Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

विश्वजीत कदम: सातारा गॅझेटची अंमलबजावणी लवकर करा!

SMSarfaraj Musa
Sept 03, 2025 09:34:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - सातारा गॅझेटची अंमलबजावणी लवकर करा,पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये - विश्वजित कदम. अँकर - पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीत सातारा गॅझेटचा निर्णय सरकारने महिन्याभरात घ्यावा,पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये,असे मत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देण्याची भूमिका पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती,आता मनोज जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत,ज्यामुळे हैदराबाद गॅझेटचा विषय निकाला निघाला, त्यामुळे सातारा गॅझेट आणि संस्थांच्या गॅझेटवर सरकारने अंमलबजावणी करावी,पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये,असं मत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं आहे. बाईट - विश्वजीत कदम - आमदार, काँग्रेस.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Sept 03, 2025 13:32:27
Kolhapur, Maharashtra:
Kop:- KMC Prabhag Rachana Feed:- Live U कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर २० प्रभाग महापालिकेने केले जाहीर पहिल्यांदाच चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना २० नंबरचा प्रभाग असणार पाच नगरसेवकांचा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग रचना पाहायला उपलब्ध Anc :- कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत... काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभागरचना झाल्याचा आरोप करत त्याला तीव्र आक्षेप घेण्याचा इशारा दिलाय... तर भाजपने विरोधकांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांचे रडगाणे सुरू असून त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा पलटवार केलाय... Byte:- बाबा इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते Byte:- सचिन चव्हाण ,शहराध्यक्ष कांग्रेस Byte :- महेश जाधव, सचिव, भाजप
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 03, 2025 13:30:48
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0309ZT_CHP_BJP_ROW ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर भाजपात गणेश विसर्जन मिरवणुकीवरून पक्षातील शिस्तीचेही विसर्जन, विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार -जोरगेवार यांचे शेजारी असतील स्वतंत्र मंडप , मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी झाली डोकेदुखी, चंद्रपूर भाजपातील  मुनगंटीवार - जोरगेवार वादाचा नवा अंक बघायला मिळणार      अँकर:-- 6 सप्टेंबर रोजी चंद्रपूरसह राज्यभरात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम राहणार आहे. चंद्रपूरच्या दोन प्रमुख रस्त्यांवर या दिवशी गणेश भक्तांची एकच गर्दी असते. चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्याची विविध पक्ष व सामाजिक संघटनांची परंपरा राहिली आहे. यासाठी मुख्य रस्त्यावर मंडप उभारून कार्यकर्त्यांचे -मंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जाते. याचसाठी शहरातील लोकमान्य शाळेपुढे मंडप उभारण्यावरून आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांच्यातील वादाचा नवा अंक बघायला मिळणार आहे. चंद्रपूर शहर भाजपात गणेश विसर्जन मिरवणुकीवरून पक्षातील शिस्तीचेही विसर्जन होण्याची चिन्हे आहेत. शहर भाजपचे अध्यक्ष असलेल्या सुभाष कासनगोट्टूवार यांनी पालिकेकडे अर्ज करत नेहमीच्या जागी भाजपचा मंडप उभारू देण्याची मागणी केली तर दुसरीकडे याच जागी मुनगंटीवार गटाचे कार्यकर्ते आणि माजी शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनीही मंडप उभारण्यासाठी तयारी सुरू केली. 2गटांच्या वादात आयुक्तांनी आता दोन मंडप शेजारी उभारण्याची परवानगी दिली आहे. यावरून वाद उत्पन्न होऊ नये यासाठी आता मंडपाच्या शेजारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आता विसर्जन मिरवणुक स्वागतासाठी आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांचे शेजारी -शेजारी स्वतंत्र मंडप असतील. हा नवा राडा मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी झाला आहे. चंद्रपूर भाजपातील  आ. मुनगंटीवार  विरुद्ध आ. जोरगेवार वादाचा नवा अंक विसर्जनादिवशी बघायला मिळणार आहे. बाईट १) सुभाष कासनगोट्टूवार, शहर अध्यक्ष, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 03, 2025 13:05:34
Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी ...... कोकणातुन परतीच्या प्रवासासाठी निघालेले गणेशभक्त वाहतुक कोंडीत अडकले ...... अँकर - गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतुक कोंडीच विघ्न निर्माण झाल आहे. माणगाव ते तळेगाव हे सात किलोमीटर तर लोणेरे ते टेमपाले हे साधारण चार किलो मिटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अरुंद असलेली माणगावची बाजार पेठ आणि लोणेरे येथील उड्डाण पुलाचे काम रखडल्याने वाहतुक कोंडी होत आहे. गणेशोत्सव आटोपुर कोकणवासीय गणेशभक्तांनी काल रात्री पासून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु केला आहे. सकाळ पर्यंत परिस्थिती सामान्य होती मात्र दुपारनंतर वाहनांच्या रांगा लागल्या असून माणगाव आणि लोणेरे दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुक ठप्प आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 03, 2025 13:05:08
Nashik, Maharashtra:
nsk_hirefir .. Anc- माजी मंत्री डॉ.बळीराम हिरे यांचे सुपुत्र व भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडीचे किरण मगरे यांना मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये मालेगावच्या छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.मित्राला सोडण्यासाठी जात असताना प्रसाद हिरे व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी अडवून मला गाडीतून खाली उतरवीत बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो गाडीला लावून. फिरतो तुला जास्त झाले का असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.पोलिस अधिक तपास करीत आहे. *Byte :- किरण मगरे , पीडित*
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 03, 2025 13:04:11
Nashik, Maharashtra:
nsk_ganeshaandolan feed by 2C . Anc: येणारा गणेशोत्सव बघता मालेगाव शहरात गणपती विसर्जन मार्गावरील खड्डे, मोकाट जनावरे यांमुळे मंडळातील गणेश मूर्तींना अपघाताचा धोका, गणपती मंडळांच्या जवळच वाहणारे गटारीचे सांडपाणी या बाबत शहरातील सामजिक कार्यकर्ते व गणेश भक्तांनी वारंवार मनपाला निवेदन देऊन देखील त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी मालेगाव शहरातील सरदार मार्केट जवळ गणपती डोक्यावर घेत घोषणा बाजी करीत मालेगाव मनपाचा निषेध व्यक्त केला.. *बाईट: आंदोलनकर्ते रामदास बोरसे*
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 03, 2025 12:38:02
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 0309_WARDHA_ACTION - वर्ध्यात जादा परताव्याचे आमिष देणारा मुख्य सुत्रधार जेरबंद - सहकार्य करणा-यालाही ठोकल्या बेड्या -  44.13 लाखांचा मुद्देमाल जप्त - पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आणलाय घोटाळा उघड अँकर - वर्ध्यात पीव्हीआर मल्टी ट्रेडींगच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष देत नागरिकांकडून गुंतवणूक करून घेत त्यांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी विक्रम पर्वत व त्यास सहकार्य करणा-या किरण पवार यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 9 मोबाईल, लॅपटॉप, 22 एटीएम कार्ड, रोख व सोन्याच्या अंगठ्या तसेच आरोपीने स्वतः पैसे देवुन दुस-याचे नावाने खरेदी केलेल्या दोन कार असा एकूण 44 लाख 13 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्हयात बँकेतील रोख रक्क्म 8 लाख 71 हजार 116 व आरोपींनी वर्धा येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले 558.2 ग्रॅम व कोलकत्ता येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले सुमारे 200 ग्रॅम सोने गोठविण्यात आले आहे.
3
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 03, 2025 12:37:28
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 0309_WARDHA_SOYABIN_MOZAK वर्ध्यात सोयाबीन पिकांवर येलो मोजॅक प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत हजारो हेक्टर शेतातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान वर्ध्यातील शेतकरी अडचणीत, अगोदर पावसाचा मारा,नंतर पुराचा तडाखा आणी आता यलो मोजॅक रोगसह हुमणी अळीचा हल्ला हातातोंडांशी आलेला घास हिरवला अँकर : वर्ध्यात शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीनचे पीक निसटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.कारण अगोदर पावसाचा मारा,नंतर पुराचा तडाखा आणी आता यलो मोजॅक रोग व खोडकीड तसेच हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पीक शेतातच खराब होत आहे. शेतातील सोयाबीन पीक आता पिवळं पडायला सुरुवात झाली आहे... सोयाबीन पिकांवर हुमणी अळीनंतर पिके पिवळे पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहेय...
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 03, 2025 12:22:52
Pandharpur, Maharashtra:
03092025 Slug - PPR_KALE_SUGER file 01 --- Anchor - पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील काळे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास सभासदांचा तीव्र विरोध सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या शिष्टमंडळाने माजी संचालक दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कार्यस्थळावर जाऊन कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाची भेट घेतली कारखाना कोणत्याही परिस्थितीत भाडेतत्त्वावर देऊ नये अशी मागणी त्यांनी कार्यकारी संचालकांकडे केली आहे. यावर संचालक बैठक घेऊन खुलासा करू असे मत संचालक मंडळाने व्यक्त केले. सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास सभासदांचा विरोध वाढू लागला आहे
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 03, 2025 12:21:18
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा गावकऱ्यांनी अकोला येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विरोधात पिंपळखुटा येथील ग्रामस्थांनी अकोल्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केलं. गावकऱ्यांनी आरोप केला की, दररोज ५ ते ६ तास तांत्रिक बिघाडाचे कारण देत वीजपुरवठा खंडित केला जातो. तसेच अनेक वेळा लाईन सुरू असली तरी ती फक्त सिंगल फेजवर कमी व्होल्टेजसह दिली जाते, ज्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होतात.यावेळी ग्रामस्थांनी सिंगल फेजऐवजी ३ फेज लाईन सुरू करण्याची मागणी केली. गावातील उपभोक्त्यांची संख्या वाढत असल्याने नवीन ३ फेज डीपी बसविण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.गावकऱ्यांनी स्पष्ट केलं की, इतरत्र कुठेही लोडशेडिंग नसतानाही केवळ पिंपळखुटा गावातच लोडशेडिंगचं प्रमाण वाढवलं जात आहे, त्यामुळे गावकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन सुरळीत वीजपुरवठा करण्याची विनंती यावेळी महावितरणकडे करण्यात आली.
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 03, 2025 12:02:51
Beed, Maharashtra:
बीड: मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाची होळी, बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक Anc- मराठा आरक्षणाचे शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाज बांधवाकडून जल्लोष साजरा होतोय. तर दुसरीकडे मात्र या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाचा ओबीसी संघटनांकडून जाहीर निषेध करण्यात येतोय.. बीडमध्ये सर्वच ओबीसी संघटनांनी आज मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाची होळी करत या निर्णयाचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चा विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 03, 2025 12:00:28
Palghar, Maharashtra:
Anchor - पालघर मध्ये 108 रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती . पालघरच्या सफाळे येथील घटना . विधी विकी सांबरे या महिलेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस बाळाला जन्म . सफाळेहून पालघर कडे रुग्णालयात जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती . सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यास नकार दिल्याने पालघर कडे जात असताना माहीम जवळ महिलेची प्रसूती . 108 रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांनी चालकाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे सुखरूप प्रसुती .
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 03, 2025 11:46:36
Thane, Maharashtra:
ओबीसी जनमोर्चाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर आरक्षण संदर्भात देण्यात आलेला राज्य सरकारचा जीआर फाडून निषेध व्यक्त केला... येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाकडून तीव्र भूमिका घेत आंदोलन छेडले जाईल असे यावेळी OBC समाजाने सांगितले आहे.... ये वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन देऊन आंदोलकांनी आपली भूमिका मांडली... कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना विश्वासात न घेता राज्य सरकारने हा जीआर काढलेला आहे असेही यावेळी ते म्हणेल....
3
comment0
Report
SKShubham Koli
Sept 03, 2025 11:34:12
Thane, Maharashtra:
गोवा राज्य निर्मित बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेत दीड कोटींची विदेशी दारू जप्त केली आहे. गोवा येथून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने खारेगाव टोल नाक येथे सापळा रचला. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एक संशयिक पथक वाहतूक करताना पथकाच्या दिसून आले. त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी ट्रक आडवून पाहणी केली असता ट्रकमध्ये बनावट विदेशी दारूचे १ हजार ४०० बॉक्स मिळाले. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शमशाद सलमानी याला अटक करत त्याच्याकडून १ कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही दारू त्याने कुठून आणली आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती याचा तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 03, 2025 10:32:50
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ घडली घटना बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने दिली धडक या अपघातात 16 प्रवासी जखमी असून, यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती यातील सर्व प्रवाश्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.
5
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 03, 2025 10:21:15
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0309ZT_CHP_OBC_FAVOUR_GR ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात ओबीसी समाज बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले त्रिवार अभिनंदन, मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देत नोंदी सापडत नसलेल्या कुणबी मराठ्यांसाठी सुवर्ण मध्य काढल्याची प्रतिक्रिया      अँकर:-- मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले आंदोलन व त्याला राज्य सरकारने दिलेल्या प्रतिसाद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्रिवार अभिनंदन करणारा आहे. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण ई डब्ल्यू एस आहेच मात्र कुणबी -मराठा,  मराठा -कुणबी आणि कुणबी यांच्या ज्या नोंदी सापडत नव्हत्या. त्याबाबत हैदराबाद गॅझेटीयर चा आधार घेण्यात आला असून यात काहीही आश्चर्य नाही. ओबीसी समाजाचे यात कुठलेही नुकसान होणार नाही. हा सुवर्णमध्ये साधला गेल्याची प्रतिक्रिया चंद्रपुरातील ओबीसी नेते प्रा. डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे. बाईट १) प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, ओबीसी नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
4
comment0
Report
Advertisement
Back to top