Back
निकिल हिरेमण की हत्या: दोस्त शरवण धनगर गिरफ्तार, क्लिप ने सब खोला
VKVISHAL KAROLE
Sept 13, 2025 02:33:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn murder av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुजलेल्या अवस्थेत मुंडके उडवलेले धड गौताळा अभयारण्यात आढळले होते. जवळच सापडलेल्या कवटीतील 'जॉ फॅक्चर क्लिप'वरून पोलिसांनी सात दिवसांत या क्रूर हत्येचा उलगडा केला. निखिल हिरामण सूर्यवंशी असे मृताचे नाव असून, त्याचा जिवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली आहे.
शव विच्छेदनात कवटीच्या जबड्यामध्ये एक क्लिप आढळली. या क्लिप गुजरातमध्ये तयार होतात. तुटलेल्या हाडांना योग्य जागी स्थिर ठेवण्यासाठी वापरतात. त्यावरून पोलिसांनी चाळीसगाव कन्नड, जळगाव, धुळ्यात तब्बल 38 रुग्णालयांत भेट देत अशा क्लिप बसवलेल्या रुग्णांची माहिती घेतली.
जुलै, २०२३ मध्ये घोटीच्या 3 एसएमबीटी रुग्णालयात मृत निखिलवर शस्त्रक्रिया झाल्याचे निष्पन्न झाले. बेपत्ता तरुणाच्या माहितीशी ही बाब जुळली व पोलिस निखिलच्या कुटुंबापर्यंत पोहोचले. त्यानंतर सगळं उलगडा झाला...
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:000
Report