Back
परळी में बाढ़ का कहर! आमदार धनंजय मुंडे ने किसानों से मुलाकात
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 08:36:29
Beed, Maharashtra
बीड: नुकसानग्रस्त भागाची आमदार धनंजय मुंडेंकडून पाहणी...
Anc- परळी तालुका व अंबाजोगाई परिसराला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून थेट शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला. मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश तहसीलदार तसेच मंडळ अधिकाऱ्यांना दिले. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. तसेच सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी देखील यावेळी झालेल्या नुकसानीची व्यथा आमदारांपुढे मांडली.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 10:49:430
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 16, 2025 10:47:140
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 10:47:010
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 16, 2025 10:46:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 16, 2025 10:36:450
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 10:35:090
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 10:18:392
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 16, 2025 10:15:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 10:04:450
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 09:53:490
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 09:52:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 09:51:260
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:50:510
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 09:33:550
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 16, 2025 09:33:253
Report