Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639
गणेशोत्सवासाठी निघालेल्या शिक्षक कुटुंबाचा बेपत्ता होण्याचा धक्का!
PPPRANAV POLEKAR
Aug 28, 2025 01:00:08
Ratnagiri, Maharashtra
गुहागरहून हिंगोलीत निघालेले शिक्षक कुटुंब बेपत्ता; शेवटचा संपर्क चिपळुणात गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मंगळवारी हिंगोलीकडे निघाले. सायंकाळी सुमारे पाच वाजता चिपळूण परिसरात त्यांचा शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर दोन्ही मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. चव्हाण कुटुंब गणेशोत्सवासाठी मूळ गावी जात होते. अद्याप त्यांचा कोणताही संपर्क मिळालेला नाही. कुटुंबीय हिंगोलीहून पोहोचून मित्र व नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक आणि स्थानिक प्रशासन कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी प्रयत्न करत आहेत. माहिती असलेल्यांनी तातडीने पोलिस किंवा वरील संपर्कांकडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Aug 28, 2025 08:20:37
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2808_BHA_GOSE_DAM FILE - 3 VIDEO गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे 0.5 मीटर ने खुली करण्यात आली आहे.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात रात्री जिल्हाभर पाऊस बरसला तर दुपारच्या नंतर देखील जिल्ह्यात दमदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. या सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे 0.5 मीटर ने खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच इशारा दिला आहे.
4
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 28, 2025 08:20:01
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - पानिपत लढाई सारखे पुन्हा होऊ नये, जरांगे-पाटलांनी डोक्याने काम करावे - मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समनव्यक संदीप गिड्डे-पाटील अँकर - ओबीसीच्या ताटातील आरक्षण सरकारला काढून घेता येत नाही,जातीय जनगणना झाल्यावरच आपण कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकतो,अन्यथा पानिपत लढाईमध्ये जसे मराठा हारला,तसे यावेळी होऊ नये,त्यामुळे जरांगे पाटील यांनी डोक्याने काम करावे,अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मांडली आहे. देशाच्या इतिहासामध्ये कोणताही आंदोलन करून आरक्षण मिळालेलं नाही,त्यामुळे आता देशभरात नरेंद्र मोदी जातीय जनगणना करत आहेत.ती झाल्यावरच आपण कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकतो,त्यामुळे मराठा समाजाने डोक्याने काम करावे,असे स्पष्ट मत देखील मराठा क्रांती ठोक मोर्चा संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केले आहे. बाईट :- संदीप गिड्डे पाटील - राज्य समन्वयक, - मराठा क्रांती ठोक मोर्चा.
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 28, 2025 08:19:18
Junnar, Maharashtra:
Feed Send TVU Sambhajinagar Slug: Junnar Dhanajay Deshmukh Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: मराठ्यांच भगव वादळ किल्ले शिवनेरी च्या पायथ्याशी पोहोचल असून मनोज जगांगे पाटील हे काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरती जाऊन जन्मस्थळी नतमस्तक होतील, या पवित्र भूमीची माती मस्तकी लावल्यानंतर या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केलाय यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी 121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To धनंजय देशमुख प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
6
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 28, 2025 08:03:23
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Jarange Vishranti Rep: Hemant Chapude (Junnar) Anc: मनोज जरांगे पाटील यांच जुन्नर शहरात आगमन झालं असुन किल्ले शिवनेरी च्या पायथ्याथी शासकीय विश्राम गृहात काही काळ जरांगे पाटील विश्रांती घेऊन किल्ले शिवनेरी गड सर करत गडावरील शिवाई देविची महापुजा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाची माती ते आपल्या कपाळी लावून मुंबई च्या दिशेने रवाना होतील मनोज जरांगे पाटील ज्या शासकीय विश्रांमगृहात विश्रांती साठी थांबलेत तेथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.... Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 28, 2025 08:03:18
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_CHP_7_GATES_OPEN ( single file sent on 2C)  टायटल:-- दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडली, चंद्रपूर शहर- जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत आहे मुसळधार पाऊस अँकर:-- दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडण्यात आली आहेत. चंद्रपूर शहर- जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. ऐन गणेशोत्सवात या पावसाने गणेश भक्तांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. ईरई धरण सध्या 98 टक्के भरले असून धरणाची चार दारे अर्ध्या मीटरने तर दोन दारे पाव मीटरने उघडली आहेत. धरणातून नदीत 7626  क्यूसेक्स एवढा प्रवाह सोडला जातोय. ईरई काठच्या गावे व शहरांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याही शहर जिल्ह्यात वातावरण ढगाळलेले असून आणखी पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 81.7% एवढा पाऊस पडलाय. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
6
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 28, 2025 08:03:02
kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे -==------ नागपूर,सावनेर हजारो तक्रारी असलेल्या सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अचानक भेट.. महसूलमंत्री यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात भेट दिल्यानंतर अनेक तक्रारदार आले समोर.. दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार या निमित्ताने आले पुढे.. महसूलमंत्र्यांनी सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक भेट दिली त्यावेळी दुय्यम निबंधक अधिकारी गैरहजर.. महसूलमंत्री निबंध कार्यालयातील संपूर्ण तपशील जाणून घेतला.. आणि चौकशीचे आदेश दिले..
5
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 28, 2025 08:02:22
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Jarange Welcome Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात मनोज जरांगे पाटील यांचे भगवं वादळ धडकलं असून जरांगे पाटील यांचे जुन्नर शहरात दाखल फटाक्याची आतषबाजी करत फुलांची उधळण करून जंगी स्वागत शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी करण्यात आलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे,...
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 28, 2025 07:49:54
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_CHP_MUSIC_GANESH ( 3 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातील बोजावार परिवारात गेली अनेक वर्षे केली जात आहे गणरायाची सांगीतिक आराधना, गणेश स्थापनेच्या पहिल्याच दिवशी नव्या- जुन्या -जाणत्या गायक कलाकारांच्या मैफिलीने होते उत्सवाची सुरुवात अँकर:-- चंद्रपूर शहरातील बोझावार परिवाराने गणेशोत्सवातील आपली सांगीतिक आराधनेची परंपरा जोपासली आहे. गेली अनेक वर्षे या परिवारात गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी संगीत मैफलीचे आयोजन केले जाते. देश व राज्यातील जुन्या- नव्या जाणत्या गायक कलाकारांना आमंत्रित करून गणेश आराधना केली जाते. यंदा नागपूरच्या आनंद चिमोटे आणि आर्य पुणेकर या कलाकारांनी आपली संगीत सेवा रुजू केली. उत्तमोत्तम चीजा आणि गाणी सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ही साधनेची परंपरा अशीच कायम राहावी अशी अपेक्षा उपस्थितानी व्यक्त केली. -------- गायनाचे अंश--------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 28, 2025 07:49:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - खूप लोक सोडून गेली तरी मुंबईत मते पडतात,खासदार विशाल पाटलांकडून ठाकरे शिवसेनेचे कौतुक,काँग्रेस कार्यकर्त्यांना शिवसेनेकडून शिकण्याचा दिला सल्ला.. अँकर - सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कामाचं कौतुक केलंय.ठाकरेंच्या शिवसेनेला खूप लोक सोडून गेली तरी देखील मुंबईत शिवसेनेला मत पडतात,कारण त्यांचं काम सेवाभावी आहे. अगदी मयताला खांदा देण्यापासूनचे काम देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलं जातं,असं गौरव उद्गार काढत, शिवसेनेकडुन खूप काही शिकण्यासारखा आहे,असं मत देखील खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केले आहे.सांगलीच्या जत मध्ये काँग्रेस कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा प्रसंगी ते बोलत होते. सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटलांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवली होती, यावरून शिवसेना ठाकरे गट आणि विशाल पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता. आता याच विशाल पाटलांकडून ठाकरे शिवसेनेचे कौतुक करत काँग्रेस कार्यकर्त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून शिकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. साऊंड बाईट - विशाल पाटील - खासदार
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 28, 2025 07:49:17
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची वापसी.........नागरिकांना मिळाली उकाड्यापासून सुटका.. Anchor :- भंडारा जिल्ह्यात आठवडाभर उसंत घेतलेल्या पाऊसाने दमदार वापसी केली आहे. जिल्ह्यात सकाळ पासून सर्वत्र दमदार पावसानी सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे तर,धान उत्पादक शेतकऱ्यांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.
5
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 28, 2025 07:49:02
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash "समितीची भूमिका स्पष्ट आहे, मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार स्तरावर सकारात्मक विचार सुरू... "न्यायालयीन कामकाजासाठी काही वेळ आवश्यक आहे. हा वेळ जरांगे यांनी द्यावा, हा आमचा आग्रह... "केवळ देवेंद्र फडणवीसांवर टीका करून आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांना टार्गेट करून उपयोग नाही. आरक्षण मिळाले ते फडणवीस यांच्या काळात हे लक्षात ठेवावे." "मी स्वतः जरांगे यांची भेट घेण्यासाठी उत्सुक होतो, त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा झाली होती. गरज भासल्यास आम्ही भेट घेऊ." "शासन चर्चेसाठी तयार आहे. त्यांनी सकारात्मक राहावे. अजूनही वेळ गेलेली नाही.." "जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा निर्धार कायम आहे.तिथे जी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ."विखे पाटील "जरांगे यांच्या आंदोलनाला कुणाचाही विरोध नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत तोडगा काढण्यासाठी वेळ द्यायला हवा..." समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची झी २४ तासला प्रतिक्रिया... राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Tiktak - kunal jamdade
4
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 28, 2025 07:47:37
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_RoadClosed Feed on - 2C ------------------------ Anchor - नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली अजून अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नरसी ते बिलोली हा महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प आहे. सकाळपासून नायगाव आणि बिलोली तालुक्यात संततधार पाऊस सुरु असून अधूनमधून मुसळधार पाऊस सुरु आहे. नरसी ते बिलोली कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तळणी जवळील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दोन तासापासून पूर्ण वाहतूक ठप्प आहे. नांदेड हैद्राबाद महामार्गावरील नरसी चौकात गुडघाभर पाणी आल्याने रस्त्याच्या एकतर्फी वाहतूक सुरु आहे. नरसी चौकातील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. ------------
6
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 28, 2025 07:47:30
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातून हजारो मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना ( WKT ) - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोलापुरातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना - सोलापुरातील होम मैदान ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत सोलापूर शहर जिल्ह्यातील हजारो मराठा बांधवांनी रॅली काढण्याचा केला निर्धार.. - सोलापुरातील मराठा बांधवांनी महामानवांना अभिवादन करून रॅलीची केली सुरुवात याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
1
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 28, 2025 07:45:57
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मराठा आंदोलकांची मुंबईकडे कुच, नवी मुंबईत स्थानिक प्रशासनाचे असहकार्य. नवी मुंबई मराठा समाज का नियोजन FTP slug - nm maratha aandolan shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय देखील मुंबईकडे कूच करतोय. एवढ्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे येत असताना मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत त्यांच्या आरामाची नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे नियोजन सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने करण्यात आलेय. मात्र याला स्थानिक प्रशासन असलेल्या मनपा आणि एपीएमसी प्रशासनाने पूर्णतः असहकार्य केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय. प्रशासनाने असहकार्य केले असले तरी मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय नवी मुंबईत होणार नसून मराठा समाज एपीएमसी बाजार आवारात आंदोलकांची चोख व्यवस्था करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. बाईट -: 1 to 1
5
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 28, 2025 07:45:38
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location: Maval File name : 2808ZT_MAVAL_MARATHA_VEHICLE Total files : 02 Headline : मराठा बांधवांच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वाहनांच्या रांगा अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रवाना होत असल्याचे चित्र Anchor : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील भगवं वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटलांच्या या आंदोलनात आज मावळातूनही मोठ्या संख्येने समाजबांधव तळेगाव-लोणावळा मार्गे मुंबईला रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ फाट्यावरून अनेक मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मोठ्या संख्येने ही वाहनांच्या रांगा या मराठ्यांच्या गाड्यांच्या लागल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file no.02)
6
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top