Back
जळगांव में 371 गावों को आकस्मिक पिण्य पानी आरक्षण मंजूर: जल-सुरक्षा की नई योजना
WJWalmik Joshi
Dec 08, 2025 01:00:59
Jalgaon, Maharashtra
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय समितीची बैठक. बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२५ दलघमी पाण्याचे आकस्मित आरक्षण निश्चित करण्यात आले असून एकूण ३७१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक असल्याच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना. बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सिंचन पाणीपट्टी वसुलीबाबत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आकस्मित पाणी आरक्षणास जिल्हास्तरीय समितीने दिलेली मंजुरी हा जिल्ह्यातील ३७१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणारा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DMDILEEP MISHRA
FollowDec 08, 2025 01:46:1463
Report
DDDeepak Dwivedi
FollowDec 08, 2025 01:45:3656
Report
SDSurendra Dasila
FollowDec 08, 2025 01:45:2364
Report
190
Report
AKAshok Kumar1
FollowDec 08, 2025 01:32:18161
Report
SDSurendra Dasila
FollowDec 08, 2025 01:32:08153
Report
MDMahendra Dubey
FollowDec 08, 2025 01:31:57109
Report
174
Report
RKRishikesh Kumar
FollowDec 08, 2025 01:31:37152
Report
DSdevendra sharma2
FollowDec 08, 2025 01:31:24113
Report
RVRaunak Vyas
FollowDec 08, 2025 01:31:12107
Report
NDNEELAM DAS PADWAR
FollowDec 08, 2025 01:31:02128
Report
MDMahendra Dubey
FollowDec 08, 2025 01:30:5099
Report
AKAshok Kumar1
FollowDec 08, 2025 01:30:08108
Report
SSANDEEP
FollowDec 08, 2025 01:25:14126
Report