Back
रोहित पवार के बयान से महाराष्ट्र राजनीति गरम, शेतकरी संकट पर राजनीति तेज
WJWalmik Joshi
Oct 06, 2025 17:45:37
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
आमदार रोहित पवार ऑन मनोज जरांगे पाटील
त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल ती माहिती त्यांनी उघड करावी.
लोकांमध्ये तर दबक्या आवाजात चर्चा आहे.देवेंद्र फडणवीस साहेब काही लोकांना हाताशी धरून
ajit दादा आणि एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतायेत
भाजपच्या जवळ जवळ जो जो जातो भाजप त्याला.हळूहळू.. राजकीय दृष्ट्या जीवनातून संपवतो हे आपल्याला माहिती आहे
अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीची जात वाघाटाच्या आमदार रोहित पवार यांनी मनोज रंगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर दिली आहे
ऑन देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला मदतीचा प्रस्तावच दिला नाही
मंत्रालयामध्ये कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं आहे याबाबत चर्चा होतात.
शक्तिपीठ मार्ग आहे त्याला अजून किती पैसे वाढवून देता येतील की ज्यातून या सगळ्या पक्षांना नफाखोरी कशी होईल.. असंच काम या सरकारमध्ये चालला आहे
नुकसानामुळे शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली आहे, आणि आता शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार किती उदासीन आहे हे यावरून लक्षात येत
गुजरातला देखील प्रस्ताव न पाठवता केंद्र सरकारने हजार कोटी पाठवले होते..मग महाराष्ट्राने काय कुणाचे घोडे मारले आहे
गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक लाख कोटी रुपये जीएसटी भरला आहे.. तोच आमचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात
त्यानुसार इलेक्शनच्या आधी तुम्ही त्यांना आश्वासन दिली त्यांचा वापर केला आणि वापर करून आता त्यांना सोडून दिलं
ऑन रोहिणी खडसे चौकशी
जी घटना घडली ती कुठेतरी सेटअप होता असं लोकांना माहिती आहे या कुटुंबाला अडचणी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या कुठेतरी धमक्या देखील दिल्या होत्या.
रोहिणी खडसेंची काय चौकशी झाली हे बघावे लागेल मात्र उद्या कुठेतरी खडसे साहेबाना देखील बोलावतील.
बहुजन समाजाच्या नेत्यांना उगाचच अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला
सरळ सरळ तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने नेत्यांना अडचणीत आणून तुम्ही निवडणूक लढत आहेत असं म्हणावं लागेल.
ऑन रोहित शर्मा ऐवजी भारताचा कर्णधारपद शुभमन गिल कडे
रोहित शर्मा महाराष्ट्राचा होता त्याच्या ऐवजी शुभमन गिल याला कर्णधार पद दिल्याने मराठी माणूस म्हणून आणि या महाराष्ट्रातल्या व्यक्ती म्हणून दुःख नक्कीच झालं आहे.
रोहित शर्माला कर्णधार न केल्याने नक्कीच दुःख झालंय.. अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
ऑन अमित शहा अहिल्यानगर दौरा
शेतकरी असतील युवा वर्गातील बेरोजगार असतील या सर्वांचाच बाबतीत केलेल्या घोषणांचा सरकारला विसर पडलेला आहे.
दहा हजार कोटी महाराष्ट्राला देत आहोत अशी घोषणा भाषणातून अमित शहा करतील अशी अपेक्षा होती.
महाराष्ट्रासाठी देशाकडून कुठलीही घोषणा झाली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
यावेळी शहा बोलताना त्यांनी अजून माहितीच आलेले नाही असे देखील सांगितलं त्यामुळे देवेंद्रजींचा शहा कान ओढत होते.. हे तरी उघड उघड सांगण्याची गरज आहे
जिल्ह्यास्तरावरची माहितीदेखील अजून पर्यंत मंत्रालयात पोहोचलेले नाही त्यामुळे सरकारचं काम.एकदम निवांत चाललेला आहे
की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी थांबलेले आहेत हे आपल्याला कळत नाही
ऑन माणिकराव कोकाटे
एका पेन ड्राईव्ह च्या माध्यमातून मला माहिती मिळाली.. कोणी मला पाठवले हे मला सुद्धा माहिती नाही
मला माहिती देणारा हा सत्ताधारी देखील असू शकतो माझं तर म्हणणं आहे की त्याचं नाव डिक्लेअर करा.
जेणेकरून महाराष्ट्रातले 4 हजार कोटी शेतकरी ज्याने मला व्हिडिओ दिला सत्कार करतील.
कोकाटे काय म्हणत आहेत त्याचं मला माहित नाही मात्र विधानसभेत देखील त्यांना मी प्रश्न विचारल्यावर त्यांनी मला उत्तर दिलं नव्हतं.
शेतकऱ्यांसाठी त्यांना काम करायचा असताना ते ऑनलाईन जुगार खेळण्यांमध्ये व्यस्त होते.
ऑन मंत्री गुलाबराव पाटील
त्यांचं कुणी ऐकून घेत नसेल म्हणून गुलाबराव पाटील यांना विनवणी करावी लागत असेल.
पूर्वी महाविकास आघाडीमध्ये असताना नेते सांगत होते आणि काम होत होते मात्र आता त्यांना विनवणी करावी लागत आहे..
निवडणुका या शंभर टक्के त्या स्वतंत्र स्वबळावर लढणार आहेत कारण भाजपला ही लिटमस टेस्ट घ्यायची आहे.
वेगळा लढला तर काय होतं कुठे कुठे आपल्याला अडचणी येतात हे भाजपला बघायचा आहे म्हणजे विधानसभा आणि लोकसभेसाठी त्यांना रणनीती आखता येईल.
असा हेतू भाजपाचा असल्यामुळे हे शंभर टक्के वेगवेगळे लढतील..
ऑन आशिया चषकात भारताने ट्रॉफी स्वीकारली नाही
सुरुवातीला असं वाटत होतं की भारताने आशिया चषक खेळू नये
लपून त्यांनी आपल्यावर हल्ला केला अनेक नागरिकांनी सैनिक शहीद झाले असे असताना पाकिस्तान सोबत सामना खेळू नये असा मला वाटत होतं.
इतर गोष्टींपेक्षा भारताचे खेळाडू सुंदर खेळले की ट्रॉफी जिंकले आणि त्यांनी अनेकांची मन जिंकली हे महत्त्वाचा आहे
ट्राफि कुणी चोरून नेली यापेक्षा भावना आणि वातावरण हे नक्कीच भारतीय खेळाडूंनी गाजवलं
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADAnup Das
FollowOct 06, 2025 19:03:290
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 06, 2025 19:02:250
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 06, 2025 19:02:030
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 06, 2025 19:01:520
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowOct 06, 2025 19:01:400
Report
SPSANDIP PRAMANIK
FollowOct 06, 2025 19:01:160
Report
SJSantosh Jaiswal
FollowOct 06, 2025 19:01:060
Report
AAAkshay Anand
FollowOct 06, 2025 19:00:50Noida, Uttar Pradesh:There is an ancient Chinese board game called Go, over 2,500 years old
Played here against an AI robot
0
Report
उत्तराखंड में अल्पसंख्यक शिक्षा विधेयक-2025 को राज्यपाल की मंजूरी; मान्यता प्राधिकरण से होगी मान्यता
AAAkshay Anand
FollowOct 06, 2025 19:00:380
Report
SKSumant Kumnar
FollowOct 06, 2025 19:00:28Delhi, Delhi:Mukhtar Abbas Naqvi IV on Bihar Assembly Election
0
Report
PKPravesh Kumar
FollowOct 06, 2025 19:00:190
Report