Back

सातसमुद्रा पार गणेशाची धूम
Akola, Maharashtra:
Jayesh Jagad : भारतासह परदेशातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड येथे भारतीय वंशाच्या नागरिकांनी उत्साहात गणेश विसर्जन केले. सलग १० दिवस भारतीय वंशाचे नागरिक श्री गणेशाची मूर्ती स्थापन करून घरोघरी गणेशोत्सव साजरा करतात तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करतात.काल झालेल्या विसर्जन मिरवणुकीत भारतीय नागरिकांसोबत स्थानिकांनीही सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या गजरात, गाण्यांच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत पार पडलेल्या या मिरवणुकीमुळे इंग्लंडच्या भूमीवरही
17
Report