Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001
सेवाग्राममध्ये भाजपची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित!
AKAMAR KANE
Jul 28, 2025 05:33:15
Wardha, Maharashtra
wardha Bjp sevagram live u ने फीड पाठवले ------- वर्धा *सेवाग्रामच्या चरखागृह भाजपची विदर्भ विभागीय बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी वेग..* - *या बैठकीच्या उदघाटन सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे* - भाजपच्या संघटनात्मकदृष्ट्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महामंत्री, विदर्भातील मंडळ अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीसह सुमारे 700 पदाधिकारी उपस्थित राहतील. - *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत वर्धेत भाजपची विदर्भस्तरीय बैठक होत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची होणारी ही पहिलीच बैठक राहील* - *जिल्ह्यातील ४५० शक्तिकेंद्र, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष इतर प्रमुखांनाही निमंत्रण...* - सकाळी 10 वाजता पासून पदाधिकाऱ्यांची नोंदणीला सुरवात होणार आहे....दिवसभर ही बैठक चालणार असून यात मंथन केले जाणार आहे... तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ------ बाईट धर्मपाल मेश्राम, भाजपा प्रवक्ता रामदास तडस, माजी खासदार, भाजप नेते
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Jul 28, 2025 11:49:01
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग DHARA_SENA_MEET धाराशिवमध्ये शिवसेनेच्या समन्वय बैठकीत गटबाजी उफाळली माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो शिवसेनेच्या कार्यक्रमातून गायब शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून लावलेल्या बॅनर वर तानाजी सावंत यांना पुन्हा डाववले तानाजी सावंत यांना डाववल्याने समर्थक नाराज राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे समन्वय बैठक, तानाजी सावंत समर्थक नाराज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड.
0
Report
MAMILIND ANDE
Jul 28, 2025 11:48:12
Wardha, Maharashtra:
*वर्धा* FEED LIVE ने पाठविले आहे SLUG- 2807_WARDHA_BAVAN_BYTE चंद्रशेखर बावनकुळे बाईट *बावनकुळे ऑन दिव्या देशमुख* नागपूरची दिव्या देशमुख जागतिक विक्रम कमावलेला आहे महाराष्ट्राचा 14 कोटी जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आमच्या नागपूरच्या भूमीचे नाव पुण्यभूमीचं नाव संपूर्ण जगात तिने उंच केल्याबद्दल मनापासून आभार मानतो *बावनकुळे ऑन स्थानिक स्वराज्य संस्था* भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने आमच्या सर्व आमदार खासदार मंत्री खास करून मुख्यमंत्री या मेळाव्याला होते बैठकीला होते स्थानिक स्वराज्य संस्थेचा रणसिंग फुकल आहे ला गेला संकल्प केला महाराष्ट्र मध्ये विदर्भामध्ये संपूर्ण नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत महायुतीचे उमेदवार निवडून येतील काँग्रेसचा चोपडासोप विदर्भात होईल आणि विदर्भ म्हणजे भारतीय जनता पार्टी महा युती सगळी जागा जिंकेल *बावनकुळे ऑन निवडणूक* भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते 51% निवडणूक जिंकण्याची तयारी केली कोणी कितीही शक्ती एक झालं तरी 51 जिंकण्याची तयारी केली आहे *बावनकुळे ऑन उद्धव ठाकरे सरकार* उद्धव ठाकरे च्या सरकारची यादी काढली उद्धव ठाकरे च्या सरकारने कोविडच्या काळात सुद्धा कोविडनी मेलेल्या डोक्यावरच लोणी उद्धव ठाकरे सरकारच्या मध्ये भ्रष्टाचार अन्नजर दुराचार सुरू होता मी दाव्याने सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार भ्रष्टाचा सपोर्ट करणार नाही आमच्या सरकारी पारदर्शक गती म्हणून लोकमुक हे सरकार आहे काही चुका झाल्या असतील पण त्या एका दिवशी दुरुस्त होत नाही आम्ही त्या दुरुस्त करू एखादी दुरुस्त करून आम्हाला त्या ठिकाणी पारदर्शी सरकार गतिमान सरकार चालवायचा आहे देवेंद्रजीचे सरकार देवेंद्र फडणवीस पारितोषिक सरकारला सोमवारी घेऊन समोर चालले आहेत परंतु देवेंद्रजी सहन करणार माननीय अजित दादांचा अजित दादांचा पक्ष्यांचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी मंत्र्यांनी केलेली चूक देवेंद्रजी सहन करणार नाही *बावनकुळे ऑन नागपूर बीयरबार* माननीय मी आयुक्तांची बोललेलो आहे सायबर सेल शी बोललेलो आहे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे येणार आहे तीन दिवस यामध्ये कारवाई झालेली दिसेल तीन दिवसात कारवाई झालेली दिसेल सायबर टीम काम करते पोलीस आयुक्त काम करत आहे एस पी ला देखील कामाला लावलेला आहे देवेंद्रजींनी देखील सूचना कोणत्या डिपारमेंट ची फाईल आणि बार प्रकरणात चौकशी सुरू झालेली आहे सायबर रेकॉर्ड काढणार आहे
0
Report
SMSATISH MOHITE
Jul 28, 2025 11:48:05
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Rat_Hospital Feed on - 2C ----------------------------- Anchor - शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. Vo - शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडले. नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी ते रुग्णालयात भरती झाले होते. 21 जुलै च्या पहाटे साडेतीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत होता. त्यांना अचानक जाग आल्याने उंदीर पळाला. त्यांनतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत होता. रुग्णाच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला. Byte - रमेश यन्नावार - रुग्ण Vo - शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोनढारकर रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोनढारकर यांनी धारेवर धरले. या घटणेबाबत बैठक घेउन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार बोनढारकर म्हणाले. Byte - आ. आनंद बोनढारकर Vo - शस्त्रक्रिया विभागातील या घटणेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके यांच्याशी झी 24 तासने संपर्क केला. त्यांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. उंदराना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आल्याचे पेरके म्हणाले. शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाला चावा घेणे हा गंभीर प्रकार आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. उंदराने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची अभ्रू वेशीला टांगल्या गेलीये. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. -----------------
0
Report
UPUmesh Parab
Jul 28, 2025 11:47:48
Oros, Maharashtra:
- सिंधुदुर्गात महायुतीत तणाव - भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचे प्रलोभने दिली जात आहेत - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची थेट मुख्यमंत्र्यांना व प्रदेशाध्यक्षाना पत्राद्वारे तक्रार - शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांना आर्थिक आणि विकासकामांच्या आश्वासनांचे प्रलोभन दिले जात असल्याचा आरोप - कुडाळ-मालवण व सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सेना पदाधिकारी भाजपाच्या पदाधिकारी यांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप byte -- प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग feed on desk
0
Report
GMGANESH MOHALE
Jul 28, 2025 11:37:53
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2807ZT_WSM_SOMAIYA_BYTE रिपोर्टर:गणेश मोहळे, अँकर:राज्यातील ४२ हजार खोटे जन्म दाखले शासनाने रद्द केलेअसून त्यापैकी ११ हजार मूळ प्रमाणपत्रे जमा झाली आहेत.उर्वरित प्रमाणपत्रे १५ ऑगस्टपर्यंत परत घेण्याचा आदेश दिला आहे.भाजप नेते किरीट सोमय्या आज वाशिम येथे आले असून त्यांनी सांगितले की, वाशिम जिल्ह्यात ५०% दाखले जमा झाले आहेत,उर्वरित दहा दिवसांत पूर्ण केले जातील.सोमय्या यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील ३५२ मस्जिदींवर बेकायदेशीर भोंगे असून फक्त ५२ भोंग्यांना परवानगी आह.याचा पाठपुरावा करण्यासाठी ते लवकरच पुण्यात जाणार आहेत तसेच वाशिम जिल्ह्यातील मस्जिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट: किरीट सोमय्या, भाजपा नेते
1
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jul 28, 2025 11:37:12
Virar, Maharashtra:
Date-28july2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR TEMPLE Feed send by 2c Type - AV Slug- विरार फाट्याजवळील शेषनाग मंदिरात भाविकांची गर्दी अँकर - श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी विरार फाटा येथील प्रसिद्ध शेषनाग मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती आणि संध्याकाळपर्यंत भाविक दर्शनासाठी येतच होते.पावसाने आज विश्रांती घेतल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडथळा न होता, सुरळीतपणे दर्शन घेता आले. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनेही योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात मंदिर परिसर फुलून गेला होता..
1
Report
SMSATISH MOHITE
Jul 28, 2025 11:36:01
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_SuicideAttempt Feed on - 2C --------------------------- Anchor - घरकुल योजनेचा हप्ता दिला जात नसल्याने एका लाभधारकाने गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ही घटना आहे. बेरली बुद्रुक येथील मारोती पाटील जुन्ने यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. पण त्यांना शेवटचा हप्ता दिला जात नाही. पैसे मिळत नसल्याने त्यांच्या घरकुलाचे काम रखडले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर आज जुन्ने यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. -------
4
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jul 28, 2025 11:32:17
Vasai-Virar, Maharashtra:
वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदी एम एस सूर्यवंशी . पदभार स्वीकारताच लोकप्रतिनिधींकडून स्वागत अँकर - वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी मनोजकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. नवीन आयुक्त म्हणून कार्यभार घेताच वसईतील विविध लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मनोजकुमार सूर्यवंशी हे एक अनुभवी आणि प्रशासनात कसलेले अधिकारी मानले जातात. त्यांनी यापूर्वी देखील विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन आयुक्तांकडून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी समस्या यावर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा वसई-विरार शहरातील
0
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 28, 2025 11:21:31
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_STUDENT_ISSUE सातारा - साताऱ्याजवळ असलेल्या परळी खोऱ्यातील डोंगरदऱ्यात असणाऱ्या जगमीन ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना मूलभूत नागरी सुविधांसाठी जीव धोक्यात घालावं लागत आहे. या गावातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. ज्या भागात तारळी नदीचा उगम समजला जातो अशा एका ओढ्यावर टाकलेल्या विजेच्या खांबावरून हे विद्यार्थी रोज जीवघेणी कसरत करत प्रवास करतायत. याबाबत जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन हा विषय मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थानी व्यक्त केली आहे. byte - ग्रामस्थ
4
Report
YKYOGESH KHARE
Jul 28, 2025 11:20:49
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मालेगाव* Anc: मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल २३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीच्या या गाड्या मालेगाव शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या होत्या. या प्रकरणी भाऊसाहेब चव्हाण (रा. सोयगाव) आणि न्हानु जाधव (रा. जेताणे, ता. साक्री, जि. नंदुरबार) या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक संशयित व्यक्ती डी.के. चौक येथे चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून संशयित भाऊसाहेब चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने शहरातून आणखी २२ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली *बाईट: API दीपक देवरे, कॅम्प पोलिस स्टेशन*
3
Report
YKYOGESH KHARE
Jul 28, 2025 11:18:16
Nashik, Maharashtra:
nsk_trimbapc feed by live u 51 *त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त पत्रकार परिषद* १) कैलास घुले - विश्वस्त २) पुरुषोत्तम कडलक - विश्वस्त - श्रावण महिन्याच्या शुभेच्छा - पहिला सोमवार असल्यानं प्रचंड गर्दी झाली - चांगलं नियोजन केल्यानं दर्शन झालं आहे - वाहनतळ गावाच्या बाहेर केलं आहे - 155 कर्मचारी कार्यरत राहणार आहे ऑन तिकीट काळाबाजार - ४ ते ५ दिवसांपूर्वी तिकिटांचा काळाबाजार समोर आला होता - पास घेणे आणि विकणे हे संस्थांच्या बाहेर घडलं आहे - आमच्या संस्थांच्या कर्मचाऱ्याशी संबंध नाही - आमच्या एजन्सीबाबत चौकशी केली - कमतरता आहे ती शोधून सॉफ्टवेअर अपडेट करतो आहे - जीमेलचा वापर करून बाहेर विकले गेले - यंत्रणेत बदल केल्यानं २ लोकं आम्हाला मिळाले - आधार कार्ड आम्ही अनिवार्य केलं आहे - क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आम्ही पास धारकांना सोडत नाही - पोलीस अतिशय सखोल करत आहे - तळापर्यंत जाऊन दोषींवर कारवाई केली जाणार - अहमदाबाद येथील महिला होती - 29 तारीख होती, तिने 27 तारीख केली होती - आमच्याकडे असलेल्या डेटानुसार तपासले आणि समोर आले - केरळमधील ४ लोकं आले, त्यात एक वाढला होता - त्यात त्याने 500 रुपयांना एक तिकीट घेतले - त्यामुळे लगेच लक्षात आले - अडाणी लोकांचीच लूट करण्याचा प्रयत्न - सेंटरवर जाऊनच पास घेण्याचे आवाहन - जिथं हे प्रकार होतात गुप्त वेशात पोलीस असणार आहे - सॉफ्टवेअर आम्ही आधारला लिंक करण्याचे ठरविले - सरकार सोबतच आम्ही टायप करणार - एसबीआय सोबत आम्ही टायप करणार - 204 रुपये पास ला लागतील - 4 रुपये वाढतील ऑन राजशिष्टाचार पत्र - आम्ही राजशिष्टाचारसाठी मापदंड बसविला आहे - एखादी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी ठीक आहे - 4 व्यक्तीच्या वर राजशिष्टाचार नाही - श्रेणीत बसणाऱ्या लोकांनाच पाठवा असे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगितले - आमदार खासदार पत्र देतात - पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असल्याने काही वेळेस पत्र देतात - पण गर्दीच्या वेळी आम्ही करू शकत नाही ऑन मंदिर गळती - वायरिंग करत असतांना खिळे मारले - त्यामुळे गळती लागली असे पुरातत्व म्हणाले - आपल्या माध्यमातून निवेदन - त्रुटी दूर कराव्यात - आम्ही निधी द्यायला तयार आहोत ऑन दर्शन - गावातील लोकांना वेगळी रांग आणि जागा ठेवली - पहिला सोमवार असल्यानं गोंधळ झाला - 12 बाय 12 चा गाभारा आहे - 2 लोकांना परवानगी दिली होती - ग्रामस्थांच्या काही परंपरा आहे - लोटा भरून पाणी चढवतात - पण अलीकडे त्यात प्रमाण वाढले - आम्ही सुधारणा आणण्याचा प्रयत्न करू ऑन बनावट स्थानिक आधार कार्ड - यांच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे - बनावट आधार कार्ड दिसले तर प्रतिबंध करतो - जागा घेतल्याचा दावा करतो - डिजी लॉकरला बघू ऑन 3 रा श्रावण सोमवार - धर्म दर्शनाने व्यवस्था केली आहे ऑन ब्रह्मगिरी परिक्रमा - 700 वर्षांची परंपरा आहे - भाविकांना विनंती - निसर्गासोबत ब्रम्हगिरी परिक्रमा करा - अनन्य साधारण महत्व आहे - निसर्ग पर्यटन सुद्धा होईल
4
Report
PNPratap Naik1
Jul 28, 2025 11:18:12
Kolhapur, Maharashtra:
आप ने नोटा उधळून केला भ्रष्टमहापालिका यंत्रणेचा निषेध Story :- Kop Aam Adami Feed :- 2C Anc :- कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप करत त्याचे स्क्रिनशॉट सार्वजनिक केले आहेत. त्यामुळे संतापलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत समोर अभिनव आंदोलन केलं. यावेळी टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरा पेट्यांना नोटा चारून, तसेच महापालिकेसमोर नोटा उधळून आम आदमी पार्टीने निषेध केला 'मी टक्केवारी खातोय', 'मला पैसे खायला आवडतात', 'माझं पगारात भागत नाही' असे लिहलेल्या कचरा पेट्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतल्या.
5
Report
YKYOGESH KHARE
Jul 28, 2025 11:18:05
Nashik, Maharashtra:
*विशाल मोरे, सटाणा ( नाशिक )* - - सराईत गुन्हेगारास तडीपारीची नोटीस बजावण्यास गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत, नोटीस घेण्यास नकार देत केला आत्मदहनाचा प्रयत्न... Anc: बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास तडीपारीची नोटीस बजावण्यास गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालतांनाच नोटीस घेण्यास नकार देत पोलिस स्टेशनच्या आवारात पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती विरोधात जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नामपूर येथील राजेंद्र काशिनाथ साळुंखे याला तडीपारीची नोटीस बजावण्यात येणार होती. दरम्यान साळुंखे हा नामपुर पोलीस चौकी बाहेर येवुन त्याने आरडाओरड करून मला जानीवपुर्वक पोलीस चौकीला का बोलाविले तेंव्हा सराईत गुन्हेगार राजेंद्र काशीनाथ साळुंके याने सोबत आनलेल्या बाटलीतील पेट्रोल काढुन स्वताचे अंगावर ओतुन खिशातुन आगपेटी काढुन स्वताला पेटवण्याचा प्रयत्न करत असतांना ही गंभिर परीस्थीती पाहुन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत सराईत गुन्हेगार साळुंके याचे हातातील आगपेटी व बाटली हिसकावुन घेत ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. सराईत गुन्हेगार साळुंके याचेवर जायखेडा पोलीस ठाण्यात बलात्कार अपहरण चोरी जुगार मारामारी अशा वेगवेगळया स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
6
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 11:03:40
Yeola, Maharashtra:
अँकर:-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची राज्यस्तरीय बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात संपन्न झाली सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यासाठी या बैठकीत मसुदा तयार करण्यात आला नाफेड एनसीसीएफ या संस्थांना शेतकरी पूरक कांदा खरेदी करण्यास भाग पाडणे तसेच पुढील आंदोलना संदर्भात दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती त्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर ,जळगाव, धुळे संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी दाखल झाले होते या संदर्भात राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
7
Report
KJKunal Jamdade
Jul 28, 2025 11:01:23
Shirdi, Maharashtra:
Anc - श्रावण महिन्याचा आज पहिल्या सोमवारी असून, संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर हे पांडवकालीन प्राचीन शिवमंदिर भाविकांनी फुलून गेले. पहाटेपासूनच बोल बम च्या घोषात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. निसर्गरम्य परिसरात वसलेले निझरनेश्वर मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पांडवांनी अज्ञातवासात या ठिकाणी वास्तव्य केल्याचा इतिहास असून, याच ठिकाणी त्यांनी शिवलीगाची स्थापना केल्याची श्रद्धा स्थानिक भाविकांमध्ये आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
6
Report
Advertisement
Back to top