Back
उद्धव ठाकरे का हमला: किसानों की कर्जमाफी और आत्महत्या पर भाजपा पर सवाल
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:48:42
Jalna, Maharashtra
जालना :उद्धव ठाकरे पॉइंटर 4 दिवस मि दौरा करत आहे. तुमच्या व्यथा जाणून घेऊन मांडायला आलो आहे दगाबाज सरकारची लफ्टरं वेशीवर टांगण्यासाठी माझा हा दौरा आहे. जनतेचा कौल हा अंतिम आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हे सरकार येउच शकत नव्हता असे लोग म्हणतायत. आधी पक्ष चोरला आणि आता मतचोरी आणि जमीन चोरी सुरू आहे पंतप्रधान म्हणतात भारत आत्मनिर्भर होणार ,तुमचा पक्ष अजून आत्मनिर्भर झाला नाही. देश कधी करणार.? उध्दव यांचा सवाल या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. पण नवीन पोरं उभी राहिली. यालाच शिवसेना म्हणतात. या झाडाची मूळ आणि खोड खोल गेलेली आहेत. ये 50 खोके का जोड है. शिवसेना मजबुत आहे. माझ्या काळात शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितलेली नसताना देखील मि कर्जमुक्ती दिली फडणवीस यांच्या सोबत आम्ही असतानाही मि कर्जमाफी करायला लावली. कर्जमाफीसाठी अभ्यास करू नका. समिती पाठवू नका. आता पंचनामे काय करणार. आता काय दाखवणार, केंद्राचे पथक दाखवा आणि हजार रुपये मिळवा या पथकाने रात्रीची पाहणी केली अशी माहिती आहे काय पाहणी केली. रात्रीस खेळ चाले या प्रमाणे यांचं आहे Juneमध्ये कर्जमुक्ती नको. तेव्हा तुम्हाला करायची असेल तर आताचे हप्ते कुणी भरायचे, बँकेचे तगादे सुरु आहे शेतकरी आत्महत्या सुरू आहे. फडणवीस सांगत होते भाजपचे सरकार आल्यावर सातबारा कोरा करू , मग हे शेतकरी आत्महत्येचे पाप कुणाच्या डोक्यावर टाकायचे.? फडणवीस सरकारच्या नादान पणामुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले मुलगी शिकली प्रगती झाली कुठे गेली घोषणा. पंतप्रधान मोदी म्हणाले होते शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू झालं का दुप्पट , कुठे गेल. शेती साहित्यावर जीएसटी का ठेवला आहे, माफ का केला नाही.? सरकारच्या अंगावर जात नाही तोपर्यंत सरकार ऐकत नाही. मोर्चे काढून दगाबाज सरकारचा पंचनामा करा, उध्दव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश पीकविम्याचे पैसे एक रुपया मिळाला आहे इंग्रजांच्या काळात देखील थट्टा झाली नाही एवढी आता सुरू आहे शिवसेना पीकविमा कंपन्या कशा सरळ होत नाही ते बघेल. गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही 50 खोके देता आणि इमानदारांना कमी मदत करता. वंदे मातरम म्हणण्याचा भाजप वाल्यांना अधिकार नाही निवडणुकीत हे मधाच बोट लावतील पण यांच्या भुल थापांना बळी पडू नका जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत भाजप युतीला मतदान नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जशी नोटबंदी केली तशी यांना वोट बंदी करा
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRANJAN KUMAR
FollowNov 08, 2025 15:31:540
Report
RSRajkumar Singh
FollowNov 08, 2025 15:31:190
Report
RKRampravesh Kumar
FollowNov 08, 2025 15:30:550
Report
ATAnuj Tomar
FollowNov 08, 2025 15:30:390
Report
DGDeepak Goyal
FollowNov 08, 2025 15:30:310
Report
PTPreeti Tanwar
FollowNov 08, 2025 15:20:254
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 08, 2025 15:19:574
Report
AGAbhishek Gour
FollowNov 08, 2025 15:19:164
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 08, 2025 15:19:053
Report
TSTHANESHWAR SAHU
FollowNov 08, 2025 15:18:511
Report
DSDeepesh shah
FollowNov 08, 2025 15:18:451
Report
DVDinesh Vishwakarma
FollowNov 08, 2025 15:18:101
Report
RKRupesh Kumar
FollowNov 08, 2025 15:17:521
Report
MGManoj Goswami
FollowNov 08, 2025 15:17:423
Report
RJRahul Joshi
FollowNov 08, 2025 15:17:203
Report