Back
नाशिकमध्ये जामनेर मर्डर: गुलाबराव पाटीलने दिली महत्त्वाची माहिती!
SGSagar Gaikwad
Aug 11, 2025 18:00:42
Nashik, Maharashtra
feed send by TVU 51
reporter-sagar gaikwad
slug-nsk_gulabrav_patil_pc
नाशिक - गुलाबराव पाटील, मंत्री
ऑन जामनेर मर्डर
- सकाळपासून बैठका सुरू होत्या
- मी एसीपीशी बोललो
- एक मुलगा एक मुलगी बसली
- एका मुलावर हल्ला केला
- तो मुलगा ठार झाला आहे
- तणावग्रस्त वातावरण आहे
- हिंदू मुस्लिम हा विषय वाटतोय
- एसीपी स्वतः तिथे आहेत
- नियंत्रण परिस्थिती आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowAug 11, 2025 18:00:37Nashik, Maharashtra:
feed send by TVU 51
reporter-sagar gaikwad
slug-nsk_dada_bhuse_pc
नाशिक - दादा भुसे, मंत्री
ऑन ध्वजारोहण यादी
- मला वाटतं की मूळ विषय आहे
- हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा
- त्यांच्या निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी आमची आहे
ऑन बैठक
- पक्षाच्या आदेशानुसार आज बैठक संपन्न झाली
- शिवसेना सदस्य नोंदणी यावर फोकस केला
- समाधान कारक नोंदणी झाली आहे
- प्रभावी काम केलं पाहिजे
- पालकमंत्री पदाबाबत एवढं काय महत्वाचं आहे का
- पक्षाच्या दृष्टीने चांगले निर्णय झाले
- प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार
- महायुतीच्या माध्यमातून निवडणूका लढवणार
- *स्वतः बघितल तर आमची तयारी आहे ( स्वबळावर निवडणूक )*
- *१५ ऑगस्टला देशभक्तीपर कवायत केली जाणार आहे*
- मेहनत घेतली जात आहे
12
Report
JMJAVED MULANI
FollowAug 11, 2025 16:01:27Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1108ZT_INDAPURINDRESHWR
FILE 5
इंदापूरच्या इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील तीसऱ्या सोमवारी
फुलांची चौरसाकृती आरास ...
भाविकांची गर्दी.
Anchor: पुणे जिल्ह्यातील
इंदापूरच्या ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मंदिराच्या गाभाऱ्यात चौरसाकृती रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास साकारण्यात आलीय..
इंदापूर तालुक्यातील खेड्यापाड्यासह विविध गावातून आलेल्या भक्तिभावाने इंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेत होते.
मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते. सायंकाळी आरती झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखीचे ही गावकऱ्यांनी दर्शन घेतले.अभिषेक महाआरती झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी इंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 11, 2025 16:01:10Pandharpur, Maharashtra:
11082025
slug - PPR_SAND_FIR
file 01
-----
Anchor - भीमा नदी पात्रातून एक ब्रास वाळू विना परवाना चोरी करून साठा केल्या प्रकरणी मनसे तालुका अध्यक्षा वर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर फ्लॅश
पंढरपूर मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील याने
अजनसोंड ग्रामपंचायत मागील जाणाऱ्या रस्त्याने भीमा नदी पात्रा जवळ विना परवाना एक ब्रास वाळू चोरी करून साठा केल्या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन BNS 303 (2), 305 (e) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 11, 2025 15:16:01Yavatmal, Maharashtra:
Anchor : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचेसह इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना दिल्लीत अटक केल्याच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेसने धरणे आंदोलन केले. संविधान चौकात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्नाविरोधात आंदोलनकर्त्यांनी संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले.
14
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 11, 2025 15:15:32Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई
- सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई
- पुण्यावरून सोलापूरला एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला केलं जेरबंद, वाहनावर 18 ग्रॅम एमडी ड्रग्ससह आठ जणांना घेतलं ताब्यात..
- सोलापूर ग्रामीण शाखेच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
- सोलापूर पुणे महामार्गवरील पाकणी फाट्याजवळ वाहनाची झडती घेतल्यानंतर 18 ग्रॅम एमडी ड्रग्स आले आढळून..
- मोहसीन इस्माईल शेख, याकूब अली बागवान,
मोहम्मद मतीन हाजी शेख, बाबा फरदी अब्दुल सलीम बागवान यांच्या कारची झडती घेतल्यानंतर सापडून आले
- मुजाफर अब्दुल जब्बर शेख, इरफान इस्माईल शेख, मुबारक राज अहमद शेख, अस्लम मोहम्मद शेख हे विक्री करत असल्याचा निष्पन्न..
- एम डी ड्रग सोलापूर ग्रामीण पोलिसांची आठ जणांवर कारवाई
- सोलापुरातील एमडी ड्रगचे धागेदोरे पुणे मुंबई ते कर्नाटक राज्यापर्यंत जाण्याची शक्यता,
- सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गेल्या वर्षी मोहोळ एमआयडीसी येथील एमडी ड्रगचा मोठा साठा केला होता जप्त.
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 14:47:16Dhule, Maharashtra:
ANCHOR - खोटं धर्मांतरण करून दुसरे लग्न करणारा पोलीस कर्मचारी बडतर्फ करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात खोटं धर्मांतरण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी बडतर्फ करण्याची ही पहिलीच घटना आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव शाकिब शेख असून तो आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यालयात होता. पहिले लग्न झालेल असताना एका अन्य धर्मीय महिलेचे खोटे धर्मांतरण करून शाकिब ने दुसरे लग्न केल्याने त्याला बडतर्फ केली करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात शाकिबचे आई आणि वडील दोन्ही आरोपी आहेत. या प्रकरणाची सुरुवातीला स्थानिक चौकशी केल्यानंतर विभागीय चौकशीनंतर त्याला बडतर्फेची कारवाई करण्यात आलेली आहे. शाकीब विरोधात चौकशी अंति धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवेतून बडतर्फ.लं केले. खोटं धर्मांतरण केल्याप्रकरणी जिल्ह्यातला पहिला पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ करण्यात आला असून अत्यंत जलद गतीने चौकशी करून ही कारवाई करण्यात आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ माजली आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 11, 2025 14:19:12Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- आमदार रमेश कराड यांची जीभ घसरली स्वतःच्या मतदारसंघालाच म्हणाले पाकिस्तान.... आमदार रमेश कराड यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद....
AC ::- आज लातूरमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णआकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाषणादरम्यान लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांची जीभ घसरली लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्थानात भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केल या वक्तव्यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कोग्रेस आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आला आहात त्याची तुलना तुम्ही पाकिस्तानची कशी केली असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. आमदार कराड यांच्या वक्तव्यानंतर जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे जनता यांना आदल घडवेल मात्र मुख्यमंत्र्यांनी यांनी आमदार रमेश कराड यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केली
साऊंड बाईट :::- आमदार रमेश कराड ( लातूर ग्रामीण )
बाईट :::- अभय साळुंखे ( काँग्रेस जिल्हाध्यक्ष )
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 11, 2025 13:48:05Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला. हे कृत्य करण्यात एका मुलीनेही त्याला मदत केली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बाभुळगाव पोलिसांनी विधी संघर्ष मुलगा आणि मुली विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घडलेले हे कृत्य ऐकून सर्वांनाच हादरा बसला आहे. पीडित मुलीला लघवीच्या जागेवर जखम झाल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे,
बाईट : कुमार चिंता : पोलीस अधीक्षक
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 11, 2025 13:36:17Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये भाजपाची पालिकेवर धडक!
एक महिन्यात समस्या सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू!
मुख्याधिकाऱ्यांच्या पुतळ्याला मारले जोडे!
तर उपमुख्याधिकाऱ्यांवर फेकल्या खोट्या नोटा!
Amb bjp
Anchor : अंबरनाथमध्ये भाजपानं आज पालिकेवर मोर्चा काढला. अंबरनाथकरांच्या समस्या एक महिन्यात सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू, असा इशारा यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी दिला.
Vo : अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंबरनाथ पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला. पालिकेच्या आवारात हा मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणत त्याला जोडे मारण्यात आले. यानंतर पालिकेच्या आत येऊन मुख्याधिकारी उपस्थित नसल्यानं भाजपा पदाधिकाऱ्यांनी पॅसेजमध्येच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला. अंबरनाथ पालिकेत मोठा गोलमाल सुरू असून कामं न करता खोटी बिलं काढली जातायत. कार्यकर्ते समस्या सोडवण्यासाठी पालिकेत हेलपाटे मारतायत, पण कामं होत नाहीत. शहरातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय वापरून दाखवल्यास एक लाख रुपये देऊ, असं आव्हान गुलाबराव करंजुले यांनी दिलं. शहरातलं भाजी मार्केट १९७२ साली उभारलं असून त्याची इमारत जीर्ण होऊनही पुनर्विकास होत नाही. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना चार महिन्यात खड्डे पडतायात, ही परिस्थिती एक महिन्यात बदलली नाही, तर पालिकेला टाळं ठोकू, असा इशारा यावेळी करंजुले यांनी दिला.
Byte : गुलाबराव करंजुले, प्रदेश सचिव, भाजपा
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 11, 2025 13:34:31Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज....
स्किप्ट ::- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे आणि आमदार विक्रम काळे यांच्या तरंगली पेन वरून चर्चा...तुझा पेन भारी की माझा पेन भारी दोन आमदारांमध्ये स्टेजवर जुगलबंदी
AC :लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त मंचावरती अनेक राजकीय मंडळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं मात्र यावेळी आमदार धनंजय मुंडे आणि आमदार विक्रम काळे या दोघांमध्ये पेन वरून चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालं या दोघांमध्ये पेन वर चाललेली चर्चा या चर्चेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल होतोय तुझा पेन भारी की माझा पेन भारी यावरून दोन्ही आमदारांमध्ये चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं...
सोबत विडीओ जोडलाय.....
14
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 11, 2025 13:32:36Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_UBT
शिवसेनेचे हटके आंदोलन; मंत्र्यांवर पत्ते, अघोरी पूजा व ड्रग्ज पुड्यांनी निशाणा
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने अनोखे आंदोलन करत सरकारमधील मंत्र्यांवर प्रतीकात्मक प्रहार केला. माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रमी पत्त्यांचा डाव मांडून हवेत पत्ते फेकले, तर मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात अघोरी पूजेद्वारे निषेध नोंदवला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा आरोप करत ‘ड्रग्ज’ लिहिलेल्या पुड्या फेकण्यात आल्या आहेत
बाईट - आ.कैलास पाटील
बाईट - आ.प्रविण स्वामी
रामेश्वर शिंदे धाराशिव
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 11, 2025 13:31:37Mumbai, Maharashtra:
Date-11aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-dahisar
Slug-DAHISAR BOY
Feed send by 2c
Type -AV
Slug - दहिसरमध्ये दहीहंडी सरावादरम्यान अकरा वर्षीय गोविंदाचा मृत्यू; सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह...
अँकर - दहिसर केतकीपाडा येथे दहीहंडीच्या सरावादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत अकरा वर्षीय महेश रमेश जाधव या बाल गोविंदाचा मृत्यू झाला आहे. ही घटना स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त करणारी ठरली असून, लहान वयातील गोविंदांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश जाधव हा आपल्या पथकासोबत दहीहंडी सरावात सहभागी झाला होता. मात्र, सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
यावरून हे स्पष्ट होत आहे की अनेक छोटे गोविंदा पथक कोणत्याही ठोस सुरक्षा उपायांशिवाय सराव करत आहेत. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी इत्यादींचा वापर न केल्याने अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांचे मत आहे की, अशा सराव व स्पर्धांसाठी शासनाने कठोर सुरक्षा नियमावली लागू करून तिचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 11, 2025 13:18:15Vasai-Virar, Maharashtra:
Date-11aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI BOY
Feed send by 2c
Type-Av
Slug- पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 17 वर्षे तरुणांचा मृत्यू
वसईच्या धुमाळ नगर परिसरातील घटना
अँकर : वसईच्या धुमाळ नगरातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समशूल खान असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या 4 ते 5 मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. सर्व मित्र विहिरीतून सुखरूप बाहेर आले, मात्र समशूल बाहेर आला नाही. मित्रांनी तात्काळ पोलीस व अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुमारे पाच तास शोधमोहीम राबवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आहे.
धुमाळनगर येथील या विहिरीत नेहमीच स्थानिक मुले पोहण्यासाठी उतरतात. अनेक वेळा नागरिकांनी या विहिरीवर लोखंडी जाळी बसवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा घटनां घडत आहेत.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 11, 2025 13:15:43Yavatmal, Maharashtra:
राज्यातील मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे व वादग्रस्त वर्तनुक याची आलोचना करीत यवतमाळ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. तिरंगा चौकात रमी क्लब, बॉक्सर व डान्सबारचा प्रतीकात्मक सेट उभा करण्यात आला. त्या ठिकाणी मंत्र्यांचे मुखवटे घालून मारपीट, पत्त्यांचा जुगार व नर्तकींवर पैसे उधळतानाचे प्रदर्शन घडवून वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला.
बाईट : संजय देरकर : आमदार
14
Report