Back
खोपोली ते लोणावळा: मिसिंग लिंक प्रकल्पात ९०% काम पूर्ण!
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 22, 2025 05:33:59
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 2208ZT_MAVAL_MISSING_LINK
Total files : 01
Headline -खोपोली ते लोणावळा कुसगाव मिसिंग लिंक प्रकल्पाला विधीमंडळ समितीची धावती भेट
Anchor:
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील महत्त्वाकांक्षी लोणावळा, कुसगाव ते खोपोली मिसिंग लिंक प्रकल्पाला राज्याच्या विधीमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने भेट देत आढावा घेतला. भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पाहणीदरम्यान, देशातील सर्वात मोठा ९ किमी लांबीचा बोगदा आणि १८५ मीटर उंच पूल बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. हा पूल देशातील सर्वात उंच पूल म्हणून याची नोंद होणार असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर पुणे मुंबई खंडाळा बोरघाटमार्ग टाळला जाऊन मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowAug 22, 2025 07:17:51Ratnagiri, Maharashtra:
अँकर..चिपळुणातील गाणे राजवाड्यातील जंगलात शेळ्या चारवण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे राजवाडामध्ये घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मंगला मनोहर वाघे (१५) व सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी मृत मुलींचे नावे आहेत.कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय व दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन त्या दोघींचे तपासणी केली असता विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला मात्र पोस्ट मार्टम रिपोर्ट नंतर त्या दोघींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार मात्र सदरच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती
8
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 07:15:52Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशीव
DHARA_R1_RPI
इलेक्शन कमिशन ला दोष देऊन चालणार नाही, तुम्ही राजकारणात फेल होतान
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका
अँकर
धाराशिव -मतांची चोरी झाली या खासदार राहुल गांधी यांच्या आरोपावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून मतं मिळवली. त्यामुळे आता इलेक्शन कमिशनला दोष देऊन चालणार नाही, तुम्ही राजकारणात फेल व्हाल, अशा शब्दात रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
आठवले यांनी स्पष्ट केलं की इलेक्शन कमिशन ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावर संसदेत चर्चा होऊच शकत नाही.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Byte – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
--
11
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 22, 2025 07:00:24Mumbai, Maharashtra:
संजय राऊत
*ऑन उपराष्ट्रपती निवडणूक*
* काल विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी स्वतः उपस्थित होते एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचा स्वागत करणारे आणि पाठिंबा व्यक्त करणारे जे विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला हे झाले पक्षाची भूमिका आणि माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका
* राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला किंवा राजनाथ सिंग जय डिफेन्स मिनिस्टर आहेत ते राष्ट्रीय पातळीवर बोलत आहेत अशा प्रकारच्या जली ठाम भूमिका घेतली आहे हुकूमशाही विरुद्ध लढण्याची संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणे पक्ष फोडणे दहशत निर्माण करणं अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी थांब भूमिका घेतली त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो
* मला आश्चर्य वाटतं जो पक्ष तुम्ही फोडलात माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा किंवा शरद पवार साहेबांचा अशा पद्धतीने संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात आमदार खासदार पन्नास-पन्नास कोटीला विकत घेतला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मत मागत आहात हे फक्त आमच्याकडे नाही देशभरात अशी मत मागितली जात आहेत आपल्याकडे बहुमत आहे असे आपण म्हणता तरी तुम्ही अशा प्रकारे मत मागण्याची गरज नाही अशी एक भूमिका आम्ही एक भूमिका घेतली आहे तुम्हाला आमच्याकडे मत मागण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला भीती वाटते का तुमची मत फुटतील असा चित्रात दिसत आहे का किंवा डुबलीकेट शिवसेना आहे त्यांचे मतं फुटतील कारण देशातल्या वातावरण कसा आहे हे निवडणूक उपराष्ट्रपदाची सहज नाही दोन्ही बाजूने ठीक आहे पण आज मोदी कडे बहुमत दिसत आहे पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगाना आणि आंध्र प्रदेश एक अस्वस्थ आहे ज्या पद्धतीने आम्ही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना आम्ही एनडीए मध्ये असताना सुद्धा एक मराठी भूमि कन्या म्हणून प्रतिभाताई पाटील यांना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का अशा प्रकारची भीती त्यांना वाटत आहे आणि शिवाय जे वातावरण राहुल गांधी यांनी देशात निर्माण केला आहे बिहार असेल किंवा अन्य काही असेल क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत त्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी ते शिष्टाचार म्हणून माननीय उद्धवजी यांच्याशी चर्चा केली असेल तर त्यात वावगं काही नाही अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये अशा चर्चा होत असतात
* आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यगिरी शिकवू नये ते महाराष्ट्राचे मतदार आहेत मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होतं लुंगी कसली नेसत आहात
* कोणताही राज्यपाल हा जेव्हा तो राज्यामध्ये असतो तेव्हा तो त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो हे आम्हाला माहिती आहे घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा माहिती आहे आम्ही घटनेच्या पालन करतो ते घटना पायदळी तुडवतात ते आता यापुढे या राज्याचे मतदार नसतील दिल्लीचे असतील त्यांच्या मूळ तामिळनाडूमध्ये आहे आम्हाला काय सांगा देवेंद्र फडणीस तुम्ही मराठी माणूस तुम्ही दिला असता तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली असती सगळ्यांनी चर्चा केली असती आता नाही
*राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भेट*
* ज्या विषयावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ते विषय आपले आता माननीय राज ठाकरे यांनी स्पष्ट केले अशा विषयांवर त्या दोघांचे भेटी वारंवार व्हायला पाहिजेत किंबहुना आमच्याही व्हायला पाहिजेत
* हा जनतेच्या जीवनाचे निगडित विषय आहे मुंबई वरती आदळणारे लोंढे मुंबई वरती होणारे परप्रांती यांच्या आक्रमण मुंबईत सुरू असलेली एका समाजाची कबूतरबाजी हे विषय मुंबईसारख्या शहराच्या आरोग्याची समाज जीवनाशी संबंधित आहेत त्याच्यामुळे मी हे राज ठाकरे आणि हे विषय मांडले त्यांचे आम्ही स्वागत करतो
* ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे एका भाजप मधील एका गटाचे मुख्यमंत्री नाहीत भाजपमध्ये गट खूप आहेत ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यासाठी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष समान आहेत असे मी मानतो आणि राज ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते त्यांना त्यांचे विषय घेऊन भेटले असतील उद्या आम्हाला असं वाटतं काही महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री यांना या महाराष्ट्राच्या ती व्यक्ती नसून मुख्यमंत्री एक संस्था आहे त्यांना आम्ही भेटणे गरजेचे
*ऑन भारत पाकिस्तान सामना*
* पण आता अमित शहा यांचे पुत्र हे क्रिकेटचे स्वतःदार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये मीटिंग पासून चीटिंग पर्यंत सगळे खेळ असल्यास मुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे तुम्हाला मैदानात एकत्र दिसेल हे ढोंग आहे हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सरकारचा हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा ढोंग या क्रिकेटचा सामन्यांमध्ये उघड पडला आहे
* हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेचे उधळून लावले असते बाळासाहेब ठाकरेंचे भूमिका होती हे मत असेल तर महाराष्ट्रात देशात हे सामने घ्या मग आम्ही तुम्हाला दाखवतो तुमच्यात दम नाही तुम्ही पळवाटा शोधत आहात कारण तुमचे पैसे त्यांच्यात गुंतले आहेत तुमचे गुंतवणूक आहे तुमचा जुगार त्याच्यामध्ये आहे खरं म्हणजे जिथे सामने होणार आहेत तेथे 26 महिलांचे कुंकू फसला तिथे त्या महिलांना घेऊन जावा आणि त्यांना दाखवा आम्ही पाकिस्तानशी कसा युद्ध करतो मैदानावरती घेऊन जावा
* ज्या ऑपरेशन सिंदूर चा कौतुक काही महिला करत होत्या ज्यांनी आपले पती गमवले भाऊ गमावले त्यांच्या भूमिका याच्यामध्ये येणे गरजेचे आहे हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मोदी यांचा हा ढोंग आहे हे जर इतर कोणी केला असेल तर भारतीय जनता पक्ष आणि आणि मोदींनी थयथयाट केला असता नांगडे नाचले असते हिंदुत्वाच्या नावाने आणि राष्ट्रभक्तीच्या नावाने आज एकादशी भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातून निषेदाचा सूर आला असेल तर मला सांगा
* मला आश्चर्य वाटत आहे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून जय राजकारण करत आहेत डुबलीकेट शिवसेना वाले आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे यांच्या ढुंगणावर लाथा मारल्या पाहिजे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळत आहेत तेथे ऑपरेशन शेंदूर अर्धवट टाकला
* 26 महिलांच्या आक्रोश अजून संपलेला नाही त्यांच्या घरातील दुखवटा अजून संपलेला नाही अजून ते अतिरेकी सापडलेले नाही आणि तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळता ज्या चीनने पाकिस्तानला आपल्या युद्ध बरोबर सामग्री दिली त्या चीनबरोबर तुम्ही व्यापाराच्या चर्चा करता काय तुमचं धोरण आहे मला सांगा नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुत्ववाद हा नकली ढोंगी आणि बकवास आहे आणि हे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र प्रेमाचे मारेकरी
* त्यांच्या खुलासाला कोण विचारत आहे त्याच्यावरती राष्ट्रभक्ती सुरू आहे कसले नियम क्रिकेट खेळू नका उपाशी मरणार आहात का भारतीय क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा थोडा तरी ठिणगा असेल तर ते खेळणार नाही
* सगळे मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली क्रिकेट खेळत आहेत पाकिस्तानबरोबर तुमच्यावर कुठला दबाव आहे ट्रम्पचा दबाव आहे का पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा मग कोणाचा दबाव आहे सांगा या जगातले किती देश क्रिकेट खेळत आहेत या जगातले 13 किंवा 14 देश क्रिकेट खेळत आहेत आणि या भूमीवर 160 देश आहेत अमेरिका क्रिकेट खेळत आहे का रशिया क्रिकेट खेळत आहे का ब्रिटिशांचा खेळ आहे तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना तुमच्यावर दबाव कोणाचा आहे आम्हाला सांगा भारतामध्ये जर हा सामना झाला असता तर शिवसेनेने हा सामना उधळून लावला असता ही आमची परंपरा आहे
* आता तुमचे ते दाढीवाले आहेत ना त्यांचा पक्ष शिवसेना म्हणून विरोध आहे त्यांची भूमिका काय आहे विचारा जाऊन त्यांना काय भूमिका आहे त्यांची
*ऑन अजित पवार विधान*
* आम्ही एकत्र होतो तिने पक्षाचे म्हणण्यापेक्षा शिवसेना वगळून दोन्ही पक्षाचे पक्क मत होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आम्ही होऊ देणार नाही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही अपरिपक्व आणि कनिष्ठ नेतृत्व ज्युनिअर लीडरशिप असं त्यांचे म्हणणं
2
Report
SNSWATI NAIK
FollowAug 22, 2025 06:45:11Navi Mumbai, Maharashtra:
story slu -: पक्ष्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यानां वनविभागाकडून अटक.
forest department
FTP slug - nm forest department
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: संभाजीनगर येथून एक व्यक्ती उलवे याठिकाणी पेट शॉप असलेल्या व्यक्तीला जवळपास 42 मुनिया जातींचे पक्षी विकण्यासाठी येणार असल्याची खबर उरण येथील वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाकडून बनावट ग्राहक पाठवून पक्षी घेऊन आलेल्या आरोपीला आणि उलवे येथील पेट शॉप चालकाला अटक करण्यात आलेय. दोन्ही आरोपीना पनवेल न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून कोर्टाच्या आदेशानुसार 42 पक्षांना उरण येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेय. व्हाट्सअपमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून पक्षी विकणारा आणि विकत घेणारे दोघांचे व्हाट्सअप चॅट वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूत्रांद्वारे मिळाले आणि त्यानंतर हे प्रकरण उघडं झाले होते.
बाईट -: नथुराम कोकरे (वनपरीक्षेत्र अधिकारी)
7
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 22, 2025 06:31:25Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2208ZT_CHP_TIGER_PLAN
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ -वाघिणींना अन्य व्याघ्र प्रकल्पात हलविले जाणार, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ- मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाची ठोस उपाययोजना
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 5 वाघ -वाघिणींना अन्य व्याघ्र प्रकल्पात हलविले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ- मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने ही ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे. मागील काही वर्षात वाघांना क्षेत्र अपुरे पडू लागल्याने झुंजीत 8 वाघांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे मानवावरील हल्ले चिंताजनक स्थितीत पोचल्याने बफर क्षेत्रातील गावातील ग्रामस्थांत वाघ संरक्षणाप्रति नकारात्मक भावना निर्माण होत होती. ताडोबातील वाघ आणि वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि राज्याबाहेरील ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात हे वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहेत. आगामी काळात रीतसर परवानग्या घेऊन आणखी वाघ हलविले जाण्याची योजना आहे. विशेष म्हणजे या आधी स्थलांतरित केलेल्या वाघ वाघिणींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बाईट १) प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
6
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 22, 2025 06:15:47Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2208ZT_CHP_TANHA_POLA
( single file sent on 2C)
टायटल:-- आज आहे बैल पोळा , मात्र विदर्भात बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी धमाल असते ती तान्हा पोळ्याची अर्थात लाकडी बैलांच्या पोळ्याची, रुपये 100 ते 50,000 अशी किंमत असलेले हे लाकडी बैल, त्यांची सजावट, त्यांच्या भव्य स्पर्धा म्हणजे बाळगोपाळांचे ऑलिम्पिक, सध्या चंद्रपूरचा बाजार यासाठी साहित्यानी वाहत आहे ओसंडून
अँकर:-- आज राज्यभर बैल पोळा साजरा होत आहे. शेती मातीत राबणाऱ्या बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालत कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र विदर्भात बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी धमाल असते ती तान्हा पोळ्याची अर्थात लाकडी बैलांच्या पोळ्याची. रुपये 100 ते 50,000 अशी किंमत असलेले हे लाकडी बैल, त्यांची सजावट, त्यांच्या भव्य स्पर्धा म्हणजे बाळगोपाळांचे जणू ऑलिम्पिक. सध्या चंद्रपूरचा बाजार सजावटीचे साहित्य आणि उत्तम रंगसंगतीच्या हजारो लाकडी बैलांनी फुलुन गेलाय. एकीकडे बड्या मंडळींची बैल पोळ्याची धामधूम असताना दुसरीकडे मोठ्यात मोठा बैल खरेदी करत त्यासाठी याच दर्जाची सजावट करून स्पर्धेत पारितोषिक पटकवण्याची बच्चे कंपनीची धडपड चालते. वाढत्या महागाईने मात्र अधिकच्या खरेदीवर अंकुश लागला आहे.
बाईट १) लाकडी बैल विक्रेता
बाईट २) ग्राहक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
9
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 22, 2025 06:02:09Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2208ZT_WSM_APMC_CLOSED
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: पोळा आणि रविवार सलग आल्यामुळं वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज पासून तीन दिवस बंद राहणार असून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी नं आणण्याचं आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आलय.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील प्रमुख बाजार समिती असून इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला जातो मात्र पूर्व सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसळ टाळणार आहे.
7
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 22, 2025 06:01:48Nashik, Maharashtra:
nsk_bhujbalbt
feed by live u
नाशिक - छगन भुजबळ, मंत्री*
*बाईट मुद्दे*
*ऑन लक्ष्मण हाके व्हिडीओ व्हायरल*
- सकाळी दोन तीन वेळा फोन आले
- काहीतरी गैरसमज झाले आहेत
- ते म्हणाले खुलासा करणार आहे
- मी सुद्धा सांगितले यावर कॉमेंट करायची नाही
*ऑन पालकमंत्रीबाबत सुहास कांदे विरोध*
- मला याबाबत काहीही बोलायचे नाही
- नो कमेंट्स
*ऑन अंडरपास नवीन काम*
- यापुढे नवीन काम काढला तर नवीन अडचण उपस्थित होईल
- कुंभाच्या आधी काम होणार असेल तर हरकत नाही
- रस्ते येण्यासाठी नीट ठेवण्याची गरज नाही
- काम एजन्सी आणि डिझाईन ताबडतोब करा असे सांगितले
- कुंभाच्या आधी गॅरंटी असेल तर काम करा
*ऑन कर्जमाफी अजित पवार*
- माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तेच सांगितले
- अजित दादाने पण तेच सांगितले
- योग्य वेळी निर्णय घेतला जाईल
*ऑन कुंभ बैठक*
- मी काही आदेश त्यांना दिला नाही
- मी फक्त समजून घेतलं
- माझं मत प्रदशीत केलं
- मी काही आयडिया दिल्या
- ऐकायच्या की नाही ते अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे
- साधू महंत यांच्या सूचना घेतात
- छगन भुजबळांच्या पण सूचना घ्यायला हरकत नाही
*ऑन पब्जी गेम बळी येवला*
- लाखो तरुण देशोधडीला लागतात
- अशा गेमवर बंदी आणायला पाहिजे
*ऑन निवडणूक तयारी*
- कुठलाही पक्ष कुठलीही निवडणूक लढण्यासाठी तयारीत असतो
*ऑन मलिक मुंबई जबाबदारी*
- जिथं जिथं मला बोलावलं जाईल तिथं सहकार्याला जाईल
- महाराष्ट्रात आणि देशात जिथं बोलावतील तिथं मी जाईल
*ऑन खड्डे रस्ते टोल*
- प्रदूषित विरहित वाहनांना प्रोत्साहन देण्याच काम शासन करत आहे
- याशिवाय इतर दृष्ट्या शासन प्रयत्न करत आहे
10
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 22, 2025 06:00:34Nashik, Maharashtra:
Nashik breaking
- *नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 88 टक्क्यांवर*
- *नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण देखील 94 टक्के भरले*
- गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ
- जिल्ह्यातील 24 पैकी 11 ते 12 धरण भरले 100%
- तर इतर धरणात देखील 70 ते 80 टक्के पाणीसाठा
- नाशिक जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याचा मार्गावर
7
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 22, 2025 05:48:40Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2208ZT_JALNA_HAKE_VIRAL(3 FILES)
जालना : ब्रेकिंग |ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडीओ व्हायरल, भुजबळ यांच्यावरही आगपाखड, वाघमारे यांच्याकडून हाके यांचा निषेध,दिलगिरी व्यक्त करण्याची केली मागणी
अँकर :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओत हाके यांनी माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.झी-२४ तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. "माळयांचं एक दुखणं आहे.माळयांकडून नेतृत्व धनगर समाजाकडे चाललं.हे त्यांच्या पोटात दुखतय.भुजबळांचे पोरं दोन्ही काही कामाचे नाहीत.बाकीच्या कार्यकर्त्यानी भुजबळांनी वर येऊ दिले नाही,मग आता काय करायचं. असं व्हायरल व्हिडीओत हाके यांनी म्हटलं आहे.दरम्यान हाके यांच्या व्हायरल व्हिडीओतील वक्तव्यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हाके यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी करत हाके यांचा निषेध नोंदवलाय.तर भुजबळ यांच्यावरील टिकेवरूनही हाके यांचा समाचार घेतलाय.
बाईट : नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते
9
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 22, 2025 05:33:38Nashik, Maharashtra:
नाशिक
* ग्रामसभेत झालेले राडा प्रकरण ..
* सरपंच तसेच तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांना पोलिसांनी केली अटक
* व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचात झाले होते वाद
* वादाचा पर्यावसन झाल हाणामारीत
* हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
* ॲट्रॉसिटी, बेकायदेशीरपणे जमावसमवून दंगल घडवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
11
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 05:33:28Beed, Maharashtra:
बीड:जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी तुडुंब, गेवराईतील राक्षसभुवन मंदिर पाण्याखाली
Anc:पैठण येथील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदी पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. जायकवाडीचे पाणी बीड जिल्ह्यात दाखल झाले असून, गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध राक्षसभुवन मंदिर पाण्याखाली गेले आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे राक्षसभुवन परिसर जलमय झाला असून, प्रशासनाने नागरिकांना मंदिर परिसरात जाण्यास सक्त मनाई केलीय. तसेच नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान अनेक वर्षांनी गोदावरी नदी अशा पद्धतीने तुडुंब वाहताना दिसत आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार असून, भूजलपातळी वाढून विहिरी व बोअरवेल्सला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
12
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 22, 2025 05:32:46Satana, Maharashtra:
अँकर- सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील शेतकरी तथा व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बैलपोळा निमित्ताने सर्जा राजा आणि बच्चु कडु चे सरकार ला प्रश्न विचारणारे चित्र मातीतून रेखाटले...
सरकार ला यानिमित्ताने प्रश्न विचारला कि आमच्या शेतकरयांच्या
डोक्यावर असेल कर्ज तरी आम्ही
उत्तम शेती पिकवु जनतेला
अन्नधान्य कमी पडु देणार नाही..
आणि सर्जा राजा चा सण
बैलपोळा ही उत्साहात साजरा करु..
फक्त तुम्ही सांगा कि
शेतकरयांच्या डोक्यावर असलेला
कर्जाचा भार कधी उतरवणार
सातबारा कधी करणार
कोरा कोरा कोरा....
9
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 22, 2025 05:32:37Nashik, Maharashtra:
nsk_someshvardrone
feed by 2C
नाशिक - ( सौजन्य - सिद्धेश सरोदे )
गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदेच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गोदापात्रातील उंच कातळावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र, तर काहीसं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय. सोमेश्वर धबधब्याची विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपलेली आहेत, सिद्धेश सरोदे यांनी..
11
Report