Back
धुळे महापालिका चुनाव: प्रशासन ने मतदान की तैयारी तेज कर दी
PPPRASHANT PARDESHI
Jan 06, 2026 03:05:01
Dhule, Maharashtra
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची तयारी प्रशासनाने सुरू केलीली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 507 मतदान केंद्र असणार आहेत. त्यातील 18 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 120 संवेदनशील मतदान केंद्र होते. त्या तुलनेने यावेळेस 102 संवेदनशील मतदान केंद्र कमी झाले आहेत. मतदानासाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आलेला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आलेले आहे. मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण ही दिले गेलेले आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अथवा तांत्रिक अडचणीमुळे मतदान प्रक्रियेत बाधा पोहचू नये यासाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे. विशेष म्हणजे संवेदनशील मतदान केंद्रांवर वाढीव पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
Stiotion, Gajraula, Uttar Pradesh:अमरोहा जनपद के गजरौला में सोमवार की रात रेलवे स्टेशन रोड पर लोहड़ी के पर्व की धूम रही। यहां सिख समुदाय के साथ ही अन्य धर्म के लोग भी मौजूद रहे और सभी ने जमकर पर्व की खुशियां मनाईं।
0
Report
101
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
कड़ाके की ठंड–घने कोहरे में गाजीपुर प्रशासन अलर्ट,हाईवे पर 29 अवैध कट बंद, हादसों में 5% की कमी-ARTO
0
Report
0
Report
0
Report
0
Report