Back
जळगाव महायुतीची लढाई: राष्ट्रवादीची ताकद दाखवण्याची तयारी
WJWalmik Joshi
Oct 12, 2025 10:18:03
Jalgaon, Maharashtra
जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार
राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे
विधानसभा लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मध्ये आम्ही प्रचार करावा, हे न शोभणारे आहे असे देखील मत अनिल पाटलांनी व्यक्त केलं.
महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी समर्थन दिले आहे
जिल्ह्यात महायुती म्हणूनच निवडणुका लढा, या मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याशी मी सहमत असण्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील म्हणाले
युती झाली तर ठीक नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवू असे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी म्हटलं आहे
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
APAnand Priyadarshi
FollowNov 14, 2025 18:36:4759
Report
APAnand Priyadarshi
FollowNov 14, 2025 18:36:2371
Report
NTNagendra Tripathi
FollowNov 14, 2025 18:35:4645
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 14, 2025 18:35:2874
Report
APAnand Priyadarshi
FollowNov 14, 2025 18:35:1622
Report
SKSATISH KUMAR
FollowNov 14, 2025 18:34:4661
Report
STSharad Tak
FollowNov 14, 2025 18:34:2044
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 14, 2025 18:34:0727
Report
65
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 14, 2025 18:33:4965
Report
VSVishnu Sharma
FollowNov 14, 2025 18:33:2840
Report
NJNarendra Jaiswal
FollowNov 14, 2025 18:33:0734
Report
IAImran Ajij
FollowNov 14, 2025 18:32:4815
Report
APAnand Priyadarshi
FollowNov 14, 2025 18:32:2014
Report
NJNarendra Jaiswal
FollowNov 14, 2025 18:31:353
Report