Back
भाजपा ने मूर्तिजापूर के प्रचार-विरोधी कदमों पर चार पदाधिकारियों पर छह साल की हकालपट्टी की
JJJAYESH JAGAD
Dec 16, 2025 02:31:20
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांविरोधात प्रचार तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने मूर्तिजापूर येथील चार पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांच्या कालावधीसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात अल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी दिली आहे.या कारवाईत मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपळे , भाजप मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर तसेच नमामी गंगे अभियान प्रमुख नितीन भटकर यांचा समावेश आहे.भाजप उमेदवारांविरोधात प्रचार करणे व पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी तेल्हारा, अकोट आणि बाळापूर येथे बंडखोरांविरोधात कारवाई करण्यात आली असून, आता मूर्तिजापूर येथेही ही कारवाई करण्यात आल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.पक्षशिस्त मोडणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही भाजप जिल्हा नेतृत्वाने दिला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
बलिया के रसड़ा के श्रीनाथ बाबा मठ में आयोजित कार्यक्रम में ओपी राजभर ने सपा सहित ठाकरे ब्रदर्स पर तंज
0
Report
0
Report
0
Report
0
Report
रामदत्त चक्रधर ने किया ‘समरस छत्तीसगढ़’ विशेषांक का विमोचन सावरकर-रैदास को याद कर समरसता पर जोर, राय
0
Report
0
Report
0
Report
1
Report
0
Report
0
Report
0
Report
बीजापुर मुठभेड़ में 4 माओवादी ढेर, DVCM दिलीप बेड़जा सहित महिला कैडर शामिल छत्तीसगढ़: सुरक्षा बलों क
0
Report
0
Report
0
Report
0
Report