Back
जामनेर में दसरे पर रावण दहन, मंत्री महाजन ने किसानों को सहायता का आह्वान
WJWalmik Joshi
Oct 03, 2025 05:50:19
Jalgaon, Maharashtra
जळगाव,जामनेर
जळगावच्या जामनेर मध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये दसरा निमित्त रावण दहन 16 पार पडला
यावेळी मंत्री गिरीश महाजन त्यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला...
प्रभू श्री रामचंद्र हनुमान यासह भगवान शंकर अशा देवी देवतांच्या वेशभूषा साकारलेले तरुण कार्यक्रमाचा आकर्षण ठरले
रावण दहन सोहळा पाहण्यासाठी जामनेर तालुक्यातील वेगळ्या गावांमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती..
यावेळी वरून राजा जरा जास्तच खोकला त्यामुळे आपला बळीराजा हा मोठ्या अडचणीत सापडलेला आहे
अडचणीत असलेल्या बळीराजाला सर्वांनी शक्य असेल तशी आणि तेवढी मदत करावी.. सढळ हाताने मदत करावी
असा आवाहन भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वच जनतेला मदतीचा आवाहन केला आहे.
देवी मातेचे उद्या विसर्जन असून सर्वांनी शांततेत कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही अशा पद्धतीने विसर्जन करावे.असं सुद्धा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे.
दसरा सणाच्या मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KKKARAN KHURANA
FollowOct 03, 2025 07:40:370
Report
RGRupesh Gupta
FollowOct 03, 2025 07:40:180
Report
DKDAVESH KUMAR
FollowOct 03, 2025 07:39:563
Report
ASAkhilesh Sharma
FollowOct 03, 2025 07:38:580
Report
MKMANOJ KUMAR
FollowOct 03, 2025 07:38:210
Report
AKAMAN KAPOOR
FollowOct 03, 2025 07:37:330
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 03, 2025 07:37:230
Report
HDHARSH DWIVEDI
FollowOct 03, 2025 07:37:120
Report
VAVINEET AGARWAL
FollowOct 03, 2025 07:36:540
Report
PJPrashant Jha2
FollowOct 03, 2025 07:36:430
Report
KKKARAN KHURANA
FollowOct 03, 2025 07:36:24Haridwar, Uttarakhand:हरिद्वार
मंदिर में छोटे कपड़े पहनकर आई युवती को कर्मचारियों ने रोका
मंदير में दर्शन करने से रोका तो महिला ने किया हंगामा
दक्षिणेश्वर काली मंदिर का है मामला, वीडियो सोशल मीडिया पर हो रहा वायरल
0
Report
RVRaunak Vyas
FollowOct 03, 2025 07:36:160
Report
SPSohan Pramanik
FollowOct 03, 2025 07:36:090
Report
PSPIYUSH SHUKLA
FollowOct 03, 2025 07:35:540
Report
PSPramod Sharma
FollowOct 03, 2025 07:35:430
Report