Back
जळगाव में गर्भवती विवाहिता ने गला घोंटकर मौत, सासर पर इल्जाम
WJWalmik Joshi
Sept 19, 2025 07:50:41
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1909JAL_SHIRSOLI_WOMAN_SUICIDE
Assigned by -
Date- 19-09-25
File _VDO 4Photo
Byte -
जळगाव ब्रेक
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे गरोदर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
प्रज्ञा चेतन शेळके असे 22 वर्षीय मयत विवाहितेचे नाव आहे
विवाहितेने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून पतीसह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप केला आहे...
पाच महिन्यानंतर गर्भपात करण्यासाठी सासरच्यांचा दबाव तसेच सासू सासरच्या होत असलेल्या छळामुळे मानसिक तणावात असल्याने आत्महत्या करत असल्याचे विवाहितेने मृत्यू पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये नमूद
गर्भपात करण्यास नकार दिल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याचा आरोप विवाहितेने लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये केला आहे
माझ्यामुळे माझे आई वडील टेन्शनमध्ये आले या मानसिक तणावात आत्महत्या करत असल्याचं विवाहितेने चिठ्ठीत नमूद केला आहे
सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत...
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NKNished Kumar
FollowSept 19, 2025 09:37:540
Report
VRVIJAY RANA
FollowSept 19, 2025 09:37:420
Report
PKPramod Kumar Gour
FollowSept 19, 2025 09:37:330
Report
NPNavratan Prajapat
FollowSept 19, 2025 09:37:230
Report
SASARIFUDDIN AHMED
FollowSept 19, 2025 09:37:090
Report
SMSURYA MOHANTY
FollowSept 19, 2025 09:36:310
Report
VRVIJAY RANA
FollowSept 19, 2025 09:36:200
Report
AYAMARJEET YADAV
FollowSept 19, 2025 09:35:580
Report
PKPradeep Kumar
FollowSept 19, 2025 09:35:460
Report
AYAMARJEET YADAV
FollowSept 19, 2025 09:35:330
Report
HUHITESH UPADHYAY
FollowSept 19, 2025 09:35:200
Report
NTNeeraj Tripathi
FollowSept 19, 2025 09:35:020
Report
ANAbhishek Nirla
FollowSept 19, 2025 09:34:380
Report
DKDeepesh Kumar
FollowSept 19, 2025 09:34:250
Report
KSKULWANT SINGH
FollowSept 19, 2025 09:33:230
Report