Back
नागपूर न्यायालयाने केंद्र सरकारला दिला धक्का, वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आदेश!
AAASHISH AMBADE
Aug 26, 2025 09:37:00
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2608ZT_CHP_HC_REMARK
( single file sent on 2C)
टायटल:-- 20 वर्षात 120 वन्यजीव मृत्युमुखी पडलेल्या चंद्रपूर- गोंदिया रेल्वेमार्गावर वेग मर्यादेविषयी नागपूर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे, आपली भूमिका न मांडणाऱ्या केंद्र सरकारला कोर्टाने फटकारले
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातील प्राण्यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास उदासीनता दाखविल्यामुळे केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करताना आम्ही रेल्वेचा वेग कमी करण्याचा आदेश दिल्यास आम्हाला दोष देऊ नका, असे बजावले. यासंदर्भात उदयन पाटील व स्वानंद सोनी या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला दोन महिन्यापूर्वी नोटीस बजावली. परंतु, त्यांनी अद्याप उत्तर सादर केले नाही. त्यामुळे न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली. वनक्षेत्रातून धावणाऱ्या रेल्वेंचा वेग कमी करण्यात यावा, वन्यजीवांना रेल्वेलाइनपासून दूर ठेवण्यासाठी जोरात भोंगा वाजविण्यात यावा असे विविध निर्देश आहेत. केंद्र सरकार या निर्देशांचे पालन करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात प्राण गमवावे लागत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेमुळे वन्यजीवांचा अपघात होऊ नये याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भातील सूचनांसह याचिकेतील इतर मुद्यांवर येत्या दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले. तसेच, वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी सरकारने संवेदनशील असायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातामुळे २००१ ते २०२१ या २० वर्षात १३० वन्यजीव ठार झाले. त्यामध्ये वाघ, अस्वल, अजगर, बिबट, तरस यासह शेड्युल-१ श्रेणीतील इतर अनेक प्राण्यांचा समावेश आहे. ही रेल्वे लाईन २५० किलोमीटर लांब आहे. त्यापैकी ६० किलोमीटर लाईन संवेदनशील वनक्षेत्रातून जाते. या लाईनवर रोज २४ प्रवासी रेल्वे व अनेक मालवाहू रेल्वे धावतात.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowAug 26, 2025 13:32:00kolhapur, Maharashtra:
गणेशोत्सवानिमित्त नागपुरात कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनची घेणार मदत
2c ला shots आणि बाईट जोडले आहे
-------
नागपूर
गणेशोत्सवा दरम्यान नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.तब्बल आठ हजार पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात असणार.. तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना पेंडॉलमध्ये सीसीटीव्ही लावण्यास सूचना करण्यात आले आहे... तसेच शहरातील 3500 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस वॉच ठेवणार आहे
मोठी मंडळे गणेश उत्सव मंडळ आणि गर्दी असलेल्या ठिकाणी पोलीस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार आहेत... पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलं असून एसआरपीएफ आणि होमगार्ड ही बंदोबस्ताला असणार आहेत..
-==--
बाईट --- रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त नागपूर
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 26, 2025 13:03:20Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरात गणपती आगमनाची लगबग सुरु झाली आहे. शहरात यावर्षी प्रथमच भाजप गणेशोत्सव साजरा करत आहे. एक दिवस अगोदरच भाजपचा राजा ची मिरवणूक आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरापासून करण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात आणि आकर्षक सजावटी सह गणेशाचे आगमन झाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहराला विकासाच्या वाटेवर नेण्याचे साखले यावेळी घालण्यात आले.
byte - गजेंद्र अपळकर, महानगप्रमुख
प्रशांत परदेशी, धुळे.
3
Report
PJPrashant Jha2
FollowAug 26, 2025 12:49:27Patna, Bihar:
पटना में nsui कार्यकर्त्ताओं की bjp के कार्यकर्त्ताओं ने जमकर पीटा
आज bjp के छात्र संवाद में NSUI के लोग धर्मेंद्र प्रधान को काला झंडा दिखाने पहुंचे
bjp कार्यकर्ताओ ने दौड़ा दौड़ा कर पीट दिया
पटना में मंगलवार को केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का विरोध करने पहुंचे NSUI कार्यकर्ताओं को BJP समर्थकों ने जमकर पीटा। इसका वीडियो भी सामने आया है। इसमें BJP कार्यकर्ता NSUI समर्थकों को दौड़ा-दौड़ाकर पीटते दिख रहे हैं।
ये पूरा हंगामा ज्ञान भवन के बाहर हुआ है। NSUI कार्यकर्ता केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के काफिले को घेरने की कोशिश कर रहे थे। इसी दौरान BJP कार्यकर्ताओं ने उनकी पिटाई कर दी। सभी केंद्रीय शिक्षा मंत्री को काला झंडा दिखाने पहुंचे थे।
केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान दोपहर 1:30 बजे ज्ञान भवन में आयोजित भाजपा युवा मोर्चा के यूथ कॉन्क्लेव
में पहुंचे थे
6
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 26, 2025 12:47:06Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दारव्हा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एसटी बस ने एका व्यक्तीला चिरडले. दादाराव वानखडे असे मृताचे नाव आहे. एसटी बस तेलगव्हाण वरून दारव्हा डेपोमध्ये येत असताना हा अपघात झाला.
दारव्हा आगाराचा कारभार मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असतानाच, आता हा अपघात घडल्याने बस स्थानकातील व्यवस्था व एकूणच कारभार अनियंत्रित असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.
8
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 26, 2025 12:46:51Dhule, Maharashtra:
ANCHOR - गेल्या आठवाड्यापासून पाऊस बरसात असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात बिकट परिस्थितीत निर्माण झाली आहे. पावसाळ्यात सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासींचे हाल सुरु आहेत. उकली नदीवर पुलाअभावी चिमुकल्यांचा पुराचा पाण्यातून धोकादाय प्रवास करावा लागत आहे. पालकांचा हात धरून वाहत्या पाण्यातून चिमुकल्यांना वाट काढावी लागतेय. नदीच्या प्रवाहातून 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ही जीव घेणी कसरत करावी लागत आहे. पुराचा पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ यां मुलांवर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील कुकडी पादर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चापडीच्या उकलापाडा गावानजीक असलेल्या उकली नदीवर अनेक वर्षांपासून पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची हाल होतं आहेत.
BYTE - ग्रामस्थ.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
7
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 26, 2025 12:46:42Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_CongressByte
Feed on - 2C
----------------------------
Anchor - आझाद मैदानावर परवानगी नाकारतांना उच्च न्यायालयात सरकारने कोणती भूमिका घेतली होती हे तपासणे महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एखाद्या समाजाच्या मागण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहे. मागच्या सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया पडून दिलेला शब्द , दिलेला वचन या नाकर्त्या सरकारकडून पूर्ण झालं नाही असेही सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंगजांची फोडा, तोडा राज्य करा ही भूमिका घेतलेली आहे..सरकारची या आंदोलनाच्या अनुषंगाने चुकीची भूमिका आहे. -ये सरकार लोकशाही को डरती हैं, इसलिये कभी पुलिस को , कभी कोर्ट को आगे करती हैं असे सपकाळ म्हणाले.
Byte - हर्षवर्धन सपकाळ.
-------------------
अमीत देशमुख बाईट
उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला , तो कुठल्या कारणाच्या आधारावर दिला याची माहिती मला नाही , मला अस वाटत की अन्य मार्गाने सुध्दा ज्या मागण्या अंदोलकाना मागायच्या. असतील तेव्हा सरकारने त्यांना सहकार्य केलं पाहिजे .
सरकार तर कोणाचच आंदोलन ऐकायला तयार नाही . देशात राज्यात सामान्य माणसाची सुनवाई होत नाही . अशी अनेक आंदोलन दडपली गेली मागच्या काळात . अजुन तेच सूरू आहे.
-------------
छत्रपती शाहू महाराज बाईट
उच्च न्यायालयाने कश्याला मनाई केली , परवानगी का नाकारली , तरीही ते जाऊन पोहचतील तिथं . मत काय आहे ते शासनाला सांगतील. आंदोलन चालू राहील पाहिजे , न्याय मिळाला पाहिजे.
-----------------
8
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 26, 2025 12:45:08Raigad, Maharashtra:
स्लग - गणेशोत्सवात बुरुड समाजाला व्यवसायीक संधी
गौरी पूजनासाठी सुपे बनवण्याच्या कामाला वेग
अँकर - गणेशोत्सव कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. यातून प्रत्येक समाज घटकाला परंपरेने उत्पन्नाचे साधन मिळते. त्यापैकी एक म्हणजे बुरुड समाज. गणेशोत्सवात शेवटचे दोन दिवस गौराईचे आगमन, कोड कौतुक आणि पुजनाचे असतात. गौराई पुजनाला ओवसा असं म्हटल जातं. यासाठी बांबुपासून बनवलेले सुप आणि सुपली याचा वापर केला जातो. यामुळे सुप बनवणाऱ्या बुरुड समाजाला चांगले उत्पन्न मिळते. या वर्षी गौरीपुजन पूर्वा नक्षत्रात येत असल्याने नव विवाहितांचे ओवसे होणार आहेत. त्यामुळे मोठी सुपे आणि छोट्या सुपलीला अधिक मागणी असल्याने बुरुड समाज बांधवांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. बांबु पासून सुप, टोपली, दुरडी आदी वस्तु बुरुड समजा मार्फत वर्षभर बनवल्या जातात मात्र गणपती कारखानदारांप्रमाणे बुरुड समाज बांधवांकडे सुपे बनवण्याची लगबग सुरु आहे.
बाईट - गणेश सोंडकर
बाईट - सुप्रिया मोरे
2
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 26, 2025 12:32:31Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील माळकिनी गावात एका मनोरुग्ण व्यक्तीने आपल्याच भावावर काठीने प्रहार करून त्याची हत्या केली आहे. प्रदीप रिंगे असे आरोपीचे नाव असून तो मानसिक रुग्ण आहे. त्याने सख्खा भाऊ निलेश रिंगे याचे डोक्यावर व तोंडावर बांबूच्या काठीने मारहाण केली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच दहशत निर्माण झाली, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला दोरखंडाने बांधून पोलीस ठाण्यात नेले.
6
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 26, 2025 12:19:44Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या हट्टा येथील प्रयोगशील शेतकरी उद्धव देशमुख यांची केळी थेट ईराणमध्ये एक्स्पोर्ट केली जात आहे. त्यांना यासाठी पाचशे रुपयांचा अधिक दर मिळत असून यामुळे त्यांचा लाखोंचा फायदा झालाय. उद्धव देशमुख यांनी आपल्या शेतात केळीचे 300 झाड लावली आहेत, या केळीला चांगला माल लागला असून केळीची प्रत चांगली असल्याने त्यांच्या केळीला चांगली मागणी मिळाली असून प्रति क्विंटलला 1700 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. यंदा परदेशात केळीला मागणी चांगली असल्या कारणाने त्यांनी केळी इरानला पाठवण्याचे ठरवले . देशमुख यांनी केळी पिकाला मशागत, शेणखत, रासायनिक खते, मजुरी असा सुमारे एकरी दीड लाख रुपयांचा खर्च केलाय. यावर्षी वातावरणातील बदलावामुळे पिकाला मोठा फटका बसला. परंतु नंतरच्या काळात केळीला पोषक वातावरण तयार झाल्याने केळीचे पिक जोमदार आले. एका केळीच्या घडाचे वजन 30 ते 35 कीलों भरत आहे. आजच्या बाजार भावाने अंदाजे 5 ते सहा लाख रुपयांचा नफा त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. सदर बहरलेली केळी बघण्यासाठी विविध जिल्ह्यातून शेतकरी येत आहेत.
बाईट- उद्धव देशमुख- प्रयोगशील शेतकरी
बाईट- शुभम लाड- केळी उत्पादक शेतकरी
11
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 26, 2025 12:04:57Akola, Maharashtra:
Anchor : सन २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी सरकारने एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. या कामासाठी महाराष्ट्रातील केवळ तीन ठेकेदारांना कंत्राट देण्यात आले असून या माध्यमातून भाजप सरकारला आर्थिक लाभ मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आज अकोल्यात काँग्रेसतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.गाडीच्या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये वसूल केले जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. ही जनतेची उघड लूट असून याचा तीव्र निषेध करण्यात आले.. आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
Byte : निखिलेश दिवेकर, माजी उपमहापौर.
7
Report
JMJAVED MULANI
FollowAug 26, 2025 11:35:26Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2608ZT_BARAMATINAGARPARIS
FILE53
बारामती नगरपरिषदेची अनधिकृत बांधकामावर कारवाई
Anchor_ बारामती नगरपरिषदेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. बारामती नगरपरिषद हद्दीतील तानाई नगर येथील बांधकाम परवानगी व्यतिरीक्त केलेले अनाधिकृत बांधकाम बारामती नगरपरिषदेकडून पाडण्यात आलेय. आज पहाटेची या कारवाईला सुरुवात करण्यात आली.मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या आदेशानुसार या बांधकामाचा काही भाग पाडण्यात आला.मात्र याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.
13
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 26, 2025 11:19:24Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur School Students Ganpati
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc :शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी येथील विद्यार्थिनींनी कवायतीतून गणेशाची आकर्षक प्रतिकृती साकारली. या अनोख्या आणि कलात्मक सादरीकरणात एकूण २१५ मुलींनी सहभाग घेतला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 26, 2025 11:16:25Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.....
स्किप्ट ::- लातूर महापालिकेची प्लास्टिक बंदीची मोहीम चौथ्या दिवशीही सुरू... महापालिकेच्या पथकाने विविध ठिकाणी छापा टाकून जवळपास सातशे किलो प्लास्टिकचा साठा केला जप्त....
AC ::- लातूर शहर महापालिकेने शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम अधिक तीव्र केलीय.... महापालिकेच्या पथकाकडून आज चौथ्या दिवशी लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील विविध ठिकाणी छापा टाकून जवळपास सातशे किलो प्लास्टिकचा साठा जप्त केलाय.... महापालिकेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, जवळपास तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्तांनी दिलीय... दरम्यान, महापालिकेची ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली...
बाईट ::- पंजाब खानसोळे, उपआयुक्त, लातूर महापालिका
14
Report
SKShubham Koli
FollowAug 26, 2025 11:06:18Thane, Maharashtra:
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख हेमंत पवार यांच्यासह शिवसैनिकांनी दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शक्ती स्थळावर केले अभिवादन...*
*शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार byte pointers*
* आम्ही दिघे साहेब यांच्या सोबत अहोरात्र काम केलं आहे
* ३१ डिसेंबर ल रक्तदान शिबीर आनंद दिघे यांनी सुरू केले त्याची परंपरा एकनाथ शिंदे आणि आम्ही सुरू ठेवलेली आहे
* ऍडमिशन च्या बाबतीत साहेबांचा हातखंडा होता
* ठाणे हा काँग्रेस चा बालेकिल्ला होता तो साहेबांनी शिवसेनेचा केला
* चिंतामणराव आणि प्रकाश परांजपे यांना खासदारकी ला चार वेळा निवडणून आणण्यात दिघे साहेबांचा मोठा वाटा होता
* प्रत्येक आमदार खासदार त्यांनी बनवले स्वतः काही झाले नाहीत. कोणत्याही प्रशासकीय पद त्यांनी घेतला नाही
* त्यावेळी टीका व्हायची प्रति न्यायालय ठाण्यात चालत . न्याय माझ्या भगिनींना मिळाला पाहिजे यासाठी दिघे साहेब मागे हटत न्हवती
* ग्रामीण भागात भगवा झेंडा लावला तर तो काढला जायचा अशा ठिकाणी दिघे साहेब कुठेही कमी पडले नाहीत
* *त्यांच्यासाठी दिघे साहेबांनी अहोरात्र खस्ता खाल्ल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलं त्यांना त्यांची किंमत कळली नाही(राजन विचारे यांना टोला)*
* आमचे सर्व कार्यकर्ते जनसामान्यांना काहीतरी देण्यासाठी झटत असतात
* नुसती भाषण करून काही होत नाही
* तुम्हाला लोकांनी नाकारलं का?
* आमचे म्हस्के साहेब कसे निवडून आले कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे निवडणुन आले
* *त्यांना मला एवढंच सांगायचं आहे ते म्हणतात ना ओन्ली कमळ पहिले घरामध्ये दोन गट आहेत ते एकत्र करा ( गणेश नाईक यांना टोला)*
* *ओन्ली कमळ होत तर मंदा म्हात्रेना पाडण्यासाठी स्वतः च्या मुलाला का उभ केलं?*
* तुम्हाला युती मध्ये तुमच्या मुलाला तिकीट नाही मिळाली ही नाराजी आहे का?
* भाजप चे सगळे नेते आम्ही युती म्हणून काम करत आहोत पण गणेश नाईक यांचे वयक्तिक चालले आहे
* दूध का दूध पाणी का पाणी होईलच चार ते पाच महिन्यात
* गडकरी मध्ये जनता दरबार मध्ये किती गर्दी होती
* *लोकांची काम झाली पाहिजे काम एकच माणूस करतो शिंदे साहेब आमचा शाखाप्रमुख आमचा नगरसेवक ( गणेश नाईक यांच्या जनता दरबार वर टोला)*
* ठाणे महापालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहतोय आम्ही
* *शिंदे साहेब आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर आमचा भगवा फडकणार*
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 26, 2025 10:50:08kolhapur, Maharashtra:
नागपूर पोलीस आयुक्त on पाळीव कुत्रे
2c ला बाईट जोडला आहे
------
नागपूर
रविंद्र सिंघल पोलीस आयुक्त
( नागपूर पोलिस on मोकाट कुत्रे आणि पाळीव कुत्र्यांबाबत काढलेल्या मार्गदर्शक सूचना )
----Sc सूचनेप्रमाणे आपण हे करत आहे.. भटके आणि पाळीव कुत्र्यांबद्दल सूचना आली आहे..
--निश्चित फीडिंग स्पॉटवरच अन्न खाऊ घालायचे आहे.. मनपा फीडिंग स्पॉट निश्चित करेल..
---पाळीव कुत्रे यांना बाहेर फिरवायला नेताना जाळी लावावी.. ही sc च्या निर्णय प्रमाणे गाईडलाईन आहे.त्याप्रमाणे करू
14
Report