Back
विद्यालंकार पोद्दार शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळी गणेशाची आकृती!
SRSHRIKANT RAUT
Sept 06, 2025 13:46:03
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ च्या पुसद येथील विद्यालंकार पोद्दार शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे श्री गणेशाची प्रतिमा साकार करून गणपती बाप्पाला निरोप दिला. १० दिवसांचा उत्सव साजरा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उंचावरून पाहिल्यास, विद्यार्थ्यांची रचना एकता आणि भक्तीचे प्रतीक जाणवत होती. विद्यार्थ्यांनी भगवान गणेशाची एक विस्तृत आकृती तयार करण्यासाठी एक मोठी मानवी साखळी तयार केली होती. वेगवेगळ्या रंगांच्या पोशाखात, विद्यार्थ्यांनी देवतेचे रूप जिवंत करण्यासाठी उत्तम समन्वय साधला.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowSept 06, 2025 17:00:53Thane, Maharashtra:
ब्रेकिंग...
शहापूरात विसर्जन दरम्यान पाच जण बुडाले...
दोन जणांना वाचविण्यात यश...
एकाचा मृतदेह सापडला असून, दोघांचा शोध सुरू...
ॲंकर...
शहापूरातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पा विसर्जन दरम्यान दुर्दैवी घटना. आसनगाव मुंडेवाडी येथील भारंगी नदी लगत असलेल्या गणेश घाट येथे पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यात दोन जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून, एकाचा मृत्यू देह बाहेर काढण्यात आला असून दोन जण अजून पर्यंत पाण्यात आडकले आहेत. घटनास्थळी शहापूरातील जीवन रक्षक टीम दाखल झाली आहे. बाहेर काढलेल्या रामनाथ घारे (२४) व भगवान वाघ (३६) या दोन जणांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अंधार असल्या कारणाने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रतिक मुंढे याचा मृतदेह शोधण्यात जीवन रक्षक टीमला यश आले आहे. अजून दोन जण बेपत्ता असून शोध सुरू आहे.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 06, 2025 17:00:47Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूकनामध्ये आता रानगत चढली आहे. पारंपरिक वड्या आणि नृत्यच्या ठेक्यात बाप्पाला निरोप दिला जातं आहे. यावेळी चालते बोलते देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शहरातील आग्रा रोड वर हजारो गणेश भक्त बाप्पाला निरोप फेण्यासाठी जमले आहेत. एका पेक्षा एक सरस सरस सजीव देखावे यां विसर्जन मिरवाणुकीत लक्ष वेधून घेत आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
JMJAVED MULANI
FollowSept 06, 2025 17:00:38Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0609ZT_INDAPURBHRNE
FILE 5
कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी बाप्पाच्या मिरवणुकीत भरला ठेका.... लाडक्या बहिणी सोबत मंत्री भरणे यांचा जल्लोष....
Anchor _ लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय अशातच पुण्याच्या इंदापूर शहरात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थिती लावत दुचाकीवरून शहरातील सर्व गणेश मंडळांना भेटी दिल्या आहेत.याच दरम्यान मंत्री भरणे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत जल्लोष केलाय.*विशेष म्हणजे लाडक्या बहिणींसोबतही दत्तात्रय भरणे यांनी ठेका धरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं....*
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 06, 2025 17:00:32Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ मध्ये प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांच्या राम कथा वाचणाचा शुभारंभ झाला आहे. राज्य सरकारने मोरारी बापूंना राज्य अतिथी दर्जा दिला असून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मोरारी बापूंचे स्वागत केले. तत्पूर्वी कथास्थळापर्यंत पोथीयात्रा निघाली. जिल्ह्यासह राज्यातून व देश विदेशातून देखील अनेक जण कथा श्रवणासाठी यवतमाळ मध्ये दाखल झाले असून, जिल्हा प्रशासनाने त्या दृष्टीने चोख व्यवस्था ठेवली आहे. तर आयोजकांच्या वतीने देखील विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर पर्यंत राम कथेचा हा अध्यात्मिक सोहळा यवतमाळात होणार आहे.
मोरारी बापू प्रभू श्रीरामांच्या जीवन, मर्यादा, आदर्श आणि भक्ति वर आधारित कथा ऐकविणार आहेत.
0
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 06, 2025 16:01:17Thane, Maharashtra:
ब्रेकिंग...
शहापूरात विसर्जन दरम्यान पाच जण बुडाले...
दोन जणांना वाचविण्यात यश...
तिघांचा शोध सुरू...
ॲंकर...
शहापूरातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पा विसर्जन दरम्यान दुर्दैवी घटना. आसनगाव मुंडेवाडी येथील भारंगी नदी लगत असलेल्या गणेश घाट येथे पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यात दोन जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून तीन जण अजून पर्यंत पाण्यात आडकले आहेत. घटनास्थळी शहापूरातील जीवन रक्षक टीम दाखल झाली आहे. बाहेर काढलेल्या रामनाथ घारे (२४) व भगवान वाघ (३६) या दोन जणांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अंधार असल्या कारणाने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रतिक मुंढे याचा मृतदेह शोधण्यात जीवन रक्षक टीमला यश आले आहे. अजून दोन जणांचा शोध सुरू आहे.
2
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 06, 2025 16:01:04Thane, Maharashtra:
ब्रेकिंग...
शहापूरात विसर्जन दरम्यान पाच जण बुडाले...
दोन जणांना वाचविण्यात यश...
तिघांचा शोध सुरू...
ॲंकर...
शहापूरातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पा विसर्जन दरम्यान दुर्दैवी घटना. आसनगाव मुंडेवाडी येथील भारंगी नदी लगत असलेल्या गणेश घाट येथे पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यात दोन जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून तीन जण अजून पर्यंत पाण्यात आडकले आहेत. घटनास्थळी शहापूरातील जीवन रक्षक टीम दाखल झाली आहे. बाहेर काढलेल्या रामनाथ घारे (२४) व भगवान वाघ (३६) या दोन जणांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अंधार असल्या कारणाने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
4
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 06, 2025 15:47:42Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- गणपती विसर्जन तरुणाईचा उत्साह
फीड 2C
Anc:- अहिल्यानगर शहरातील गणपती विसर्जन मिरवणुक दिल्ली दरवाजा बाहेर आली आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईचा उत्साह पाहायला मिळत आहे ते जे आणि ढोल पथकाच्या तालावर तरुणाई चिरक्कांना पाहायला मिळत आहे नगर शहरात 12 मानाचे गणपती असून असून पहिला मानाचा विशाल गणपती दिल्ली दरवाजा पर्यंत आलेला आहे. आणखी 3 ते 4 चार तास मिरवणूक चालेल त्यानंतर सुरुवातीला मानाच्या गणपतीचे आणि अंतर शहरातील इतर मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होईल
6
Report
ABATISH BHOIR
FollowSept 06, 2025 15:47:22Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप..
Anc..कल्याणच्या गणेश घाटावरती अनंत चतुर्दशी च्या गणारायाचे आज विसर्जन कल्याण आणि उल्हासनगर येथून अनेक मोठमोठ्या गणेशमूर्ती हे कल्याणच्या घाटावरती खाडीत विसर्जनासाठी येत असतात यासाठी महानगरपालिकेने विसर्जनासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्या आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
कल्याण
7
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 06, 2025 15:30:28Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_VISARJAN पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावतीत राणा दांपत्या कडूनही बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन; बाप्पाला डोक्यावर घेऊन नवनीत राणांच्या घोषणा
अँकर :– दहा दिवसा बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर अमरावतीमध्ये राणा दांपत्याने घरच्या गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले आहे अमरावती शहरातील छत्री तलावावर राणादांपत्याकडून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवस राणा दांपत्याकडून बाप्पाची मनोभावी पूजा करण्यात येते. गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी नवनीत राणा, रवी राणा यांची उपस्थिती होती दरम्यान डोक्यावर बाप्पाला घेऊन नवनीत राणांनी बाप्पाच्या घोषणा देण्यात आल्या.
बाईट :– रवी राणा, आमदार
0
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 06, 2025 15:01:56Yeola, Maharashtra:
अँकर
येवला शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक मानाचे स्थान असलेल्या धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या पहिला मानाचा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून गणपती बाप्पाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीची येवला शहरात सुरुवात झाली. यावेळी लाठी-काठीच्या आकर्षक प्रात्यक्षिक, गोफ खेळ आणि दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काठी फिरवत लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत.
बाईट: राजेंद्र लोणारी - मंडळाचे अध्यक्ष
बाईट: बाजीराव महाजन -उपविभागीय पोलीस अधिकारी
7
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 06, 2025 15:01:41Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_mirvnuk
स्लग - मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका जल्लोषात सुरू आहेत.
अँकर - आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आम्ही मिरज नगरी गणरायाच्या जय घोषाने दुमदुमून गेली आहे. अनंता चतुर्थीच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणकांनी गणेश विसर्जन करण्याची मिरजेची परंपरा आहे आणि पारंपारिक वाद्यांचा डीजेच्या तालावर मिरवणुकास सकाळपासून सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या देखावे भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात मिरवणुका पार पडत असून मिरवणूकांच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक मधून हजारो भाविकांनी मिरज नगरीमध्ये उपस्थिती लावली आहे.
Sng_mirvnuk
स्लग - मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका जल्लोषात सुरू आहेत.
अँकर - आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आम्ही मिरज नगरी गणरायाच्या जय घोषाने दुमदुमून गेली आहे. अनंता चतुर्थीच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणकांनी गणेश विसर्जन करण्याची मिरजेची परंपरा आहे आणि पारंपारिक वाद्यांचा डीजेच्या तालावर मिरवणुकास सकाळपासून सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या देखावे भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात मिरवणुका पार पडत असून मिरवणूकांच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक मधून हजारो भाविकांनी मिरज नगरीमध्ये उपस्थिती लावली आहे.
6
Report
AKAMAR KANE
FollowSept 06, 2025 14:51:31kolhapur, Maharashtra:
Ngp Visrjan mirwanuk
live u ने feed पाठवले
-------
नागपूर
दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झालीय.... अतिशय आकर्षक अशी ही विसर्जन मिरवणूक असते... त्याची भव्यता ही जबरदस्त असते.... संघमुख्यालय जवळील बडकत चौक जवळ ही विसर्जन मिरवणूक पोहोचली आहे
live फ्रेम दिलीय
8
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 06, 2025 14:51:26Akola, Maharashtra:
Anchor : गणेश विसर्जनाची धूम भारतासह सात समुद्रापार सुद्धा पाहायला मिळत आहे..मलेशियाच्या क्वालालंपूर (Kuala Lumpur) येथे भारतीय नागरिकांचा घरगुती गणेश विसर्जन सोहळा पार पडला.
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील रहिवासी मोहित दुबे आणि भारतीय नागरिक दरवर्षी गणेशाची स्थापना करून पारंपरिक पद्धतीने विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडतात..भारतीय परंपरेनुसार झालेल्या या विसर्जन सोहळ्यात त्यांच्या कॉलनीतील सर्व भारतीय नागरिकांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.मातृभूमी पासून दूर राहूनही भारतीय संस्कृती व सण-उत्सवांचे पालन करण्याचा संकल्प सर्वांनी जपला..विदेशात राहूनही आपले सण एकत्र येऊन साजरे केल्याने भारतीयत्वाची खरी जाणीव होते आणि नवीन पिढीलाही परंपरा समजते अशी भावना येथील भारतीय वंशाच्या नागरिकांची आहे..
हा घरगुती गणेश विसर्जन सोहळा भारतीय संस्कृतीची ओळख ठरला असून स्थानिक नागरिकांनाही सुद्धा त्याचा आनंद लुटता आला हे विशेष..
8
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 06, 2025 14:18:09Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_DESAI_MIRAVNUK
सातारा शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील मोठ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आणि नगरपालिका प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत.याची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केली... यावेळी डॉल्बी मर्यादा पेक्षा जास्त लावल्यास कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत .यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी पारंपारिक वाद्य वाजवून विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत स्वतः ढोल वाजवून सहभागी झाले यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी देखील ढोल वाजवून या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला.
6
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 06, 2025 14:02:12Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0609ZT_CHP_TWO_BJP
( single file sent on 2C)
टायटल:-- अखेर चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या पक्ष शिस्तीचेही विसर्जन, आ. मुनगंटीवार- आ. जोरगेवार वादात मिरवणुकीचे 2 स्वागत मंडप
अँकर:--अखेर चंद्रपुरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या पक्ष शिस्तीचेही विसर्जन झाल्याचे बघायला मिळाले. चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच गणेश मुर्त्या आणि मंडळ पदाधिकाऱ्यांचे विविध संस्था संघटनांच्या वतीने स्वागत करण्याची परंपरा आहे. चंद्रपुरात भाजपच्या वतीने दरवर्षी लोकमान्य शाळेपुढे मंडप घालून असे स्वागत केले जाते. मात्र यंदा आ. मुनगंटीवार गटाने आधी परवानगी घेत आपला मंडप उभारला तर विरोधी आ. जोरगेवार गटाने याला जोरदार हरकत घेतली. सुमारे तीन दिवस चंद्रपूर ते मुंबई असा हा संघर्ष चालला. शेवटी दोन्ही मंडप आजूबाजूला उभारले गेले .आ. मुनगंटीवार- आ. जोरगेवार वादात मिरवणुकीचे 2 स्वागत मंडप झालेत. अगदी खेटून उभ्या राहिलेल्या या 2 मंडपांनी सामान्य गणेशभक्त आणि चंद्रपूरकर मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आ. जोरगेवार यांनी विरोधी गतालाही शुभेच्छा दिल्या. तर आ. मुनगंटीवार यांनी हा आमचा 35 वर्षांचा स्वागताचा प्रघात आहे. आम्ही करूच अशी भूमिका घेतली.
बाईट १) आ. किशोर जोरगेवार, भाजप आमदार चंद्रपूर
बाईट २) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप आमदार, बल्लारपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report