Back
मुरुड हादसा: कोटेश्वरी देवी दर्शन के बाद टेम्पो-एसटी भिड़ंत, 13 घायल
PPPRAFULLA PAWAR
Sept 27, 2025 12:32:31
Raigad, Maharashtra
स्लग - मुरुड जवळ एसटी बसची पिक अप टेम्पोला धडक ....... १३ प्रवासी जखमी ........ टेम्पो मधील सर्व प्रवासी मुरूडच्या कोटेश्वरी देवीच्या दर्शनाला आले होते ..... दर्शन घेऊन परतत असताना झाला अपघात ......
अँकर - अलिबाग मुरूड मार्गावर मुरुड जवळ पिक अप टेम्पो आणि एसटी बस यांची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत.
नवरात्री निमित्त मुरूडच्या कोटेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. जखमींवर मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. टेम्पोमधील सर्व भाविक मुरुड तालुक्यातील मजगाव येथील रहिवासी आहेत. मुरुड जवळ विहुर गावच्या हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य केले.
बाईट - परशुराम कांबळे, पोलिस निरीक्षक मुरुड
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 14:45:520
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 14:45:380
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 14:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 27, 2025 14:34:530
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 14:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 14:34:190
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 14:16:510
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 14:16:350
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 14:07:084
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 14:05:390
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 14:03:170
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 14:03:050
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 14:02:520
Report
KJKunal Jamdade
FollowSept 27, 2025 13:51:400
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 13:20:301
Report