Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422103

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, धूम ठोकल्याने परिसरात भीती!

SKSudarshan Khillare
Aug 16, 2025 02:00:11
Sinnar, Maharashtra
अँकर:- सिन्नर तालुक्यातील शहा या ठिकाणी शेतकरी विकास रावा जाधव यांच्यावर बिबट्याने सकाळी नऊच्या सुमारास शेतामध्ये काम करत असताना हल्ला केला यावेळी या शेतकऱ्याने प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली दरम्यान या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत दरम्यान येथील काही नागरिकांनी परिसरातील शेतामध्ये बिबट्या आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे
10
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 04:01:12
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती फेरीत 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग - जागतिक अवयव दिनानिमित्त सोलापुरात काढण्यात आली जनजागृती रॅली - जागतिक अवयवादानाच्या जनजागृती फेरीत 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग - सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजन जनजागृती रॅलीचे आयोजन - दरम्यान अंगदान जीवनदान संजीवनी या जनजागृती महाभियानाचे देखील करण्यात आले उद्घाटन - अवयवदान निमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत वैद्यकीय कॉलेजचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था सहभागी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 16, 2025 04:01:07
Akola, Maharashtra:
Anchor : कृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण पाहायला मिळाले. शहरातील श्रीकृष्ण मंदिर तिरंगी रोषणाईने उजळून निघाले असून, मंदिर परिसर आकर्षक विद्युत सजावटीमुळे देखणे भासत आहे..भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच महिलांनी व पुरुषांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधून भजन, कीर्तन, पूजाअर्चा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..रात्री मंदिराच्या तिरंगी रोषणाईचे आणि विद्युत सजावटीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 16, 2025 04:00:58
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - खान्देशवेर रेल्वे स्थानकात पाणी रेल्वे स्थानक मे पानी FTP slug - nm railway water logging shots- reporter- swati naik navi mumbai anchor- पनवेल मद्ये रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे खान्देश्वर, रेल्वे स्थानक मद्ये पाणी साचले होते .सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. gf- ================
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 16, 2025 04:00:48
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_NANDED_NO_ROAD(1 FILE) नांदेड : रस्त्याअभावी नागरिकांचा पाण्यातून बैलगाड्या घेऊन प्रवास,व्हिडियो व्हायरल अँकर : नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील गांधीनगर या वस्तीला ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही.त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढत गाव गाठावे लागते.स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही... काल झालेल्या दमदार पावसानंतर या ग्रामस्थांनी ओढ्याच्या पाण्यातून बैलगाड्याच्या मदतीने प्रवास केलाय.. या घटनेचे व्हीडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाला पाठवले आहेत.. किमान आता तरी रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 16, 2025 03:48:20
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_JALNA_POLICE_BYTE(2 FILES) जालना : आंदोलकांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेल टाकलं,त्यामुळे बळाचा वापर केला,आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याचा खुलासा अँकर : जालन्यात पंकजा मुंडे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी अखेर खुलासा केला आहे.आंदोलकाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं त्याला ताब्यात घेताना महिला पोलिसांच्या अंगावर देखील त्यांनी रॉकेल टाकलं त्यामुळे बळाचा वापर केल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलकाच्या कमरेत पाठीमागून येऊन लाथ घातली.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बाईट : अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना
5
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 03:48:13
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - ट्रम्प हे आपल्या देशाला धमक्या देतायत, आपल्यावर बॉसिंग करतायत - खा. प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे बाईट पॉईंटर्स --- ऑन मशाल रॅली -- एका गरीब व्यक्ती पासून श्रीमंतपर्यंत समान असलेला मतांचा अधिकार चोरला जातोय मतदानाची जेव्हा चोरी होते तेव्हा यापेक्षा मोठा धोका लोकशाहीला काय असू शकतो व्होट चोरीच्या विरोधात आम्ही मशाल मोर्चा काढतोय हा विषय पक्षाचा नाही, संपूर्ण देशाचा हा विषय आहे ही स्वतंत्र्यची दुसरी लढाई आहे, कोणीतरी तुमच्या हिस्सासाठी लढत आहे, त्या लढाईला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे या देशात एवढी मोठी चळवळ खूप वर्षांनी निर्माण झाली आहे ही लढाई लढायला सर्वानी तयार व्हा, या देशाला हुकूमशाहीच्या विळख्यातून, लोकशाही जी एका हुकूमशाहने आपल्या मुट्ठीत घेतली आहे देशाला मुक्त करा ऑन निवडणूक आयोग -- निवडणूक आयोग कोणतेही स्पष्टीकरण देतं नाही, ते पूर्णपणे सरकारच्या बाजूने कामं करतायत स्वतः भाजपचे खासदर म्हणतायत इतके फेक व्होट वाढलेत म्हणून आम्ही म्हणतोय की 2024 ची निवडणूक void (रद्दबातल) करा , ते पण ते करत नाहीत चोरी लपवण्याचे प्रयत्न सुरूय पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी केलंय ऑन पालकमंत्री जयकुमार गोरे -- जयकुमार गोरे यांच्याकडून इतकी मोठी घोडचूक कशी होऊ शकते मला माहिती नाही सोलापूर हे चार हुतात्माचे शहर आहे, आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे पालकमंत्री यांच्यासाठी कदाचीत इतिहास हा फक्त 2014 पासूनच सुरु झाला असावा हा देशाचा महाराष्ट्र आणि सोलापूरचा इतिहास आहे तुम्ही ज्या जिल्हाचा प्रतिनिधित्व करता त्याबद्दल संपूर्ण माहिती असायलाच हवी जाणीवपूर्वक त्यांनी उल्लेख टाळला का हे पाहावं लागेल ऑन टेकस्टाईल उद्योग -- अमेरिका वारंवार टेरिफ वाढवत आहे, हा देश जागतिक पातळीवर इतका कमकऊत कधीच झाला नाही या सर्वांना फक्त हे केंद्र सरकार जबाबदार आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी याला जबाबदार आहेत ट्रम्प हे आपल्या देशाला धमक्या देतायत, आपल्यावर बॉसिंग करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याला उत्तर देखील द्यायला तयार नाहीत आपली परदेश नीती पूर्णपणे अपयशी झाली आहे विदेश नीती ही केवळ फोटोपुरते नसते बाईट : प्रणिती शिंदे, काँग्रेस खासदार
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 03:46:38
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातील आदीला नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला, वसंत विहार परिसरातील अनेक नागरिकांच्या दारापर्यंत पाणी - गेल्या आठ दिवसांपासून सोलापुरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती - सोलापूर शहर परिसरातून वाहणाऱ्या आदीला नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला - आदिल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील वसंत विहार राजे गणपती परिसरात अनेक नागरिकांच्या दारात पाणीच पाणी - पाण्याचा प्रवाह आणखी सुरूच राहिला तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या शक्यतेने नागरिक चिंतेत - सोलापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली मात्र पाण्याचा ओघ कायम
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 16, 2025 03:46:15
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ च्या पुसद परिसरात सतत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बोरगडी येथील नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी शेतात शिरल्याने संपूर्ण शेती जलमय झाली. तर उभे पीक मातीत आडवे झाले. सोयाबीन, कापूस, हळद, तूर ह्या पिकांना पुराच्या पाण्याने जमीनदोस्त केल्याने शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 03:32:16
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे रानमसले - खुनेश्वर पूल गेला पाण्याखाली सोलापूर जिल्ह्यात मागच्या 5 ते 6 दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहू लागले उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे रानमसले - खुनेश्वर पूल गेला पाण्याखाली रानमसले - खुनेश्वर पुलावरून पाणी ओसंडून लागले वाहू रानमसले - खुनेश्वर पूल पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट काढत जीव मुठीत धरून नागरिक करतायत प्रवास..
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 16, 2025 03:31:03
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, पूर्णा तालुक्याला याचा अधिज तडाखा बसलाय. महेर,लिमला,काळे धानोरा,देऊळगाव,फ़ुलकळस या भागात अतिमूसळधार पाऊस झाल्याने शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून पीक पाण्याखाली गेल्याने येथील शेतकेयांची पीक सडून हंगामच धोक्यात येणार आहे.
2
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 16, 2025 03:30:55
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये पावसाचा जोर पोलीस ठाण्यात पाणी नवी मुंबई मे जमकर बारीश FTP slug - nm rain shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई पनवेल मद्ये रात्रभर पावसाने हजेरी लावली होती, पहाटे पावसाने चांगलाच जोर धरला होता ,गेल्या 12 तासात नवी मुंबई मद्ये 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे , यात वाशी ,तुर्भे ,बेलापूर मधील सखल भागात पाणी साचले होते , तुर्भे पोलीस ठाण्यात देखील पाणी साचले होते ,तर वाशी ,तुर्भे मधील पावसाचे पाणी साचले होते , अत्ता मात्र पावसाचा जोर ओसरला असून , अधून मधूब रिमझीम पाऊस बरसत आहे । gf - -------------
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 03:30:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn apegaon av Feed attached माऊलींचा 750 व्या जन्मोत्सवानिमित्त आपेगावनगरीत भाविकांची मांदीयाळी दिसतेय,  माऊली जन्मस्थळ आसलेल्या आपेगाव येथे माऊलींचा 750 वा जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे त्यासाठी राज्यभरातुन भाविक माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी करत असून, मंदिर परिसर भाविकांनी फूलून गेला आहे जन्मोत्सवानिमित्त आपेगाव नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 16, 2025 03:30:09
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - संगमेश्वरमध्ये जोरदार पाऊस पावासमुळे माखजनमध्ये पुरजन्य परिस्थिती गडनदीला पूर आल्यानं पूरचं पाणी माखजन बाजारपेठेत जवळपास 10 दुकानांत शिरलं पुराचं पाणी दुकानांत पाणी शिरल्यानं व्यापा-यांच मोठं नुकसान....
3
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 16, 2025 03:17:55
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- देशांतर्गत मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी प्रमाणात दाखल होत असल्याने आज टोमॅटोला लासलगाव बाजार समितीमध्ये 700 ते 800 रुपये सरासरी एक 20 किलोच्या क्रेट्सला बाजार भाव मिळत आहे चांगला बाजार भाव असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे लासलगाव येथून दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये टोमॅटो पाठवला जात आहे तर येणारे दिवसात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होणार असल्याने केंद्र सरकारने बांगलादेशात टोमॅटोची निर्यातीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करत आहे बाईट :- संजय साळुंखे (टोमॅटो निर्यातदार व्यापारी, लासलगाव)
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 03:17:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av Feed attached डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, उपपरिसरातील विविध अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीअखेर १,२२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी २,३९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. विज्ञान  शाखेतील गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र इतर अभ्यासक्रमांना फारसा प्रतिसाद नसून ५० टक्के जागा अजूनही रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिली फेरी संपली. दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आली. काही विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली, तर ठिकाणी विद्यार्थीच नाही असं चित्र आहे..
3
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top