Back
14 वर्षीय लड़की के साथ अत्याचार और हत्या: गांव में हंगामा, जांच तेज
PPPRASHANT PARDESHI
Oct 23, 2025 12:45:48
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील महिर गावातल्या एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अज्ञात लोकांनी अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केला असल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी केला आहे. मयत मुलीवर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. साक्री तालुक्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील इच्छापुर गावाजवळ एक चौदा वर्षे अल्पवयीन मुलगी अत्यावस्थ अवस्थेत आढळून आली होती. तिला लागलीच रुग्णवाहिकेतून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयत मुलगी ही महीर गावाची राहिवासी असून ती इच्छापुर येथे आपल्या बहिणीकडे यात्रेनिमित्त गेली होती. दरम्यान यात्रेत फिरताना अचानक ती गायब झाली. दोन तासांनी संबंधित अल्पवयीन मुलगी जखमी अवस्थेत महामार्गावरील एक हॉटेल जवळ आढळून आली. अज्ञात लोकांनी तिच्यावर अत्याचार करून तिला महामार्गावर फेकून दिला असल्याचा आरोप महिर गावाचे सरपंच रमेश सरग यांनी केला आहे. दरम्यान शव विच्छेदन अहवाला नंतर आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी प्रथमता आकस्मात मृत्यू दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
5
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NSNivedita Shukla
FollowOct 23, 2025 16:46:290
Report
VPVinay Pant
FollowOct 23, 2025 16:45:170
Report

0
Report
NSNivedita Shukla
FollowOct 23, 2025 16:32:252
Report
SRSANDEEP RATHORE
FollowOct 23, 2025 16:32:080
Report
AKAtul Kumar Yadav
FollowOct 23, 2025 16:31:450
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 23, 2025 16:30:520
Report
HBHemang Barua
FollowOct 23, 2025 16:30:430
Report
NSNeeraj Sharma
FollowOct 23, 2025 16:18:302
Report
RSRavi sharma
FollowOct 23, 2025 16:17:260
Report
HBHemang Barua
FollowOct 23, 2025 16:17:190
Report
RKRakesh Kumar
FollowOct 23, 2025 16:16:580
Report
PPPraveen Pandey
FollowOct 23, 2025 16:16:400
Report
AKAtul Kumar Yadav
FollowOct 23, 2025 16:16:310
Report