Back
सिंदखेडराजा तालुक में भारी बारिश: पुल डूबे, गांवों का संपर्क टूटा
MNMAYUR NIKAM
Sept 27, 2025 15:30:13
Buldhana, Maharashtra
सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी,
जांभोरा आणि सोनोशीचा संपर्क तुटला
अँकर - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.
सर्वात गंभीर परिस्थिती राहेरी-शेवली रोडवर पाहायला मिळत आहे. या मार्गावरील जांभोरा आणि सोनोशी या गावांदरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
या घटनेमुळे अनेक नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले आहेत. यामध्ये नोकरदार वर्ग, दवाखान्यात गेलेले नागरिक आणि इतर प्रवासी यांचा समावेश आहे. रात्रीची वेळ असल्याने अडकलेल्या नागरिकांची गैरसोय वाढली असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 17:01:160
Report
KJKunal Jamdade
FollowSept 27, 2025 16:02:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 27, 2025 15:34:502
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 15:18:030
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 15:00:250
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 14:45:520
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 14:45:380
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 14:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 27, 2025 14:34:530
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 14:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 14:34:190
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 14:16:510
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 14:16:350
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 14:07:084
Report