Back
अमळनेर शिक्षा कार्यक्रम में गुलाबराव पाटील का छात्रों के आत्महत्या पर जोरदार बयान
WJWalmik Joshi
Oct 11, 2025 15:48:12
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
आमच्या पुढारी जातीला सर्व लोक शिव्या देतात.. दुष्काळ पडला तरी शिव्या नाही पडला तरी शिव्या. तो आमचा धंदा आहे..
ज्याला शिवी ऐकता येते त्याने आमदार व्हावं नाहीतर आमदार होऊ नये.. असं माझं स्वतःचं मत आहे
आम्ही पण कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही आम्ही सुद्धा संघर्षातून वर आलेलो आहोत. आम्हाला गद्दारच करून टाकलेला आहे लोकांनी. आम्ही बदनामी चा विचार करत नाही
आम्ही फक्त एवढाच विचार करतो की आम्ही लोकांच्या सेवेक کرتا काम करतो.
असं मत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमळनेर येथील शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात भाषण करताना व्यक्त केला आहे
एवढी मोठी शैक्षणिक संस्था आहे यातून कोणी कलेक्टर व्हावा, फौजदार व्हावा, डॉक्टर व्हावा. आणि नाही जमलं तर आमच्या धंद्यात या.
राजकारणात काही विषय नाही, हे तर (व्यासपीठावर बसलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवत ) कुणालाही पक्षात घेतात तुम्ही आहों, सब आहों..आमचं पण तेच..
या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या अंदाजात भाषणातून जोरदार फटकेबाजी केली..
विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या बद्दल सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांना मत व्यक्त केले
तुम्ही जन्माला यावेत मिळून आई-वडील बाबा करतात आम्ही तुम्ही स्वतःला देतात मुंडी लटकवून घेतात..
छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवा मी लढले आणि संघर्ष करेल. हे नेहमी डोक्यात ठेवा आणि लढण्याची ताकद ठेवा..
आत्महत्येचा ज्यावेळेस तुमच्या डोक्यात विचार येईल त्यावेळेस एकच लक्षात ठेवा की मी लढेल संघर्ष करेल और पुढे जाईल..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
5
Report
14
Report
10
Report
Ghaziabad, Uttar Pradesh:गाजियाबाद में आयोजित सांसद खेल समारोह में दिव्यांग छात्र-छात्राओं के खेल को सहरते हुए भाजपा राष्ट्रीय महामंत्री सुनील बंसल कह गए बड़ी बात....
14
Report
Ghaziabad, Uttar Pradesh:गाजियाबाद में उत्तर प्रदेश ट्रेड फेयर के मेले का उद्घाटन करने पहुंचे केंद्रीय मंत्री आशीष पटेल और किया यूपी ट्रेड फेयर का उद्घाटन
14
Report
12
Report
Ghaziabad, Uttar Pradesh:गाजियाबाद में आयोजित सांसद खेल आयोजन में मुख्य अतिथि के रूप में आज भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महामंत्री सुनील बंसल पहुंचे
4
Report
Ghaziabad, Uttar Pradesh:गाजियाबाद के इंग्राम स्कूल में आयोजित दिव्यांग छात्र-छात्राओं के सांसद खेल प्रतियोगिता में पहुंचे उत्तर प्रदेश सरकार के कैबिनेट मंत्री सुनील शर्मा
0
Report
Ghaziabad, Uttar Pradesh:गाजियाबाद के संजय नगर रामलीला मैदान में यूपी ट्रेड फेयर का आयोजन हुआ जिसमें आश्रित महिलाओं को सिलाई मशीन व अन्य उपयोगी सामान देकर केंद्रीय मंत्री ने किया सम्मानित
1
Report
3
Report
BBBindu Bhushan
FollowOct 11, 2025 19:01:080
Report
MKMUKESH KUMAR
FollowOct 11, 2025 19:00:420
Report
MGMOHIT Gomat
FollowOct 11, 2025 19:00:260
Report
RSRAJEEV SHARMA
FollowOct 11, 2025 19:00:170
Report
1
Report