Back
जळगाव में सोना-चांदी के दाम रिकॉर्ड, दसरे तक महंगाई की मार
WJWalmik Joshi
Sept 30, 2025 06:40:14
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 3009ZTJAL_GOLD_PRICE_HIKE
Assigned by -
Date- 30 -09-25
File _VDO 4 Photo
Byte -
जळगाव ब्रेक
सर्वसामान्यांना चटका देणारी ही बातमी..
सर्वसामान्य व्यक्तीला सोनं चांदी घेणे अशक्य झाले आहे
सोन्याच्या दराने आज पुन्हा विक्रमी टप्पा पार केलेला आहे..
अवघ्या एक दिवसावर दसऱ्याच्या मुहूर्ता जवळ सोना चांदी महागले
मुहूर्तावर सोना खरेदी होणार का?
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे
सोन्याच्या दरामध्ये तब्बल पंधराशे रुपयांची.तर चांदीच्या दरात सुद्धा पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 20 हजार 700 रुपयांवर पोहचले आहेत तर चांदीच्या दराने 1 लाख 51 हजाराचा टप्पा गाठला आहे
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याने चांदीच्या दराने पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे
दोन दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये प्रत्येकी अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे
एकाच महिन्यात सोन्याच्या दराने तब्बल एक लाख वीस हजारांचा तर चांदीच्या दराने दीड लाखांचा आकडा पार केला आहे.
वाढलेल्या दरामुळे दसरा मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठे कात्री बसणार आहे
सोना चांदी महाग झाला कारणामुळे ग्राहकात व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KYKaniram yadav
FollowSept 30, 2025 08:39:050
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowSept 30, 2025 08:38:520
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowSept 30, 2025 08:38:460
Report
DKDeepesh Kumar
FollowSept 30, 2025 08:38:370
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 30, 2025 08:38:240
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 30, 2025 08:38:150
Report
PSPradeep Soni
FollowSept 30, 2025 08:38:030
Report
PSPradeep Soni
FollowSept 30, 2025 08:37:520
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 30, 2025 08:37:420
Report
PSPradeep Soni
FollowSept 30, 2025 08:37:290
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 30, 2025 08:37:200
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 30, 2025 08:37:090
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowSept 30, 2025 08:37:020
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 30, 2025 08:36:550
Report
RKRohit Kumar
FollowSept 30, 2025 08:36:360
Report