Back
गोंदिया में चार दिन बाद नरभक्षक बिबट्या गिरफ्तार
PTPRAVIN TANDEKAR
Sept 29, 2025 03:34:27
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 2909_GON_LEOPARD
FILE - 7 VIDEO
अखेर त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश,चार दिवसांच्या शोधमोहीमेनंतर शर्थीचे प्रयत्न यशस्वी
Anchor : - गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथे 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर अखेर वनविभागाने नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.या बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.यानंतर संतप्त नागरिकांनी गोठणगाव-केशोरी मार्ग अडवून ठिय्या आंदोलन करत बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली होती. वनविभागाने घटनेची गंभीर दखल घेत तातडीने शोधमोहीम राबवली व अखेर बिबट्याला जेरबंद केले आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowSept 29, 2025 05:15:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 29, 2025 05:04:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn temple wkt
Feed by tvu
पैठणच्या संत एकनाथ मंदिरातील पाणी ओसरायला सुरुवात झाली असलं तरी मंदिराच्या पायरी पर्यंत अजूनही गोदावरीचं पाणी कायम आहे मंदिराच्या मागूनच गोदावरी नदी वाहते ते दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे पहिल्या पायरी पर्यंत अजूनही गोदावरी नदीचं पाणी आहे तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 04:35:430
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 29, 2025 04:34:100
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 04:32:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 29, 2025 04:32:38Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn people camp av, wkt
Feed by tvu
गोदावरीच्या पुरामुळे पैठण मधून जवळपास तीन हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आलेला आहे शहरातील एका शाळेमध्ये त्यांना ठेवण्यात आलेला आहे यांचं राहतं घर वाहून गेलाय संसार वाहून गेलय हाताला लागेल तितक्या वस्तू घेऊन ही लोक या शाळेत आसरा घेत आहेत आढावा घेतल्या म्हणजे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 29, 2025 04:19:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 29, 2025 04:16:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 04:15:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 04:08:100
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 29, 2025 04:06:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 29, 2025 04:04:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 29, 2025 03:51:450
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 29, 2025 03:51:290
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 29, 2025 03:48:220
Report