PINEWZ
icon-pinewzicon-zee
PINEWZ
201301
Noida, Gautam Budh Nagar, Uttar Pradesh
Select LanguageLog In
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूर विमानतळावर प्रवाशांना पावसात भिजण्याची वेळ आली!

AKAMAR KANE
Jun 27, 2025 03:01:42
Nagpur, Maharashtra
2c ला जोडले आहे ------ नागपूर * नागपूर विमानतळावर इंडिगो फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. * बुधवारी रात्री नागपूरात मुसळधार पावसाच्या वेळी विमानाचं लँडिंग झालं. दरम्यान, प्रवाशांना एयरोब्रिजऐवजी बसमधून टर्मिनलपर्यंत नेण्यात आलं. * या बसच्या छतामधून पाणी गळत असल्याने प्रवाशांना अक्षरशः भिजत टर्मिनल गाठावं लागलं. * या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. * व्हिडिओमध्ये प्रवासी पावसात धावत बसकडे जाताना दिसतात, तर बसच्या आत गळणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त झाल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. * विशेष म्हणजे, या फ्लाइटमध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि सावनेरचे भाजपा आमदार अ‍ाशीष देशमुख सुद्धा उपस्थित होते. त्यांनाही त्याचा फटका बसला
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Aug 13, 2025 08:21:10
Yavatmal, Maharashtra:
Anchor : एसटी महामंडळाच्या यवतमाळ आगाराच्या बसेस ची दुरावस्था झाल्याचे विडिओ प्रवाश्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पावसाळ्यामध्ये ह्या बसेस ला गळती लागल्याने बस मध्ये पाणी साचल्याचे दृश्य आहे. यवतमाळ चंद्रपूर या बसमध्ये खालच्या पत्र्यातून पाण्याचे फव्वारे उडत असून बस मध्ये पाणी साचत आहे, शिवाय प्रवाश्यांना देखील ओले व्हावे लागत आहे. तर यवतमाळ कळंब ह्या एसटी बस च्या टफातून पाणी गळत असल्याने प्रवाश्यांना ओले होत प्रवास करावा लागला. त्यामुळे एसटी बस ची अवस्था उपर से टामटूम, अंदर से राम जाने अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटल्या.
4
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 13, 2025 08:18:15
Amravati, Maharashtra:
feed slug :- AMT_KADU_ON_COURT एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले तर शिक्षा दिली जाते न्यायालय याकडे डोळसपणे बघणार का; बच्चू कडू यांचा सवाल अँकर :- बच्चू कडू यांना नुकतीच मुंबई सेशन कोर्टाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, 2017,18 ला महापरीक्षा घोटाळा झाला होता परीक्षेमध्ये मास कॉपी होत होती मध्यप्रदेश मध्ये जो व्यापम घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारने या परीक्षेचे काम दिलं होतं यावर आम्ही आंदोलन केले तक्रारी केल्या मात्र सरकारचं त्या कंपनीसोबत मिली बघत असल्याचे लक्षात आलं ही परीक्षा देणारे सगळे गरिबांचे मुलं होती या मुलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलं व त्यामुळे व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणात मुंबई शेशन न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावल्याचे प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. सेवा हमी कायदा निर्माण झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही न्यायालय याकडे बघणार का असा प्रश्न देखील बच्चू कडू यांनी न्यायालयाला विचारला आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला तर अशा पद्धतीने गुन्हे दाखल केले जाते मात्र असे गुन्हे दाखल होण्याला व शिक्षेपुढे आम्ही झुकणार नसून आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिली. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 13, 2025 08:16:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn love thief pkg Feed by live u csn love crime , use some general shots for story Anchor: प्रेमासाठी वाटेल ते असं आपण अनेक वेळा ऐकलंय मात्र  प्रेमात आंधळे होणं म्हणजे नक्की काय असतं याची प्रचिती संभाजीनगर मध्ये आली आहे,   19 वर्षे युवतीने तिच्या आर्थिक अडचणीत असलेल्या प्रियकरासाठी घरातूनच तब्बल साडेअकरा लाखाचे दागिने लंपास केलेत पाहुयात काय प्रकार Vo 1.... प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेमात आंधळी, साडेबारा लाखांवर डल्ला प्रियकरासाठी प्रेयसीची केली घरातच चोरी एकदा प्रेमात पडल्यावर प्रेमासाठी काय करावे आणि काय नाही अशी तरुणाईची अवस्था होते प्रसंगी एकमेकांसाठी जीव देण्याच्या ही अनाभाका घेतल्या जातात दुसऱ्याची अडचण सोडवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रियकर प्रेयसीची तयारी असते. संभाजीनगर मध्ये असाच प्रकार घडला आहे एका मुलीचा प्रियकर आर्थिक अडचणीत  होता त्यांन प्रेयसीला मदत मागितली प्रेयसीची  आई सरकारी कर्मचारी तिच्या घरात सोनं आणि पैसे होते याची या मुलीला जाणीव होती,  प्रियकरांना मागणी करताच तिने आपल्या घरातील 11 तोळे सोनं आणि दीड लाख रुपये लोक लंपास केले आणि ते सगळे प्रियकराला दिले महत्त्वाचं म्हणजे हे सोना कपाटातून मुलीनं घेतले इमारतीच्या गॅलरीत आली आणि बादलीच्या सहाय्यानं हे सोनं तिनं घराखाली सोडलं प्रियकर आणि त्याच्या मित्रांना हे सगळं घेतलं आणि ते पसार झाले.. घरातून सोना गायब झाल्यानंतर मुलीच्या आई घाबरली आणि तिनात चोरी झाल्याची पोलिसात तक्रार दिली, मात्र यानंतर पोरगी घाबरली आणि पोलीस येतात तिला आपणच हे सगळं प्रियकराला दिल्याची कबुली दिली ... Byte संपत शिंदे , एसीपी Vo 2... यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आलेली आहे.. मात्र घरातील सोनं मुलींनेच दिल्याने आता मुलीवर काय गुन्हा दाखल करावा असा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे मात्र या सगळ्या नंतर प्रेमात खरंच तरुणाई आंधळी होते याची प्रचिती मात्र पोलिसांनाही आली.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 13, 2025 08:07:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - वकील मारहाण प्रकरणी विटा पोलिसांच्या विरोधात सांगलीच्या वकिलांची उच्च न्यायालयात जनहित याचिका.. अँकर - सांगलीच्या विटा पोलिसांच्या विरोधात वकिलांकडून थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.विटा येथील प्रसिद्ध वकील विशाल कुंभार यांना पोलिसांच्याकडून झालेल्या मारहाण प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली असून उच्च न्यायालयाकडून विटा पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत पोलिसांनी जप्त केलेला कुंभार यांचा सीसीटीव्ही डीव्हीआर हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान विटा पोलिसांकडून डीव्हीआर कोर्टासमोर सादर करण्यात आला आहे.आठ दिवसांपुर्वी विटा पोलिसांच्या पथकाकडून कुंभार यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याच्या कारणातुन गुन्हेगाराप्रमाणे उचल बांगडी करत ताब्यात घेण्यात आलं होतं, यावरून सांगली जिल्ह्यातल्या वकिलांकडून संबंधित पोलिसांच्यावर कारवाईची मागणी करत निषेध नोंदवण्यात आला होता,मात्र कारवाई होत नसल्याने वकील संघटनांकडून थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे वकील विरुद्ध पोलीस असा संघर्ष सुरू झाला आहे.
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 13, 2025 08:04:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn minister ashok uike pointers Fees by live u नाशिकचे ते आंदोलक अनेक दिवसापसुन तासिका तत्वावर शिकवत  होते,   एकूण 1200 वर ते आहेत, त्यातील पात्रात धारक, म्हणजे शिक्षक साठी जे लागते डीएड बीएड, ते फक्त  400 आहे , शिक्षकांना पात्रता नसेल तर विद्यार्थी कसे शिकेल, त्याच्या आंदोलनातून समाज मन बदलण्याचा प्रयत्न सुरुय, त्या आंदोलकांनी पाहिले पात्र व्हावे असे माझे म्हणणे आहे, आम्ही शिक्षक भरती साठी  राज्य सरकारचे नियमच पाळत आहोत, शासकीय आश्रम शाळेत शिक्षक  हा पात्रता धारक असावा की नाही याचे चिंतन पत्रकारांनी ही करावे ही विनंती...  पात्रता धारक नसलेल्या शिक्षकांना आश्रम शाळेत कसे शिकवू द्यावे, आंदोलन करताय म्हणून त्यांना घ्यावे का बरे त्यातील 400 वर लोकांना पात्र लोकांना ऑर्डर दिली आहे मात्र ते ही जॉईन होत नाहीयेत.. अपात्र शिक्षकांना घेऊ शकत नाहीय... Byte  अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री
5
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Aug 13, 2025 07:46:17
Mumbai, Maharashtra:
अँकर कबूतर खाण्याच्या प्रश्नांवर मंगल प्रभात लोढा यांनी बोलणे टाळले त्यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता माझी भूमिका अशी आहे की मी काहीच बोलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली
12
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 13, 2025 07:31:22
Kolhapur, Maharashtra:
Kop Police Karavai Feed :- Live U & Photo Anc :- आत्ता एक मोठी बातमी कोल्हापूर पोलीस दलातील... गावातील विविध यात्रांच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या तिघा पोलीसाचे निलंबन करण्यात आलय. या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलात खळबल उडाली आहे. पोलीस अधीक्षक योगेश्वर गुप्ता यांनी ही कारवाई केलीय.कोल्हापूर जिल्ह्यातील इस्फूरली पोलीस स्टेशन मधील सहाय्यक फौजदार अजित कुमार देसाई, पोलीस हवालदार कृष्णात यादव, आणि पोलीस कॉन्स्टेबल पंकज बारड अशी कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
13
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 13, 2025 07:31:17
Nagpur, Maharashtra:
2c ला जोडले आहे ----- नागपूर - झीरोमाईल मेट्रो स्टेशन परिसरात मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग.. प्रवाशी सुखरूप - मोर भवन मधून निघालेल्या आपली बस (स्टार बस)मधून धूर निघाल्याने खळबळ.. - चालक आणि वाहकाने वेळीच बस झिरोमाइल चौकात थांबवत प्रवाशांना काढले बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली - त्यानंतर अग्निशमक सिलेंडरच्या साह्याने आग विझवण्यात यश आले.. - यावेळी अग्निशामकला लगेच पाचारण करण्यात आलं. मात्र अग्निशमक वाहन येईपर्यंत आग विझवण्यात यश आलं होतं.. - अग्निशमक आल्यानंतर पाण्याचा मारा करत कुलिंग करण्यात आलय... - मात्र बस स्थानकातून निघाल्यावर अवघ्या 400 ते 500 मीटरवर शॉर्टसर्किटची घटना घडत असेल तर बस प्रवाश्यांसाठी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय..
13
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 13, 2025 07:19:33
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - दादर कबुतरखाना हा विषय फारच ताणला जातोय,इतकी आग्रही भूमिका एखाद्या समाजाने घेणं हे समाज हिताचे नाहीये - आ. जितेंद्र आव्हाड (((( FACEBOOK LIVE LINK ---- https://www.facebook.com/share/v/15Xp22d6gT/ ))) *जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद* राजीव कुमार या इसमला निवडणूक आयुक्त म्हणून आणलं आणि निवडणुका खड्ड्यात घातल्या या सर्व मत चोऱ्यांना निवडणूक आयोगाचा सहभाग होता. निवडणूक आयोग हा कॉम्प्रोमाईज झाला आहे 38 वर्षा पूर्वीचा आदेश हा कत्तलखाने बंद ठेवा असं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश वर्ग हा मांसाहारी आहे. आपण सर्व मास भक्ष करणारी लोक आहोत आणि अचानक ब्राम्हणवाद आणला जायचा कुठला ही सण उत्सव हा बकर कापून साजरा होतो असं एक सत्ताधारी पक्षातील नेते म्हणाले होते बीडीडी चाळ हा अडकलेला प्रकल्प आम्ही सुरु केला मात्र मला त्याच श्रेय घ्यायचं नाहीये मी पदमसिंह पाटलांना माझ्या बापासारखं मानतो मात्र म्हणून मी माझी तत्व तसूभर ही सोडणार नाही आणि मागे हटणार नाही विरोधाला विरोध म्हणून मी आयुष्यात कधी केलं नाहीये दादर कबुतरखाना हा विषय फारच ताणला जातोय,इतकी आग्रही भूमिका एखाद्या समाजाने घेणं हे समाज हिताचे नाहीये जेंव्हा ट्रम्पला रोखयाला पाहिजे होते तेंव्हा मोदी त्यांच्या प्रचाराला गेले होते संजय गायकवाड महान तत्वज्ञ आहेत. त्याच्यावर माझ्यासारखा कार्यकर्ता कांही बोलू शकत नाही हमारा constutution चोरी हो गया हैं रुको जरा नया constutution आ रहा हैं बाईट - जितेंद्र आव्हाड (आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस)
14
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 13, 2025 07:18:55
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाचे आगमन Anchor :- भंडारा जिल्ह्यात पावसाने जणू पाठ फिरविली होती. कधी रिमझिम पाऊस येऊन निघून जात होता. शेतकऱ्यांनी धान पीक लागवड केलं पण पाण्याअभावी शेती भेगा पडण्याच्या स्थितीत होती. अनेक शेतकरी मोटार पंपाच्या सहाय्याने धान शेतीला पाणी देत असताना आज हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला पावसाचा इशारा दिला होता. तर सकाळपासून ढगाळ वातावरण पसरले असून अचानक पावसाचे आगमन झाले. या पावसाचा फायदा धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
12
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 13, 2025 07:17:54
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसाचा फटका बसला सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला - शहरातील हिप्परगा तलावाचे पाणी ओव्हर फ्लो झाल्याने अनेक ओढा नाल्यांना पूर - ओव्हर फ्लो झालेले पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर शिरल्याने वाहतूक विस्कळीत - राष्ट्रीय महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण वाहतूक धिम्म्या गतीने याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
14
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 13, 2025 07:15:41
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_adivasi_protest *राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांवर अखेर पोलिसात गुन्हे दाखल, आज आंदोलनाचा टप्पा तीव्र असणार आंदोलकांचा इशारा...* *पोलिसांच्या ककारवाईचे स्वागत मात्र आमच्यावर दडपशाही सुरू* अँकर:   महाराष्ट्र रोजंदारी आदिवासी कर्मचाऱ्यांचे गेल्या 35 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या परिसरात आंदोलन सुरू आहे बाह्यश्रोत भरती प्रक्रिया रद्द करण्याचे प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन आंदोलन करत आहे... मात्र काल आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न  आंदोलकांनी केला. नाशिकच्या मुंबईनाका पोलिसांत १२५ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र आज सायंकाळपर्यंत मागण्या मान्य करावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता... आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करू मात्र ही हडपशाही सुरू आहे.... तुमचा टप्पा देखील ठरल्याप्रमाणे तीव्र असेल असा इशारा आंदोलकांनी दिलाय.... बाईट: आंदोलक.
14
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 13, 2025 07:02:36
Nagpur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे ---------- नागपूर बाईट - कृपाल तुमाने, खाटिक समाज नेते तथा शिवसेना शिंदे गट आमदार. * 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी खाटिक समाज आपली दुकान बंद ठेवायला तयार... * खाटिक समाज, मच्छीमार, चिकन विक्रेते हे सर्व गरीब लोक आहेत.. प्रत्येक वेळी त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही.. * कोणतीही महापालिका काही पण आदेश काढते.. या सर्व गोष्टी बंद व्हायला पाहिजे.. * दोन दिवसासाठी आम्ही सरकारसोबत उभे आहोत.. पण वर्षातील 363 दिवस सुरू राहायला पाहिजे अशी मागणी आहे.. * छोट्या खाटीकांचे दुकान बंद केले जातात मात्र पॅकिंग मध्ये मोठ्या हॉटेलमध्ये ते सर्व मिळत असतं.. मोठ्या मॉलमध्ये पॅकिंग स्वरूपात मिळणाऱ्या वर देखील सरकारने बंदी आणावी अशी आमची मागणी..
12
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 13, 2025 07:02:08
Oros, Maharashtra:
अँकर----- राष्ट्रध्वजाचा व देशाचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सावंतवाडीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा अभियानांतर्गत भाजपच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य तिरंगा रॅलीला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या जयघोषाने सावंतवाडी शहर दुमदुमून गेले होते. सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या तिरंगा रॅलीचे व सावंतवाडी शहराचे ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृष्य टिपण्यात आले आहेत.
13
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 13, 2025 07:01:22
Nashik, Maharashtra:
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी ' आता दोघात तिसरा, जुना वाद विसरा ' अशी परिस्थिती भुजबळांच्या एन्ट्रीनं आता शिवसेना भाजपसोहत राष्ट्रवादीही पालकमंत्रीपदासाठी ईच्छूक ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावरून झेंडावंदनाची जबाबदारी गिरीष महाजनांकडे तर गोंदिया जिल्ह्यातील झेंडावंदनासाठी छगन भुजबळ यांच होत नाव मात्र नाशिक सोडून गोंदियाला झेंडावंदनासाठी भुजबळ जाणार नाहीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ७ आमदार असतानाही नाशिक सोडून गोंदियाला का जायच ? राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका पालकमंत्री पदाच्या वादात भाजप शिवसेनेत आता राष्ट्रवादीचाही स्पष्ट दावा यानिमित्ताने समोर दोघात तिसऱ्याच्या एन्ट्रीनं जुना वाद संपून नव्या वादाला तोंड फुटणार
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top