Back
गिरीश महाजन: महायुती में चुनाव, कुछ नेताओं पर सीधा तंज
WJWalmik Joshi
Oct 22, 2025 17:04:42
Jalgaon, Maharashtra
गिरीश महाजन on काँग्रेस भाई जगताप
चांगल आहे त्यांना त्यांचे मत शाबूत ठेवायचे आहेत
त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे मला नाही वाटत ते एकत्र म्हणून लढतील.
काही पक्षांना उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं झालं आहे. आमची युती, आमची युती आम्ही एकत्र अस झालं आहे.
युतीच्या विषयावरून गिरीश महाजन यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट वेगळ्या लढायचं म्हणताय राज ठाकरे अजूनही काही बोलायला तयार नाही.
परंतु काही मंडळींना फारच घाई झाली आहे, अगदी बाशिंग बांधून बसले आहे.
मुंबईच्या महापालिकेत पोपटासारखा त्यांचा जीव अडकला आहे.
सकाळपासून कवीलवाना प्रयत्न करत असतात परंतु काँग्रेस त्यांच्यासोबत कशी राहील हा प्रश्न आहे.
गिरीश महाजन on किशोर पाटील
मी आणि आमच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे निवडणुका युतीमध्येच लढायच्या आहेत. आम्ही महायुतीमध्येच लढू..
परंतु ज्या ठिकाणी फार टोकाचे वाद असतील युतीमध्ये जमत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहोत..
त्यामुळेच किशोर पेंडणेकर
Ubt बद्दल काय बोलावं ते मला कळतच नाही.
कोणी काही बोललं की लगेच ते चावायला धावतात..
कोणी आमची स्तुती केली की ते लगेच चावायला धावतात.
महेश कोठारे जे बोलताय ते बोलू द्या तुमच्या पोटात का दुखतय
ते मनमोकळेपणाने बोलत असतील तर तुम्ही का पोटात दुखून घेतात.
त्यांना पक्ष आवडतोय नेते आवडते नेत्यांची विचार आवडताय तुमच्या पोटात का दुखतय
तुमचं कार्य काय येणाऱ्या निवडणुकासाठी मेहनत करा, सकाळ झाली की टीका टिपणी मध्ये वेळ घालू नका.
माझा त्यांना सल्ला आहे ताई जरा फिल्डवर जा
सकाळ झाली की सर्व माईक तोंडाला लावतात आणि वाचाळ वीरा सारखं बोलत राहतात..
गिरीश महाजन यांची ठाकरे यांच्या नेत्यांवर टीका
लोक तुम्हाला मत देणार नाही निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल आपण काय चूक केली.
गिरीश महाजन on संजय राऊत
हे वाचाळ विर आहेत यांच्या विषयी न बोललेलं बरं.
आपणही सत्तेत होतात आपले मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण काय केलं..
उगाच वायफळ बडबड करू नका फिल्डवर जा वेळ कमी आहे.. दहा-पंधरा दिवसात आचारसंഹिता लागेल.
तुमची बडबड ऐकून लोक तुम्हाला मत देणार नाही लोकांना पटवून सांगा तेव्हा थोडाफार फायदा तुमच्या होईल
नाहीतर या निवडणुकीमध्ये तुमचे बारा वाजल्याshivay राहणार नाही
गिरीश महाजन on राज ठाकरे
तुम्ही भाजप वर बोलतात, भाजपचे महायुतीचे एवढे आमदार का निवडून आले म्हणून आम्हाला बोलावं लागतं.
राज ठाकरे लोकसभेला ka नाही बोलले.
उद्धव ठाकरेंना त्यावेळेस गोड वाटलं आपले एवढे खासदार निवडून आले
मला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल बोलायचं नाही दोघे नेते सक्षम आहे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा
आमची तयारी पूर्ण झाली आहे येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना आम्ही धोबी पछाड देऊ.
तुम्ही आघाडी करा नाहीतर बिघाडी करा आम्ही तुम्हाला मोठा फटका दिल्याशिवाय राहणार..
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NZNaveen Zee
FollowOct 22, 2025 19:01:068
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 22, 2025 18:47:542
Report
AMArkodeepto Mukherjee
FollowOct 22, 2025 18:46:594
Report
JSJitendra Soni
FollowOct 22, 2025 18:46:504
Report
PKPrashant Kumar
FollowOct 22, 2025 18:46:343
Report
PSPIYUSH SHUKLA
FollowOct 22, 2025 18:45:573
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 22, 2025 18:45:490
Report
HBHemang Barua
FollowOct 22, 2025 18:36:08Noida, Uttar Pradesh:अम्बाला (हरियाणा): रेलवे के राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू अम्बाला रेलवे स्टेशन का दौरा और निरीक्षण
2
Report
AGAbhishek Gour
FollowOct 22, 2025 18:36:001
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowOct 22, 2025 18:35:422
Report
MJManoj Joshi
FollowOct 22, 2025 18:35:242
Report
AYAmit Yadav
FollowOct 22, 2025 18:34:280
Report
VPVinay Pant
FollowOct 22, 2025 18:34:100
Report
VPVinay Pant
FollowOct 22, 2025 18:33:520
Report
KSKartar Singh Rajput
FollowOct 22, 2025 18:33:320
Report