Back
नंदुरबार क़स्बे में तोड़फोड़, पुलिस ने चौक-चौराहे पर कड़ा बंदोबस्त लगा दिया
PPPRASHANT PARDESHI
Sept 24, 2025 16:46:49
Dhule, Maharashtra
ANCHOR - नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोड नंतर पोलीस दलाकडून शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात संशयतांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील एकही आरोपी शहराबाहेर जाणार नाही यासाठी पोलीस दल तैनात झालं आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या लोकांचे मोबाईल तपासून तोडफोडीचे व्हिडिओ आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. या दगडफेकीच्या घटनेनंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलासोबतच शेजारील असलेल्या धुळे जळगाव आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस दल मागविण्यात आले आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. एका आदिवासी तरुणाच्या कोणाच्या घटनेनंतर शहरात मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला येऊ शकला मिळाल्या त्यात अनेक गाड्यांचे तोडफोड करण्यात आली आहे. हिंसक जवाच्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. शांतता प्रिय आदिवासी समाजाच्या प्रतिमेला या हिंसक आंदोलनामुळे तळा गेला आहे.
बाईट श्रावण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 24, 2025 18:15:213
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 24, 2025 17:22:592
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 24, 2025 17:22:452
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 24, 2025 17:01:132
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 24, 2025 17:00:361
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 24, 2025 16:31:293
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 15:30:282
Report
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 14:49:162
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 24, 2025 14:49:033
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 24, 2025 14:33:292
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 14:33:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 24, 2025 14:22:202
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 24, 2025 14:21:200
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 24, 2025 14:19:040
Report