 2025 12:47:510
Report
YMYadvendra Munnu
FollowOct 05, 2025 12:47:170
Report
PKPradeep Kumar
FollowOct 05, 2025 12:47:050
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 05, 2025 12:46:520
Report
MTManish Thakur
FollowOct 05, 2025 12:46:270
Report
VBVIJAY BHARDWAJ
FollowOct 05, 2025 12:45:160
Report

0
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 05, 2025 12:37:112
Report
SKSundram Kumar
FollowOct 05, 2025 12:37:010
Report
TSTripurari Sharan
FollowOct 05, 2025 12:36:110
Report