Back
कासोदा पाटबंधारे कार्यालय पर किसानों का धड़क मोर्चा: जलगांव में पानी की मांग तेज
WJWalmik Joshi
Feb 28, 2026 08:32:12
Jalgaon, Maharashtra
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कसोदा येथील पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा... शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येत नसल्याने पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आक्रमक.. दोन ते तीन तास वाट पाहूनही शाखा अधिकारी उपस्थित न झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्यामुळे कासोदा व परिसरातील शेतकरी संतप्त झाले. पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या देत आमच्या हक्काचं पाणी आहे, कोणाच्या बापाचं नाही” अशी जोरदार घोषणाबाजी वारंवार निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी दाद देत नसल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीवर तातडीने तोडगा न निघाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा जमाव जमल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस देखील हजर होते..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASANIMESH SINGH
FollowFeb 28, 2026 10:07:530
Report
SJSantosh Jaiswal
FollowFeb 28, 2026 10:07:410
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 28, 2026 10:07:300
Report
KKKamal Kumar
FollowFeb 28, 2026 10:07:180
Report
SASARWAR ALI
FollowFeb 28, 2026 10:07:070
Report
STSATISH TAMBOLI
FollowFeb 28, 2026 10:06:580
Report
ADAnup Das
FollowFeb 28, 2026 10:06:070
Report
ADAnup Das
FollowFeb 28, 2026 10:06:000
Report
VKVIKRANT KUMAR
FollowFeb 28, 2026 10:04:550
Report
CRCHANDAN RAI
FollowFeb 28, 2026 10:04:420
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowFeb 28, 2026 10:04:180
Report
KCKumar Chandan
FollowFeb 28, 2026 10:04:030
Report
WMWaqar Manzoor
FollowFeb 28, 2026 10:03:330
Report
WMWaqar Manzoor
FollowFeb 28, 2026 10:03:250
Report
FWFAROOQ WANI
FollowFeb 28, 2026 10:03:190
Report
