Back
परशुराम घाटात भराव कोसळला, प्रवासाचा धोका वाढला!
PPPRANAV POLEKAR
FollowJul 21, 2025 08:34:27
Ratnagiri, Maharashtra
स्थळ -चिपळूण
मुंबई गोवा महामार्गांवर परशुराम घाटात भराव कोसळला
मोठया प्रमाणात मातीचा भराव कोसळून गेल्यामुळं वाढला धोका
परशुराम घाटातील प्रवास धोकादायक
मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागाचा भराव कोसळ्यामुळं परिस्थिती धोकादायक
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowJul 21, 2025 17:30:29Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_BOY_KNIFE_R1
सातारा - साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर माथेफिरू युवकांन एकतर्फी प्रेम प्रकरणातून चाकू हल्ला केला होता या हल्ल्यावेळी उमेश आडागळे या तरुणाने संबंधित युवकावर झडप घालत त्या मुलीचा जीव वाचवला होता हा सगळा थरार अनुभवलेल्या उमेश अडागळे या तरुणासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
121
वीओ 2-साताऱ्यातील एकतर्फी प्रेमातून हल्ला प्रकरणात आरोपी युवक 18 वर्षांचा असून तो अल्पवयीन नाही. आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून तो मूळचा आरळे येथील असून सध्या मोळाचा ओढा येथे राहतो.या माथेफिरू युवकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिली.
byte पोलीस अधीक्षक तुषार दोशी
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 21, 2025 16:33:59Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर गॅस गळती
सीएनजीची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये गॅस भरताना गळती
वेळीच गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला
Amb gas leakage
Anchor - अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळ सीएनजी पंपावर गॅस गळती झालीय. सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवरील सिलेंडरमध्ये गॅस भरताना ही घटना घडलीय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सीएनजी गॅसचे सिलेंडर घेऊन ट्रक इगतपुरी येथे जाणार होता, मात्र अचानकपणे नोझल मधून गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती ट्रक चालकाने दिलीय. दरम्यान गॅस गळती होताच सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच या गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे राज्य महामार्गावर काहीकाळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फॉरेस्ट नाका हा अति महत्त्वाचा चौक असून या चौकातच हा सीएनजी पंप आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजी गॅस भरण्यासाठी येत असतात. अशा ठिकाणी ही गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report
NTNagendra Tripathi
FollowJul 21, 2025 16:30:57Gorakhpur, Uttar Pradesh:
गोरखपुर
सरयू नदी में नहाने गए छात्र की डूबने से हुई मौत
गोला थाना क्षेत्र में सरयू नदी में नहाते समय एक 17 वर्षीय छात्र निखिल डूब गया, वह अपने दोस्तों के साथ पक्का घाट पर नहाने गया था, लेकिन बांस टूटने से वह नदी में बह गया था, लगभग 30 घंटे की तलाश के बाद उसका शव बड़हलगंज क्षेत्र में सरयू नदी में मिला, पुलिस और एनडीआरएफ की टीम ने शव की तलाश में चलाया था अभियान, निखिल कस्बा के एक इंटर कालेज में 11वीं का छात्र था।
0
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 21, 2025 16:01:51Pandharpur, Maharashtra:
21072025
Slug - PPR_GORE_BYTE
feed on 2c
-------
Anchor - संजय राऊताना पोपट चिट्टी काढतो तसे भविष्य कळत असावे. जे कधी खरे होत नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चार मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून उडवली खिल्ली
सध्या हनी ट्रॅपचे आरोप केले जातात. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. मात्र जेव्हा शासन किंवा एखादी व्यक्ती चांगले काम करत असते. तेव्हा त्याला बदनाम केले जाते. राज्यकर्ते किंवा शासक कोणाचे ऐकत नाहीत तेव्हा त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात हेच काम विरोधक करत आहेत. अस मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले
----
Byte - जय कुमार गोरे
6
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 21, 2025 15:31:53Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ग्रामीण मेळाव्यात खुर्चीवरून जिल्हाध्यक्षांची प्रदेशाध्यक्षांनी केली कानउघडणी
- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ग्रामीण मेळाव्यात खुर्चीवरून जिल्हाध्यक्षांची प्रदेशाध्यक्षांनी केली कान उघडणी..
- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या खुर्चीवर बसल्यामुळे टोचले कान..
- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना फोटोचा संदर्भ देत सुनील तटकरे यांनी सुनावले बोल..
- उमेश पाटील यांना उद्देशून बोलताना सुनील तटकरे यांनी माझ्या जागेवर बसला हे विसरू नका सांगत करून दिली आठवण..
- उमेश पाटील हे खुर्चीवरनं उठल्यानंतर तटकरे यांनी परवानगी दिल्यानंतर परत बसले खुर्चीत..
- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्यात खुर्ची नाट्य झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी भाषण पुढे केले सुरू..
0
Report
JMJAVED MULANI
FollowJul 21, 2025 15:05:29Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 2107ZT_INDAPURCRIME
BYTE 1
इंदापूरात चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा – तब्बल २२ गुन्ह्यांची उकल...* जबरी चोरीच्या तपासातून उघड २२ गुन्हे… शेतकऱ्यांचे मोटार-सोलर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...
ANCHOR:— इंदापूरात जबरी चोरीच्या तपासातून मोठं चोरीचं रॅकेट उघडकीस आलं आहे. पोलिसांनी तब्बल २२ गुन्ह्यांची उकल करत चार चोरट्यांना गजाआड केलं आहे.१० जुलै रोजी वडापुरी जवळील वरकुटे खुर्द रस्त्यावर दोन कामगारांना चाकूचा धाक दाखवून २८ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. इंदापूर पोलिसांनी खंडू उर्फ राहुल महाजन आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली. चौकशीत सचिन कांबळे, साहिल चौधरी आणि रोहित कटाळे यांच्या सहभागाची माहिती मिळाली.या टोळीने मागील दोन वर्षांत २१ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील १३ पाण्याच्या मोटारी, ३ सोलर प्लेट्स आणि 5 शेळ्या- बोकडांचा समावेश असून, एकूण ३३,५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
*बाईट – पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे*
12
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 21, 2025 14:33:39Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - विशाल पाटलांना खासदार झाल्यावर गगनात गेल्यासारखं वाटतय - मंत्री चंद्रकांत पाटलांची विशाल पाटलांवर टीका..
अँकर - विशाल पाटलांना खासदार झाल्यानंतर आपले हात गगनाला टेकल्या सारखे झालेत,अशी टीका सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांवर केली आहे.जिल्हा परिषदेच्या विकास कामांवरून विशाल पाटलांनी केलेल्या आरोपावरून बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही टीका केली आहे.खासदार विशाल पाटील सगळयावर आरोप करत आहेत,पण त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर,ते अधिकृत व्यक्तीकडे सादर करावेत,नाही तर कधी तरी कोणी कोर्टात जाईल,असा सूचक इशारा देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना दिलाय,ते सांगलीमध्ये बोलत होते.
बाईट - चंद्रकांत पाटील - पालकमंत्री - सांगली.
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 21, 2025 14:06:24Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2107ZT_JALNA_THEFT(4 FILES)
जालना | गजानन महाराजांच्या पालखीत शिरल्या महिला चोर, नागरीकांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात
अँकर | जालन्यात गजानन महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी पकडून कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजांची दिंडी परतीच्या मार्गावर असून आज या पालखीचं जालना शहरात नूतन वसाहत परिसरात आगमन झालं. यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.नागरीकांनी या दोन महिला चोरांना पकडून कदीम जालना पोलिसांच्या स्वाधीन केलं.महिला पोलिसांनी या संशयित महिलांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळून काही दागिने मिळून आले. या प्रकारानंतर कदीम जालना पोलिसांनी दागिने चोरणाऱ्या टोळीचा शोध सुरू केलाय. दरम्यान, आज जालन्यात पालखी दर्शनावेळी दोन महिलांची मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
8
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 21, 2025 14:06:16Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मी एक सामान्य राज्यकर्ता आणि सेवक ,त्यातील मला काही कळत नाही- संजय राऊतांच्या हनी ट्रॅप आरोपावरून मंत्री चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया..
अँकर - मी एक सामान्य राज्यकर्ता आणि समाजाचा सामान्य सेवक आहे,मला अश्या मोठमोठ्या विषयातील काही कळत नाही, ज्यांना त्यातील कळतं,त्याचे फोन नंबर तुम्हाला देऊ शकतो,त्यांनाच विचारून घ्या, अशी खोचक प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी
संजय राऊतांनी केलेल्या हनी ट्रॅप आरोपांवर दिली आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.
बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - भाजपा.
व्ही वो - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्देश मुक्तता करण्यात आली आहे, न्यायालयाचा निर्णयावर भाष्य करणे चुकीचे होईल, पण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कुठलाही निकाल लागल्यावर अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागतं,त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल हे गृहीत आहे,अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - भाजपा.
12
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 21, 2025 14:06:00Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2107ZT_CHP_MLA_WARNING
( single file sent on 2C)
टायटल:-- नवी जिल्हा परिषद इमारत बांधण्यासाठी पुन्हा एकदा चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती रामबाग मैदानात केली जात आहे वृक्षतोड ,बांधकामस्थळी आ किशोर जोरगेवार यांनी भेट देत अधिकाऱ्यांना खडसावले, यापुढे या ठिकाणी कोणतेही बांधकाम झाल्यास अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याचा दिला इशारा
अँकर:-- चंद्रपूर शहरातील खेळाडू आणि नागरिकांचे व्यायाम करण्याचे व सकाळ-संध्याकाळ फिरण्याचे एकमेव ठिकाण असलेल्या रामबाग मैदानाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. दोन महिन्यापूर्वी मैदानाच्या मधोमध जिल्हा परिषद इमारत बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. हे मैदान उखडून भले मोठे खड्डे तयार करण्यात आले होते. नागरिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी त्यावर आक्षेप घेत आंदोलन केले. यात लोकप्रतिनिधींनी उडी घेत हे काम थांबविले होते. मात्र तीन दिवसांपूर्वी याच मैदानाच्या एका कोपऱ्यात 100 वृक्ष तोडून पुन्हा एकदा नवी जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा घाट घातला जात आहे. याची कुजबूज लागताच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत विरोधी भूमिका घेतली. आज या बांधकाम स्थळाला स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी चर्चा करत त्यांना खडसावले. नवी जिल्हा परिषद इमारत या ठिकाणी होणार नाही. तशा आशयाचे पत्र महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. यापुढे असे धाडस कोणी केल्यास त्याची गाढवावरून धिंड काढू असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
11
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 21, 2025 13:34:53Hingoli, Maharashtra:
अँकर- आज शिवसेना युबीटीच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्याच्या डाव मांडून कृषिमंत्री कोकाटे यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला.
गळ्यात पत्याच्या माळा घालुन आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते, पत्याचा डाव मांडून यावेळी सभागृहात ऑनलाइन रम्मी खेळणाऱ्या कृषिमंत्र्याचा निषेध नोंदवीत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
9
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 21, 2025 13:34:44Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Agitation
Feed on - 2C
---------------------------
Anchor - छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला लातूरमध्ये झालेल्या मारहाणीचा निषेध नांदेड मध्ये ठीक ठिकाणी होत आहे. आज नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात चक्क पत्त्यांचा डाव मांडला. लातूर येथील मारहाणीचा निषेध म्हणून धर्माबाद तहसील कार्यालयात पत्त्याचा डाव मंडण्यात आला. यावेळी सुरज चव्हाण आणि सरकारच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी धर्माबाद शहरातील राष्ट्रवादीचे अनेक बॅनर फाडले. मारहान करणाऱ्या सुरज चव्हाण याला अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
---------------
3
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 21, 2025 13:08:02Vasai-Virar, Maharashtra:
Date-21july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI BLAST
Feed send by 2c
Type-AvB
Slug- ट्रेन ब्लास्ट प्रकरणात माझ्या मुलाला न्याय मिळणार नाही , मयत हर्षल भालेराव यांच्या वडिलांचा खुलासा
अँकर - 7 11 2006 रोजी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये वसईच्या चुळणे गावातील हर्षल भालेराव या तरुणाचा मृत्यू झाला होता....
आज मुंबई हायकोर्टाने या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका केली याचा कोणताही धक्का बसला नसल्याचे हर्षल चे वडील यशवंत भालेराव यांनी स्पष्ट केले आहे... हर्षल च्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही, त्याला न्याय मिळणार नाही हे मला पूर्वीपासून माहीत होते असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे...
3
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 21, 2025 13:06:19Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2107ZT_MAVAL_PALKHI_WKT
Total files : 03
Headline तुकोबांची पालखी मुख्य मंदिरात दाखल
Anchor :
पालखी पादुकांचे मुख्य मंदिरात आगमन झाले, असून मंदिराच्या प्रदक्षिणा झाल्यावर पालखी पादुका सभा मंडपात विसावणार आहे..याच देहूच्या मंदिरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt chaitralli (file no.03)
1
Report
ABATISH BHOIR
FollowJul 21, 2025 13:05:01Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यायालयाची बत्ती गुल
सकाळपासून न्यायालयाच्या परिसरातील विद्युत पुरवठयाचे काम सुरू सुरु असल्याने लाईट बंद.
सकाळ पासून लाईट नसल्याने सुनावण्या टॉर्चवर घेण्याची वेळ मात्र सुनावणी नंतर पुन्हा तारखा देण्यात आल्या वकिलांन कडून माहिती.
10 ते 12 वर्षांपूर्वी न्यायालयाला देण्यात आलेला जनरेटर पडून दुरुस्तीअभावी होता बंद जनरेटर चावण्यासाठी इंधन कोण देणार यासाठी,जनरेटर पडून.
जनरेटर पडून असल्याने भंगार अवस्थेत.
न्यायालयातील वकील संघटनेने संताप व्यक्त केला असून लवकरच जनरेटर आणि इतर निधीसाठी मागणी करणार
Byte :- जगताप (वकील कल्याण न्यायालय )
2
Report