Back
बार्शीत पावसाने केली एसटी बसला अडकवण्याची धूम!
AAABHISHEK ADEPPA
Aug 14, 2025 03:03:27
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने एसटी बस पडली अडकून
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार
- तालुक्यातील आगळगाव ते उंबरगे दरम्यानच्या चांदणी नदीच्या परिसरात आडकली बस
- ओढा ओव्हर फ्लो झाल्याने आगळगाव ते उंबरगे वाहतूक खोळंबली
- रात्री मुक्कामी असणारी एसटी बस एका बाजूला पडली अडकून
- दरम्यानच्या पाण्याच्या ओव्हरफ्लोमुळे उंबरगे, भानसळे, खडकोनी, कळंबवाडी इत्यादी गावांचा संपर्क तुटला
- एसटी बाहेर काढण्यासाठी मार्गच नसल्याने शाळेला जाणारे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची होतेय गैरसोय
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowAug 14, 2025 05:32:22Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_PoliceRaid
Feed on - 2C
----------------------------
Anchor - स्पा सेंटर च्या नावाखाली वैश्या व्यवसाय सुरु असनाऱ्या ठिकाणावर नांदेड पोलीसांनी छापा मारून अवैध्य धंद्याचा भांडाफोड केला. नांदेड शहरातील सर्वात मोठी आणि वर्दळीची बाजारपेठ असनाऱ्या वजीराबादमधील तरोडेकर मार्केटमध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही महिन्यांपासून या ठिकाणी फ्युजन स्पा सेंटर सुरु होते. स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी वैश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या स्पा सेंटर मध्ये पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने खात्री पटल्यावर पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी दोन युवती आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या स्पा सेंटर मधून 3 युवती, 1 महिला, 4 पुरुष आणि स्पा सेंटर चालक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा या प्रकरणी वाजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 14, 2025 05:32:13Shirdi, Maharashtra:
Kopargaon News Flash
रेल्वे सुरक्षा कंपाउंडबाबत समस्या निवारण बैठकीत नाराजी नाट्य...
कोपरगाव तहसिल कार्यालयात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली होती बैठक...
रेल्वे, महसूल अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ तसेच राजकीय पक्षाचै पदाधिकारी होते उपस्थित...
खासदार वाकचौरे यांचेवर नाराजी व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणेंचा बैठकीतून काढता पाय...
आम्हाला पण थोडं फार कळतं, प्रश्न सुटत नसतील तर बैठकीचा उपयोग काय ? राजेश परजणे यांचा उदिग्न सवाल...
बैठक खेळीमेळीत पार पडली, ते कामानिमित्त निघाले ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा दावा...
नाराजी नाट्यामुळे बैठकीत काही वेळ गोंधळाचे वातावरण....
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 14, 2025 05:31:23Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थितीचा ड्रोनद्वारे घेतलेला आढावा ( DRONE )
- सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला
- ड्रोनच्या माध्यमातून हिप्परगा तलाव ओव्हर फ्लो झाल्याची मानमोहक दृश्य खास ' झी - 24 तासच्या ' प्रेक्षकांसाठी
- हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली
- हिप्परगा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्याद्वारे पाणी आदिला नदीला जातेय
- त्यामुळे शहरातील नाले तसेच नदीला पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची भीती
- ही सर्व दृश्ये आपल्या ड्रोन कॅमेरा द्वारे टिपली आहेत पप्पू जमादार....
ड्रोन सौजन्य - पप्पू जमादार
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 14, 2025 05:15:06Nagpur, Maharashtra:
Ngp Samuhik vandepataram
Ngp Vandematram speech
(गडकरी भाषण लिंक पाठवली.....पोक्षे भाषण live u ने feed पाठवले)
-------
live u ने feed पाठवले
-------
नागपूर
- अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले...
- नागपूरच्या सक्करदरा चौकात सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमात शेकडो शालेय विद्यार्थी एकाच सुरात वंदे मातरमच गायन केलं...
- यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिग्दर्शन अभिनेता शरद पोंक्षे सुद्धा यावेळी उपस्थित होते...
- राष्ट्र निर्माण समितीच्या वतीने सामूहिक वंदे मातरम गायनाचे आयोजन करण्यात आले होते..
- एवढी वंदे मातरम गायनाच्या व्यतिरिक्त शाळेत स्पर्धा घेण्यात आलेल्या त्यामध्ये उत्कृष्ट गायन करणारा शाळांचा गौरवही करण्यात आलाय..
बाईट
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
-----
बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
मागील अनेक वर्षापासून आपण याच चौकात वंदे मातरम् कार्यक्रम साजरा करतो...
आमचा विभाजन हा अनैसर्गिक होता....त्यामुळे आमचा भारत अखंड होईल हा संकल्प आपण आजच्या दिवशी करतो..
- प्रत्येक राज्यात खानपान वेशभूषा संस्कृती वेगवेगळी आहे.. हिच अनेकता आपली एकता आहे..
- आज आम्ही सर्वांनी संकल्प केलाय आमचा देश विश्वगुरू बनायला हवं. त्याकरिता आपल्याला विज्ञानात प्रगती करावी लागेल..
- आज आपण सुरक्षित आहोत कारण आपले सैन्य यांच्या बलिदानामुळे...
- एकेकाळी युद्धात रणगाडे असायचे गोळ्या चालायचे.. आज ड्रोन मिसाईल ने लढाई होते...
- नुकतंच पार पडलेल्या युद्धात वापर करण्यात आलेल्या मिसाईल आपल्या नागपूरात तयार करण्यात आल्या याचा अभिमान
- अमेरिकन सॅटॅलाइटमुळे आपल्याकडे शेतातील पिके कशी याची माहिती वेदर स्टेशन वरून मिळणार.. त्यामुळे आपला उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार..
- रस्त्यावरील नियमांच पालन करायचे यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करतोय..
- *जो कोणी नवीन स्कूटर खरेदी करेल त्यासाठी दोन हेल्मेट फ्री अस आम्ही सुरू केलं...*
- अमिताभ बच्चन यांनी रोड सेफ्टी बद्दल गायलेले गीत आज 22 भाषेत आहे..
- भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर आपलं सगळे ऐकतील, ज्यांच्याकडे आर्थिक, डिफेन्स शक्ती आहे.. उद्योग शेती विकास आहे.. तो देश विश्व गुरू बनू शकतो..
- *हम होंगे कामयाब एक दिन हा दिवस आता जवळ येऊ लागला आहे.*
- आपल्याला कोणत्याही देशाची जमीन हस्तगत करायची नाही.. कारण आपण जगाचा कल्याण व्हावा असे म्हणतो... म्हणून आपली संस्कृती विरासत आपली प्रेरणा आहे...
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 14, 2025 05:07:01Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CYCLE_RALLY तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमली पदार्थ विरोधात अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर; जनजागृतीसाठी शहरात काढली सायकल रॅली
अँकर :– अमली पदार्थ विरोधात अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थविरोधात जनजागृती साठी सायकल रॅली काढण्यात आली आहे. सायकल रॅलीमध्ये अमरावती शहरातील पोलिसासह अनेक नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावरून या सायकल रॅलीला सुरुवात झाली असून शहराच्या मुख्य चौकातून ही सायकल रॅली जाणार आहे. सायकल रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांनी शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगितले जात आहे.
4
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 14, 2025 05:06:48Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांनी दोन लाख 58 हजार 460 हेक्टर वरील पिके संरक्षित केली आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी आज पीक विमा काढण्याचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना बंद झाली आहे, त्याऐवजी पीकनिहाय प्रीमियम करून शेतकऱ्यांना पिक विमा काढावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे फारसा उत्साह दाखवलेला नाही. सोयाबीन करीता 1600 रुपये, कापसासाठी 1800 आणि तुरीसाठी 940 रुपये प्रति हेक्टर प्रीमियम आहे.
श्रीकांत राऊत
यवतमाळ.
1
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 14, 2025 05:00:52Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर अनेक ओढे नाले तुडुंब, अनेक उपनगरांमध्ये शिरायला सुरवात ( WKT )
- सोलापूर जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग
- शहरातील बाळे, अवंती नगर, वसंत विहार, यश नगर, शेळगी अशा अनेक भागांना सतर्कतेचा इशारा
- आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज
- जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती
याच विषयाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
3
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 14, 2025 04:46:41Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्याल आज यलो अलर्टचा इशारा
रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी
कालपासून पावसाची बँटींग रत्नागिरीत सुरुच
सलग दुस-यादिवशीही पावसाची रिपरीप
आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
7
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 14, 2025 04:46:26Chandrapur, Maharashtra:
Feed slug :---
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसादरम्यान दाताळा येथे नाल्यात पडून युवकाचा मृत्यू
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पावसात दाताळा येथे एका नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री हा युवक देवाडा गावाजवळील नाल्याजवळ गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या पुढाकाराने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला.
बाईट १) विजय पवार, तहसीलदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 14, 2025 04:33:17Nashik, Maharashtra:
Nsk_pawararrest
Feed by stock
Anchor वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कमवार वार यांना मनी लॉन्ड्री प्रकरणात ईडीने अटक केली आहे त्यांच्याशी संबंधित बारा ठिकाणांवर छापे टाकून महत्त्वाचे पुरावे गेल्या 29 जुलैला गोळा केले होते याच पुरावांच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे पवार हे मूळचे नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निवासी आहेत त्यांचे भाऊ आणि कुटुंबीयांवर बेशुबी मालमत्तेच्या संशयावरून चौकशी केली होती नाशिकमधील बंगला तसेच भूखंड ही जप्त केल्याचं चर्चा होती. तसेच अनिल पवार हे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याचे आरोप संजय राऊत यांनी केले होते त्यामुळे त्यांची अटक मुळे राजकारण पुन्हा तापणार आहे
7
Report
SKShubham Koli
FollowAug 14, 2025 04:32:42Thane, Maharashtra:
कळवा, या ठिकाणी चंद्रभागा पार्क या इमारतीच्या तळमजल्यावरती असलेल्या पारसिक कॅफे मध्ये आग लागली होती.
सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. यासीन तडवी सो. अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी श्री. मुंडे सो., कळवा पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह,०१-रेस्क्यू वाहनासह, ०१- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२- पीकअप वाहनासह, टोरंट विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सुरक्षेतेच्या कारणास्तव चंद्रभागा पार्क बी विंग (तळ +६ मजली इमारत) या इमारतीमधील सर्व रहिवाशांना अग्निशन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
सदर आग लागलेल्याने पारसिक कॅफे मधील सर्व साहित्य (टेबल, खुर्ची, शेगडी, फ्रीज, कपाट, व इतर किचन साहित्य) जळाल्याने नुकसान झाले आहे.
सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने वाजवली आहे...
8
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 04:19:17Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Onion No Price Loss
File:02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत, कांद्याला चांगला बाजार मिळेल या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला मात्र सध्या कांद्याला दहा ते बारा रुपये किलोला बाजार भाव मिळत असल्याने केलेला खर्चही वसूल होत नाही तर दुसरीकडे वखारीत साठवलेला कांदा सडून खराब झाल्याने हा कांदा शेतकऱ्यावरती फेकून देण्याची वेळ आली असून या कांद्यावरती शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलीय त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत.
Byte: दिलीप उचाळे (नुकसान ग्रस्त कांदा उत्पादक)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
8
Report
KPKAILAS PURI
FollowAug 14, 2025 04:18:31Pune, Maharashtra:
pimpri bicycle
kailas puri pune 14-8-25
feed by 2c
Anchor - .... पिंपरी चिंचवड शहराची लवकरच सायकलींचे शहर अशी ओळख निर्माण होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी सायकल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनी जवळच्या कामासाठी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील पिंपळे सौदागर मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून 300 सायकल यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही सुविधा 15 ऑगस्ट अर्थात उद्यापासून सुरू होणार असून याच सुविधे संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
kailas wkt+ vis
7
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 14, 2025 04:18:20Nashik, Maharashtra:
nsk_makapa
feed by 2C
anchor अमेरिकेने भारतावर 50% कर लागल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी पक्ष रस्त्यावर उतरला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळत नाशिकमध्ये पक्षाने या करवाडीचा निषेध केला जागतिक देशांमध्ये अमेरिका मनमानी करत असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर महागाईचा स्वरूपात होऊ शकतो तसेच हुकूमशाहीला यामुळे चालना मिळू शकते म्हणून कम्युनिस्ट पक्षाने आपले कार्यकर्त्यांसह निषेधारच्या घोषणाही दिल्या
9
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 04:03:12Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Wagholi Unit 6 Police Action
File:01
Rep: Hemant Chapude(Wagholi)
Anc: गंभीर गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून 4 अग्निशस्त्र आणि 5 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ला यश आले असून आरोपींवरती यापूर्वी पुणे जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया वाघोली पुणे...
7
Report