Back
लातूरमध्ये मुसळधार पावसाने तडाखा, तावरजा नदीला पूर!
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 15, 2025 10:15:34
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा... तावरजा व तेरणा नदीला पूर... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा....भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतीत घुसले पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान....
AC ::- लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस, तावरजा व तेरणा नदीला पूर. रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभर पाण्याचा जोर वाढला आहे. भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणी साठी ७३% झाला आहे तर माकणी येथील निम्न तेरणा धरण ८५% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्याने दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापने नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, नदी-नाल्यांपासून आणि पुलांपासून दूर रहावे, मुलांना पाण्याजवळ पाठवू नये, तसेच पूर प्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाईट ::- शेतकरी
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowAug 15, 2025 12:02:59Kalyan, Maharashtra:
मांसविक्री बंदीचा निर्णय : नॉर्थ कोरियाप्रमाणे देशाची वाटचाल हुमुकशाहीकडे - राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांची टिका
आपल्या देशाची वाटचाल ही नॉर्थ कोरियाप्रमाणे हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ते आज कल्याणात आले होते. त्यावेळी येथील जय मल्हार उपहारगृहात झालेल्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे भाष्य केले.
केडीएमसी प्रशासनाने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू झालाय. कल्याण, मुंबईपासून ते थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तसेच कल्याणातील खाटिक समाज आणि काँग्रेस पक्षाकडून आज सकाळी त्याविरोधात केडीएमसी मुख्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले. याच निषेधात्मक आंदोलनाचा भाग म्हणून कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या पुढाकाराने मांसाहारी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील जय मल्हार या उपहारगृहात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शासन आणि प्रशासनावर सडकून टिका केली. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असून कोणी काय खावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. नॉर्थ कोरियामध्ये तेथील हुकुमशहा किम उन जोंग यांनी दिलेल्या केस कापण्याच्या निर्णयाची तुलना त्यांनी यावेळी केडीएमसीच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाशी केली. तसेच देशाची वाटचाल ही अशीच हुकुमशाहीकडे सुरू असल्याचे सांगत स्वातंत्र्यदिनीच नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याच्या या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
byte... जितेंद्र आव्हाड
aamdar
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 15, 2025 12:02:54Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_NANDED_THEFT(2 FILES)
नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत चोरट्याने मारले पाकीट,मराठा बांधवांनी दिला चोप
अँकर : नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आढावा बैठकीत एका चोरट्याला मराठा बांधवांनी पकडुन चोप दिलाय. मराठा बांधवांचे चोरट्याने पैशाचे पाकीट पळवल्याचा आरोप आहे ..चोरी करताना एक चोरटा मराठा बांधवांच्या हाती लागलाय.त्यामुळे मराठा बांधवांनी चोरटयाला बेदम चोप दिला.. पोलिसांनी हस्तक्षेप करून या चोरट्याला ताब्यात घेतलय...
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 11:33:16Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_INDAPURRAIN
FILE 4
इंदापूर शहरासह परिसरात पावसाची हजेरी...
Anchor: पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील अनेक गावांसह शहरात पावसाने हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून रिमझिम पाऊस दररोज येत असून ढगाळ वातावरण आहे. आज दुपारी पावसाने हजेरी लावली. उजनी धरण जरी 102 % झाल असला तरी
मागील अनेक दिवसापासून केवळ रिमझिम पाऊस पडत असून दमदार पाऊस इंदापूर तालुक्यात झालेला नाही. त्यामुळे जोरदार पावसाची आता पिकांना गरज भासू लागली आहे.
11
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 15, 2025 11:32:29Yavatmal, Maharashtra:
AVB
यवतमाळ मध्ये आत्माच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्या लोकांना या भाज्यांचे महत्व माहित आहे. त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळी आजही रानात जावून रानभाज्या आणून आपल्या घरातील मुलांना खावू घालतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर या भाज्या उपलब्ध होत असल्याने या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी पालकमंत्र्यांनी महोत्सवातील रानभाज्यांच्या स्टॅालला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
5
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 15, 2025 11:31:43Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_NANDED_BYTE(1 FILE)
नांदेड : मनोज जरांगे पाटील ऑन भुजबळ
ऑन दिली मुंबईत आंदोलन कर - छगन भुजबळ
- तुला कोणी विचारलं का ? तू आम्हाला शिकवायची गरज आहे का ?
जरांगे यांचं भुजबळांना प्रत्युत्तर
- लोकशाही, कायदा संविधान तू शिकवायची गरज नाही आम्हाला.
- इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकवायची गरज नाही.
- जाती जातीत माणसं गुण्या गोविंदाने नांदत होते, सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्याने - ज्याने समाजा समाजात तेढ निर्माण केलं ते छगन भुजबळ आहे.
- त्याच्यावर मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज का.
- तू आम्हाला नियम शिकू नको आमचं सगळं नियमात चालू आहे मुंबईला आम्ही नियमात जाणार आहे.
- तू ओबीसीचा माणसात माणूस ठेवला नाही याचा बाप तुझ्या डोक्यावर आहे. याचं तुला फळ भोगाव लागणार आहे.
- ओबीसीचा आणि मराठ्याचा खरा शत्रू असेल तर तो छगन भुजबळ आहे.
- ओबीसीतून आरक्षण घेतलय म्हणतोय धक्का लागू देणार नाही, आमच्या हक्काचा आहे नोंदी आहेत तिने पण गॅजेट आमच्या हक्काचे आहेत.
- तू शहाणा राहाय उगच पागल सारख करू नको तुला मंत्री पद मिळालय, तुकडे मोडून काय भुकायचं काम करू नको, तुझ्यामुळे देवेंद्र फडणीस पुन्हा अडचणीत येईल.
- तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे अडचणीत येईल तू नीट राहा दुसऱ्याला शहाणपण शिकू नको.
- त्याला काही डोकं आहे की नाही त्याला अजितदादने कशाला मंत्री केलं कळत नाही.
- मराठी ओबीसीत जाणार आहेत, फडणवीस सरकारला न्यावं लागणार आहे.
- त्याच्या भूकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे.
2
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 11:18:30Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_BARAMTIKHATIK
BYTE 1
बारामती प्रांताधिकारी कार्यालयासमोर हिंदू खाटीक संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण..... आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी......
Anchor_खाटीक समाजाविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनापासून प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर खाटीक समाजाकडून बेमुदत उपोषण केल जाईल असा इशारा हिंदू खाटीक संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर बारामती मधील प्रांताधिकारी कार्यालयासमोर हिंदू खाटीक संघटनेच्या वतीने आमदार अर्जुन खोतकर यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्यात आल आहे....
बाईट_सुनील इंगुले, कार्याध्यक्ष हिंदू खाटीक संघटना बारामती
8
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 11:15:42Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_INDAPURJAVABDO
FILE 2
इंदापुरात स्वातंत्र्यदिनी नागरी संघर्ष समितीचे आंदोलन...
Anchor_79 व्या स्वातंत्र्यदिनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात नागरी संघर्ष समितीच्या वतीने घरपट्टीवरील व्याज माफी सह इतर विविध मागण्या घेऊन जवाब दो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी नगरपरिषदेचे कार्यालय घोषणाबाजीने दणाणून सोडलं....
7
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 11:15:08Nashik, Maharashtra:
nsk_girishmaahajanbyte
feed by live u 51
*गिरीश महाजन बाईट पॉईंट्स*
*ऑन संजय राऊत ठाकरे एकत्र लढणार*
- संजय राऊत म्हणालेत की ठाणे, मुंबई,पुणे, नाशिक कल्याण आम्ही जिंकणार
- मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही
- त्यांना एकत्र यायचं, एकत्र व्हावं
- लोकशाही आहे कुणीही एकत्र होऊ शकतो, कुणीही वेगळे होऊ शकतात
- माझं आवाहन आहे मुंबई पुणे नाशिक एखाद्या ठिकाणी तरी त्यांनी निवडून येऊन दाखवावं
- लोकांचा विश्वास भाजप आणि महायुतीवर आहे
- विकास करायचा असेल तर महायुतीच करू शकते
- त्यासाठीच लोकांची मानसिकता झालेली आहे की आता महाराष्ट्रात फक्त महायुती
- संजय राऊत यांना फार गंभीरतेने घेण्याचा विषय नाही
- आता घोडा मैदान जवळ आहे, निवडणुकीला सामोर या, निकाल लागल्यावर आपण बघू
- लोकशाही आहे कुणी एकत्र होऊ शकतो कुणीही वेगळ होऊ शकत त्याला कोण थांबवणार
- निकालानंतर आपण भेटू
*ऑन मराठीचा नारा*
- निवडणूक आली की फक्त मराठी मराठीचा नारा लावायचा
- मराठी मतं काही आमची नाही का ? विधानसभेला आपण पाहिलं विक्रमी मतांनी आम्ही विधानसभेत निवडून आलो
- सगळ्या भानगडी लावण्याचे काम त्यांनी वर्षभर केलं, मात्र काहीही उपयोग झाला नाही
- आम्ही मतभेद करत नाही, लोकांचा विश्वास हा महायुतीवरच
- लोकांना माहिती आपल्या शहरांचा विकास कोण करणार?कोण निधी देणार ?
- कोणी कितीही वल्गना केल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही
*ऑन राज ठाकरेंना महायुतीत घेणार?*
- या ऑपरेशन मध्ये मी नाही, आमचे नेते आहेत
- हा मोठा विषय आहे, देवेंद्रजी आमचे नेते आहेत ते या विषयात लक्ष घालत आहेत
- देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हेच याबाबतीत काही सांगू शकतात
*ऑन एकनाथ खडसे*
- काळजी करू नका, तुमची मुक्ताईनगर नगरपालिका तरी निवडून आणता का?
- माझं पूर्ण उत्तर महाराष्ट्रावर लक्ष
- खडसेंनाच विचारा, तुम्ही काय निवडून आणताय?
*ऑन प्रांजल खेवलकर*
- याबाबतीत मला माहिती नाही, माहिती घेऊनच
- याबाबतीत पोलीस तपास करत आहेत, त्यांच्यासमोर सर्व पुरावे आलेले आहेत, पोलीस चौकशीत खरं खोटं ठरेल
*ऑन नरेंद्र मोदी गांधीवादी होत आहेत*
- आमचं आम्ही बघू आम्हाला कोणते वादी व्हायचं
- तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा
- संजय राऊत यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज वाटत नाही
- स्वदेशीचा नारा आमचा आधीपासूनचाच
- पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे
- अमेरिकेच्या धोरणामुळे आम्हाला स्वदेशीचा प्रचार करावाच लागणार आहे
- आमच्या देशातल्या वस्तू आम्हीच खरेदी करायचा ना आम्हाला कशाला बाहेरचा माल पाहिजे
*ऑन संजय राऊत आरोप*
( कपाळावर हात मारला )
- लोकांपुढे जनतेपुढे जा, त्यांना मत मागा मोदींनी देशाला खड्ड्यात घातलं म्हणून
- मग तुम्हाला कळेल लोक तुम्हाला कुठे ठेवतात
- तुमचं तर सर्व खड्ड्यात गेलेलच आहे
*ऑन सुधाकर बडगुजर*
- त्यावेळेला ( २०१९ ) महायुती होती
- त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं होतं आणि त्यांनी आमची मदत केलेली होती
- सीमाताईंचा दुसरा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे त्या तिकडे होत्या
- पण असं कुठेही नाही एकदा पक्षाने ठरवलं की त्यांनाही सांगण्यात आलं होतं की बडगुजर यांचा प्रवेश आपल्याला करायचा आहे आणि तो त्याच वेळेवर झालेला आहे
- त्या कुठेही नाराज नाहीत, त्या आज सकाळपासून देखील माझ्यासोबतच होत्या
- मला वाटत नाही त्यांची नाराजी राहिलेली आहे, वेळ सगळ्यावर औषध
*ऑन नाशिक महापालिका १०० प्लस नारा*
- महायुतीचंच निवडणुका लढवणार आहोत आणि शंभरचा आकडा पार करू
- दुर्दैवाने काही अपरिहार्य कारणामुळे युती झाली नाही तरी भाजप 100 प्लस जागा जिंकणार
8
Report
UPUmesh Parab
FollowAug 15, 2025 11:03:34Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली मधील सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी सेल्फी पाँईटवर जावून कॅमेऱ्यात पोझ दिली. यावेळी राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी या धबधब्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे बारमाही हा धबधबा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी या धबधब्याचा फायदा होणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले.
बाईट- नारायण राणे खासदार
8
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 15, 2025 11:03:18Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_KHINDWADI
सातारा - साताऱ्यातील खिंडवाडी येथील राज्य मार्ग क्रमांक १४० वरील खिंडवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण अतिक्रमणांमुळे अडथळ्यात आले आहे. गेल्या महिन्यांपासून हे काम प्रलंबित असून, रहिवाशांना चिखलातून प्रवास करावा लागतो आहे.रहिवाशांनी या अडचणींबाबत यापूर्वी लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या भागाचे आ.महेश शिंदे यांनी या रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मात्र आ.शशिकांत शिंदे यांनी या रस्त्याला विरोध केल्या मुळे हे काम रखडले आहे.त्यामुळे या खिंडवाडी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.या उपोषणस्थळी आ.महेश शिंदे भेट देत या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.आ.शशिकांत शिंदे हे हलक्या कानाचे असून त्यांनी अभ्यास करून काम केलं पाहिजे अशी खोचक टिका आ.महेश यांनी केली आहे.
Byte - आ.महेश शिंदे
विओ 2- या रस्त्यात येणारी अतिक्रमणे तात्काळ हटवून काम सुरू न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थानी दिला आहे.
Byte - ग्रामस्थ
12
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 15, 2025 11:02:51Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा...भुसनी डॅमचे दरवाजे वेळेवर न उघडल्याने पिके पाण्याखाली, शेतकर्यांची आत्महत्या – आमदार अमित देशमुखांची चौकशीची मागणी....
AC ::- लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे. पावसामुळे भुसनी डॅमचे स्वयंचलित दरवाजे वेळेवर न उघडल्याने शेतांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा मोठा फटका भुसणी येथील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. पिके पाण्याखाली गेल्याने हतबल झालेल्या खंडू देवकते या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच लातूर शहराचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी तत्काळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.भुसनी डॅमचे स्वयंचलित दरवाजे वेळेवर का उघडले नाहीत याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे....
बाईट ::- आमदार अमित देशमुख
9
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 15, 2025 11:01:02Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_SIRNIKE
सगळ्या महापालिकेत महायुतीचे महापौर बसतील, ठाकरेंच्या युतीचा काहीही फरक पडणार नाही
कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या महायुतीला काहीही फरक पडणार नाही
सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील
मुंबई,ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे नगरसेवक निवडून येतील
दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही
उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार आणि जिंकणार या संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया
Byt: प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
6
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 15, 2025 11:00:38Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत पावसाची तुफान हजेरी, संपूर्ण हॉटेलमध्ये शिरले पाणी
- बार्शी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस, सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या तिरंगा हॉटेलला पावसाचा फटका.
- विश्वरूप नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तिरंगा हॉटेलमध्ये घुसलं पाणी..
- भांडगाव येथील हॉटेल तिरंगा या ठिकाणी गुडघाभर पाणी असल्यामुळे हॉटेलमधील साहित्यांचा नुकसान
- महाराष्ट्रात सध्या सोशल माध्यमांवर ट्रेंडिंगवर असणाऱ्या तिरंगा हॉटेलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
- धाराशिव जिल्ह्यातून वाहणाऱ्या विश्व रूपा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्यामुळे भांडगावसह अनेक गावांना फटका
- हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांच्यासह काम करणाऱ्या कामगारांना पुराच्या पाण्यातून काढावी लागली वाट..
- तिरंगा हॉटेल हे मटण ढवारा थाळी साठी प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते..
7
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 10:52:21Nashik, Maharashtra:
मंत्री गिरीश भाषण points
- अनेक दिवसापासून ते मला बोलवत होते या कार्यक्रमाला
- माझ्या मतदारसंघात देखील मला अभ्यासिका करायची होती पण विसरलो
- पण आता मी करणारच आहे 7 वेळा मी आमदार झालो
- माझी बायको देखील 7 वेळा निवडणूक आली
- गेल्या 15 वर्षांपासून ती नगराध्यक्ष आहे
- आम्ही दोघे राजकारणात काम करतो आमच्या दोन मुली आहेत पण ते राजकारणात नाही
- या अभ्यासिका मध्ये शिकुन 122 जण अधिकारी झाले आहेत
- *सध्या नौकरी मिळणे किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे*
- *थोड्या जागा निघाले यारी हजारो तरुण अर्ज करतात*
- *नौकरी मिळत नाही तर छोकरी मिळत नाही*
- *अधिकारी म्हणून चांगलं काम केले पाहिजे सरकारी बाबू कसे असतात तुम्हाला माहिती आहे*
- भ्रष्टाचार पासून दूर राहिले पाहिजे व्यसन करू नका
- साहेब कुठे गेले बसलेत तिकडे मग acb मध्ये अडकतात
- कुंभमेळा आपल्यासाठी मोठा आवाहन आहे
- प्रयागराज ला जी गर्दी झाली होती अशीच गर्दी होणार आहे
- रामकुंड आणि कुशावर्त ठिकाण अतिशय छोट्या जागा आहेत
- होणाऱ्या गर्दीतून आपल्याला भाविकांना वाचवायचे आहे
- सुधाकर बडगुजर आता आमच्या पक्षात आले आहेत
- भाजप काम करणाऱ्या माणसाचा सन्मान करतो
- राहुल ढिकले आमच्याकडे आले आणि आमदार झाले
- *भाजपात सर्वात जास्त वेळा निवडून येणार माणूस आहे मी*
- सात वेळा निवडून येणे हे काय सोपं नाही मोठं योगदान लागतो
- *60 टक्के लोक असे आहेत की एकदा निवडून येतात आणि पुन्हा निवडून येत नाहीत*
- आमदाराच्या डोक्यात हवा गेल्यावर दुसऱ्यांदा दिसत नाही
- अनेक लोक असे आहेत आमच्याकडे त्यांना पद अजून मिळालं नाही
- लक्ष्मण सावजी कधी म्हणतात का मला आमदार करा म्हणून
- बडगुजर दुसऱ्या पक्षात होते त्यांच्यावर टीका झाली असे टीका होत असतात
- *यावेळी अबकीबर 100 पार अस आपला नारा आहे*"
- *महायुती मध्ये लढणायचा आमचा प्रयत्न असणार आहे*
- *महायुती मध्ये लढो किव्हा नाही यावेळी आपल्याला महापालिका निवडणुकीत 100 पार आपल्या जायचं आहे*
- *गिरीश महाजन यांचा पुन्हा नाशिक मनपसाठी 100 पारचा नारा*
11
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 15, 2025 10:52:10Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 32 दिवसांपासून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचे विशेष पदभरती आणि रिक्त 8 हजार पदांची बाबर्टी करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले होते, आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे ध्वजारोहनासाठी हिंगोली येथे आले असता त्यांनी उपोषणाला भेट देत जागा भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेन्यात आले.
10
Report