Back
जलगांव में किसान आक्रोश मोर्चा: उन्मेष पाटील का हमला मंत्री के खिलाफ
WJWalmik Joshi
Sept 18, 2025 01:16:19
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 17 09JALG_UNMESH_PATIL
Assigned by -
Date-17 -09-25
File _VDO Photo
Byte -
Live
जळगाव
युट्यूब लाईव्ह लिंक
शेतकरी जनआक्रोश मोर्चा
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील भाषण पॉइंटर
शेतकऱ्यांचा भिडू बच्चू कडू , बच्चू कडू..मंत्र्यांना गाडू..अशा घोषणा भाषणाच्या सुरुवातीला माजी खासदार उमेश पाटील यांनी केल्या
महसूल पीक विम्याचे मंडळ जोपर्यंत घोषित करत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून राहणार नाही असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला
ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आले मंत्री झाले त्या हरामखोर मंत्र्यांनी एकही बैठक घेतली नाही.
जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांना हरामखोर म्हणत उन्मेष पाटील यांची सडकून टीका
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, जळगाव जिल्ह्यातील तिघी मंत्र्यांना जिल्हा बंद केली जाईल
मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी जागे करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा आहे.
गिरणा नदी परिक्रमा केली तेव्हा मला हे सर्वजण वेडे म्हणत होते.
सर्वांना तुम्ही आशीर्वाद देऊन मंत्री केला यांनी आपल्यासाठी काय केलं कापसाला भाव दिला नाही.
निवडणुकीच्या आधी पोखरी योजनेचे यांनी आपल्याला गाजर दिले.मात्र काम खतम. मोहब्बत खतम..
निवडणुकीच्या आधी कर्जमाफी आणि निवडणूक झाली आणि कर्जमाफी वर यांचे सर्वांचे तोंड बंद
एकही भामटा मंत्री विधानसभेत बोलायला तयार नाही..मंत्र्यांना भामटा मनात उमेश पाटील यांची खोचक टिका
शेतकऱ्यांच्या पोरगा असतात तर मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळवून दिली असती.मंत्री गिरीश महाजन यांच्या वर निशाणा..
जिल्ह्यात अनुदान घोटाळा होतो शेतकऱ्यांना फसवलं जातं मात्र एकही मंत्र्यांना यावर बैठक घ्यायला वेळ नाही.
बँका जाळून टाकेल जर आमच्या शेतकऱ्यांना फसवलं तर उन्मेष पाटील यांचा थेट प्रशासनासह सरकारला इशारा
काळे कपडे आणि काळे कफन बांधायची वेळ सरकारने आमच्यावर आणली.त्यामुळे त्यांना जाग करण्यासाठी मोर्चा.काढला
पेटला नाही तर संपून जाईल पुढची पिढी उध्वस्त होईल..असं आवाहन उन्मेष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केल..
जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेजवर यायचं आहे अन्यथा शेतकरी जर कंपाउंड उडी मारून आत मध्ये आले कायदा व सुनिष्ठा बिघडली तर त्याला आम्ही जबाबदार नाही उन्मेष पाटील यांचा पुन्हा इशारा
भाषण
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
JPJitendra Panwar
FollowSept 18, 2025 02:47:320
Report
VRVIJAY RANA
FollowSept 18, 2025 02:47:191
Report
VAVINEET AGARWAL
FollowSept 18, 2025 02:45:560
Report
DIDamodar Inaniya
FollowSept 18, 2025 02:45:370
Report
JPJitendra Panwar
FollowSept 18, 2025 02:45:120
Report
JPJitendra Panwar
FollowSept 18, 2025 02:33:422
Report
RKRaj Kishore
FollowSept 18, 2025 02:31:110
Report
BKBRAJESH KUMAR
FollowSept 18, 2025 02:31:020
Report
SKSantosh Kumar
FollowSept 18, 2025 02:30:49Noida, Uttar Pradesh:1809zup_ANI MORN R2
LUCKNOW (UP): BRAJESH PATHAK (UP DEPUTY CM) ON SAMAJWADI PARTY CHIEF AKHILESH YADAV’S STATEMENT
0
Report
JPJitendra Panwar
FollowSept 18, 2025 02:30:410
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowSept 18, 2025 02:30:130
Report
Gorakhpur, Uttar Pradesh:गोरखपुर में नीट के छात्र की रहस्यमय में तरीके से मौत केबाद। लाचार सिस्टम के विरुद्ध जनता का गुस्सा सड़कों पर देखने को मिला
5
Report
JPJitendra Panwar
FollowSept 18, 2025 02:16:152
Report
JCJitendra Chaudhary
FollowSept 18, 2025 02:16:043
Report
PKPramod Kumar Gour
FollowSept 18, 2025 02:15:450
Report