Back
धरणगांव जलसंकल्प योजना: 210 किमी नालों का खोदाई-चौड़ाई भूजल सुधारेगी
WJWalmik Joshi
Mar 02, 2026 04:33:09
Jalgaon, Maharashtra
जळगाव, धरणगावा
वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ व पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे २१० किलोमीटर लांबीच्या नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार असून पाणी साठवण क्षमता वाढवून भूजल पातळी सुधारण्याचा उद्देश आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून पाळधी–चांदसर जि.प. गट (टप्पा क्र. १) अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लाडली येथील फार्म हाऊस परिसरात आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा असून यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नाल्यातील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येणार असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढणार आहे. तसेच विद्यमान बंधारे व के.टी. वेअरची दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार नवीन बंधाऱ्यांची उभारणी केली जाणार असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमासाठी पालक मंत्र सह ,जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी मीनल करणवाल, कृषी अधिकारी वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DDDeepak Dwivedi
FollowMar 02, 2026 05:49:21Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:भोपाल
वीआईपी रोड पर बड़ा तालाब पर महिला ने लगाई छलांग
सूचना मिलते ही नगर निगम के गोताखोरों की टीम मौके पर पहुंची और किया तुरंत रेस्क्यू ऑपरेशन
गोताखोर मोहम्मद फैज़ खान और शेख आसिफ खान की सतर्कता और से महिला को सुरक्षित निकाला बाहर
तलैया थाना क्षेत्र का मामला
0
Report
VAVINEET AGARWAL
FollowMar 02, 2026 05:49:080
Report
SKSantosh Kumar
FollowMar 02, 2026 05:48:450
Report
SKSantosh Kumar
FollowMar 02, 2026 05:48:360
Report
MKMukesh Kumar
FollowMar 02, 2026 05:47:510
Report
SPSohan Pramanik
FollowMar 02, 2026 05:47:370
Report
VTVinit Tyagi
FollowMar 02, 2026 05:46:550
Report
AGAbhishek Gour
FollowMar 02, 2026 05:46:420
Report
PPPoonam Purohit
FollowMar 02, 2026 05:46:08Shivpuri, Madhya Pradesh:शिवपुरी जिले के बैराड़ में 10वीं की बोर्ड परीक्षा में खुलेआम नकल का वायरल वीडियो सामने आया; खिड़कियों से नकल कराई जा रही थी, कार्रवाई जारी है。
0
Report
PKPramod Kumar Gour
FollowMar 02, 2026 05:45:540
Report
AGAdarsh Gautam
FollowMar 02, 2026 05:45:430
Report
SKSunny Kumar
FollowMar 02, 2026 05:45:290
Report
RJRahul Joshi
FollowMar 02, 2026 05:45:160
Report
DPDharmendra Pathak
FollowMar 02, 2026 05:33:560
Report
KRKishore Roy
FollowMar 02, 2026 05:33:430
Report
