Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

गणेश मूर्ती कलाकारांची लगबग: नव्या ट्रेंड्ससाठी तयार!

LBLAILESH BARGAJE
Aug 12, 2025 03:01:40
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- गणेश मूर्ती कलाकार लगबग आढावा फीड 2C Anc:- राज्यात सर्वत्र गणेश मंडळाची लगबग सुरू झाली आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला आहे अशात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांची ही धावपळ सुरू झाली आहे तयार केलेल्या गणेश मूर्तींना फायनल हात आणि फिनिशिंग देण्याचे काम गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे दरवर्षी नवनवीन गणेशमूर्तींचे ट्रेन्डस पाहायला मिळतात अहिल्यानगर येथील गणेश मूर्ती कारखान्यामध्ये मूर्तिकारांच्या मूर्ती बनवण्याच्या लगबगीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी Wkt with Bite:- लैलेश
14
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Aug 12, 2025 06:36:25
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1208ZT_CHP_BJP_RESIGN ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर भाजपात जे झाकून ठेवले तेच उघडे पडले , नाराजी दर्शवत नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजू गोलीवार यांनी दिला राजीनामा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर  मुनगंटीवार- जोरगेवार वाद शिगेला   अँकर:--चंद्रपूर भाजपात जे झाकून ठेवले तेच उघडे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर  भाजपची नवी जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यावरून मुनगंटीवार- जोरगेवार तंबूत घमासान सुरू झाले आहे. दुसरीकडे पक्षशिस्तीचे कारण पुढे करत नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी जुन्या जाणत्या आणि मुनगंटीवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या. नोटिसा अपमान असल्याचे सांगत नाराजी दर्शवत नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजू गोलीवार यांनी राजीनामा दिला. आठवडाभराआधी राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांचे कट्टर समर्थक अन्य एक उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांनी देखील राजीनामा दिला होता. नवे शहर अध्यक्ष , त्यांची संघटना चालविण्याची पद्धत यावरून आणखी नाराजीनाट्य जारी राहणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर  मुनगंटीवार- जोरगेवार वाद शिगेला पोचला आहे. दोन्ही नेत्यांनी अजूनही सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. धुसफूस मात्र वेगवान झाली आहे. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर बाईट २) सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment
Report
AKAMAR KANE
Aug 12, 2025 06:36:12
Nagpur, Maharashtra:
नागपूर - Ngp Parinay Fukey byte live u ने फीड पाठवले -====---- बाईट - आ. परिणय फुके,भाजप नेते - On जरांगे पाटील - - जसं पावसाळा आला तसे मेंढकं बाहेर निघतात,तसे निवडणुका आल्या की जरांगे पाटील बाहेर पडतात - जरांगे पाटील जसं वक्तव्य करत आहेत त्यावरून त्यांना कुठेही मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करायचे नाही, असं वाटत - त्यांना फक्त ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा आणि तेढ निर्माण करण्याचे काम करायचे आहे - कुठेतरी या सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचा काम ज्याप्रकारे ते वर्षभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वागले - त्यात मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता ओसरत चालला आहे आणि फार कमी लोक त्यांच्यासोबत आहेत, ते स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत - जरांगे पाटलांच्या मागे आता मराठा समाज नाही, मराठा समाजालाही हे जाणून चुकला आहे की हे केवळ मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम करतात - स्वतःची राजकीय खेळी, या सगळ्या प्रकारचं बोलतात त्यांच्या मागे कोण आहे हे लोकांना कळून चुकले आहे म्हणून त्यांची क्रेडिबिलिटी संपली आहे - जरांगेचे आरोपांना काही तथ्य नाही निवडणूक आली तिथे अशा प्रकारचे आरोप करत असतात - जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम गेल्या काही आंदोलनात केला आहे - केवळ फडणवीस यांना टार्गेट करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला - मात्र विधानसभा निवडणुकीत 237 जागा जिंकून आणल्या त्यामुळे मराठा, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजामध्ये ते लाडके ठरलेले आहेत On ओबीसी मंत्री - - महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी आहेत म्हणून 50 टक्क्यांच्या वर देशात संख्या ओबीसींची आहे, म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी संख्या असल्याने त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालं आहे On उद्धव ठाकरे - - हे ज्या प्रकारचे मंत्र्यांवर आरोप करत आहेत, कालचे सगळ्या आंदोलनात शंभर दीडशे लोकांच्या वर कोणी नव्हता On रघुजी राजे तलवार - - एक अतिशय महत्त्वाची घटना नागपूर साठी आहे, नागपूर आणि विदर्भातील लोक जल्लोष करतील On आमदार निधी - - सगळ्याच आमदारांना निधी मिळून राहिला आहे राज्याची आर्थिक स्थितीमुळे वाटप करताना थोडा उशीर झाला असणार, मात्र अनेक कामात सुरू झाले मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊन राहिले On मंत्रालय एन्ट्री - - मंत्रालयात ॲपच्या माध्यमातून एन्ट्री करताना लोकांचा स्कॅन करूनच एंट्री मिळेल, कारण मंत्रालय हाय सिक्युरिटी झोन असल्याने असं करणे आवश्यक आहे -
3
comment
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 12, 2025 06:36:07
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_KARVAI सातारा: अजिंठा चौक परिसरात सुमो गाडीतून जी एस ऍग्रो या कंपनीची खते आणि औषधे अनधिकृत रित्या कीटकनाशकाची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला समजल्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून याची खात्री केली असता गाडीमध्ये 1 लाख 23 हजार 940 रुपयांची कीटकनाशके आढळून आले आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवथर तडवळे सातारा रहिमतपूर आणि पुसेगाव या भागात या कंपनीची कीटकनाशके विक्री केल्याची माहिती या तपासात समोर आली असून याप्रकरणी कीटकनाशक कायदा अधिनियम, खत नियंत्रण आदेश ,अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी जीएस ऍग्रो कंपनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... हा सर्व मुद्देमाल कृषी अधिकारी गुणवत्ता निरीक्षक यांनी जप्त केला आहे. याआधी देखील या कंपनीकडून कोण कोणत्या भागामध्ये ही औषधे विकली आहेत याचा तपास कृषी विभागाच्या भरारी पथकाने सुरू केला आहे byte -
4
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 12, 2025 06:35:40
Yavatmal, Maharashtra:
Anchor : व्याजाने दिलेल्या पैशासाठी एका महिलेला मारहान केली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या या मारहानीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नीता चव्हाण असे मारहाण झालेल्या महिलेचे नावं असून तिच्या पतीने संदीप पाढेन याचेकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत केल्यानंतरही पाढेनने व्याजापोटी 21 हजार रुपयाची मागणी केली आणि महिलेच्या घरी जाऊन मारहाण केली अशी तक्रार महिलेने शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
2
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 06:35:35
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn firing accused avb Feed by live u firing aropi छत्रपती संभाजीनगर  मैत्रिणीवर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आली, मेडिकल साठी नेले जात असताना कॅमेऱ्यासमोर त्याने और दो तीन लडकीयोंको गोली मारता बाहेर आणे के बाद असे बोलला, त्यामुळं आरोपी किती मुजोर आहे हेच या निमित्ताने पुढं आलं आहे... याच सय्यद फैजल ऊर्फ तेजाने  रात्री  मैत्रिणीवर गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागल्याने ती जखमी झाली. हल शहरातील किलेअर्क परिसरात ही घटना घडली,  सय्यद फैजल रात्री १२ वाजेच्या सुमारास  तिथे गेलेला, राखी असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली आहे... कोण आहे आरोपी तेजा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार, चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसारही कारवाई झाली होती. तो सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करायचा. नंतर तो काही सराईतांच्या संपर्कात आला अन् गंभीर गुन्हे करू लागला. २०२१ मध्ये त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याने तिला चाकूने भोसकल्याचीही नोंद आहे. एप्रिलमध्ये त्याने टीव्ही सेंटर चौकात भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला केला होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच ठिकाणी त्याची धिंड काढली होती. मेमध्ये त्याच्या सासुरवाडीत ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केलेली... Byte सुनील लहाने, पोलीस निरीक्षक बेगमपुरा
1
comment
Report
PNPratap Naik1
Aug 12, 2025 06:34:22
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop India Aghadi Andolan Feed :- Live U Anc :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना अटक केल्याबद्दल ठीकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. इंडिया आघाडी, लोकराजा वकील संघटना व कोल्हापूर जिल्हा व शहर महिला काँग्रेसच्या वतीने कोल्हापुरात देखील आंदोलन करण्यात आलं. राजर्षि शाहू महाराजांच्या समाधी स्थळी हे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. Byte :- आमदार जयंत तासगावकर
1
comment
Report
KJKunal Jamdade
Aug 12, 2025 06:19:39
Shirdi, Maharashtra:
Anc - आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोले दौऱ्यावर होते. शिंदेंच्या या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी नगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपला राजीनामा एकनाथ शिंदेंकडे पाठवला आहे. आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या पूर्वी मेंगाळ आणि दराडे यांच्या अंतर्गत वाद पाहायला मिळाला. आणि त्यामुळे दराडे यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
5
comment
Report
KJKunal Jamdade
Aug 12, 2025 06:17:38
Shirdi, Maharashtra:
Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांनी शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथे आपल्या राहत्या घरी विष घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या मृत्यूनंतर बाचकर यांच्या कुटुंबीयांकडून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले असल्याचे म्हटले आहे. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देऊन संबंधित गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.बाचकर कुटुंबाच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. V/o - कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथे बाजीराव बाचकर तीन वर्षांपासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी बाजीराव यांना वेळोवेळी विविध कारणाने मानसिक आणि आर्थिक छळ केलाय.त्या जाचाला कंटाळून त्यांनी जीवन संपवले असून याबाबत बाचकर यांच्या मृत्यूनंतर एक सुसाइड नोट कुटुंबीयांना प्राप्त झाली असून ती सुसाईड नोट सध्या सोनई पोलिसांकडे असल्याची माहिती आहे असून ती बाजीराव बाचकर यांचीच आहे का..? याची खात्री सोनई पोलिस करीत आहे. बाईट- श्रीमती बाचकर , पत्नी कैलास बाचकर , पुतण्या V/o - याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता. सदर ग्रामसेवक 17 जुलैपासून रजेवर आहे. आणि आठ ऑगस्टला त्यांनी विष घेतलं तर आम्ही त्यांचा छळ कसा केला..? असे म्हणत त्यांना काय ताणतणाव आला माहीत नाही. मात्र कार्यालयाला कळवलं असतं तर त्यांच्या सहकाऱ्यांनी ताणतणाव दूर केला असता असे म्हणत आरोप फेटाळले आहे. यावेळी विस्तार अधिकारी वाघमोडे हे कार्यालयात उपस्थित नसताना त्यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाईट - संदीप दळवी , गटविकास अधिकारी , कोपरगाव Vo - दरम्यान गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी नेमकं काय छळ केला..? या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एखादा ग्रामसेवक थेट एवढी टोकाची भूमिका घेत असेल तर नेमकं काय घडलं असेल..? कुटुंबियांच्या सांगण्याप्रमाणे मानसिक आणि आर्थिक छळ केला असेल कशा पद्धतीने त्रास देण्यात आला. कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार का..? या सर्व गोष्टींची चर्चा होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का..? खातेनिहाय चौकशी लागणार का...? त्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
6
comment
Report
GMGANESH MOHALE
Aug 12, 2025 06:16:25
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1208ZT_WSM_NANDIBAIL_DEATH रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील जामखेड गावातील श्री जागृत हनुमान संस्थान मंदिराचा लाडका नंदीबैल ‘श्याम’ याचे निधन झाले.वर्षानुवर्षे मंदिर परिसरात व गावभर फिरून भक्तांचे प्रेम जिंकणारा श्याम हा नंदीबैल होता.काही दिवसांपासून तो आजारी होता; ग्रामस्थांनी औषधोपचार करूनही त्याला वाचवता आले नाही.श्यामच्या निधनाने गावात शोककळा पसरली.गावकऱ्यांनी फुलांनी सजवून,आरती-भजन आणि कीर्तनात महादेवाच्या नावाचा गजर करत त्याची अंतिम यात्रा काढली. भावनिक वातावरणात सर्वांनी अश्रुपूर्ण निरोप दिला.श्यामाच्या आठवणी गावाच्या मनात कायम राहणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले.
4
comment
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 12, 2025 06:03:51
Khed, Maharashtra:
Feed 2C Slug: Khed Accident 10 Death File:02 Rep: Hemant Chapude(Khed) *कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक* पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आलीये. हृषीकेश करंडे असं त्याचं नाव आहे. हृषीकेश वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोबतच जखमी 30 महिला आणि लहानग्यांच्या जीव धोक्यात आणला. तीव्र चढाई असल्याची कल्पना असताना दुसऱ्यांचा जीवास कारणीभूत ठरेल अशी अवैध वाहतूक, निष्काळजीपणे वाहतूक करणे, अशा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल करण्यात आलाय. रात्रीचं त्याला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केलीये. बाईट - बाप्पू बांगर ( उपायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
6
comment
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 12, 2025 06:03:03
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर - शहरातील दहिटणे परिसरातील असंघटित बांधकाम कामगारांच्या 1 हजार 200 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन - असंघटित बांधकाम कामगारांच्या घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची असणार प्रमुख उपस्थिती - यासह शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार असल्याची माहिती समोर - मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी देवेंद्र फडणवीस प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर
5
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 12, 2025 06:02:55
Yavatmal, Maharashtra:
Anchor : व्याजाने दिलेल्या पैशासाठी एका महिलेला सावकाराने मारहान केली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या या मारहानीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नीता चव्हाण असे मारहाण झालेल्या महिलेचे नावं असून तिच्या पतीने संदीप पाढेन याचेकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत केल्यानंतरही पाढेनने व्याजापोटी 21 हजार रुपयाची मागणी केली आणि महिलेच्या घरी जाऊन मारहाण केली अशी तक्रार महिलेने शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
5
comment
Report
ABATISH BHOIR
Aug 12, 2025 06:02:47
Kalyan, Maharashtra:
अंगारकी चतुर्थीनिमित्त टिटवाळ्यात गणेश भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी. वीस वर्षानंतर आला श्रावण महिण्यात अंगारकी चतुर्थीचा योग.. Anc : २० वर्षांनंतर श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग यंदा आज मंगळवारी जुळून आला आहे, या शुभ दिवशी टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून आज दिवसभरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा असल्याने मंदिर ट्रस्टने व्यापक आणि सुसज्ज व्यवस्था केली आहे, Vo कल्याण तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, महाराष्ट्रासह देशभरातून येथे भाविक येतात,दरोरोज २५ ते ३० हजार भाविक दर्शन घेतात, तर आज अंगारकी चतुर्थीला ही संख्या एक लाखांपर्यंत पोहोचते, अंगारकी चतुर्थीला मात्र गर्दी सव्वा ते दीड लाखांपर्यंत होते, याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात रांग व्यवस्थापनासाठी विशेष मार्ग, पावसापासून बचावासाठी कायमस्वरूपी दर्शन मंडप, तसेच शिस्तबद्ध प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था करण्यात आली आहे, आज पहाटे ४ वाजता अभिषेक व आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनाची सोय असेल याकर्ता पोलीस देखील सज्ज आहे बाईट, सुशील जोशी, पुजारी, बाईट, 1 गणेश भक्त,
9
comment
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 12, 2025 05:49:35
Ratnagiri, Maharashtra:
भास्कर जाधव : मी लिहिलेल्या पत्रात खोट काय ?? खोतकी बाबत केलेल्या विधानावर भास्कर जाधव ठाम... तुम्ही इतर समाजावर काहीही बोलायचं आणि आम्ही बोललो की असे पत्रव्यवहार करत जातीचा रंग द्यायचा. येणारा काळ सर्वांसाठी अडचणीचा : भास्कर जाधव यांचे मुंबईस्थित गुहागर मधील नागरिकांना इशारा. मुंबईतील सभेत विनय नातू यांची भास्कर जाधव यांनी केली टिंगल.... 2019 मध्ये भाजप शिवसेना युती असताना भाजपने राष्ट्रवादीला मदत केली...भास्कर जाधव यावेळी भाजपाने राजेश बेंडल यांना मदत केली.... त्यांना अडचण बहुजन समाजाचा असलेल्या भास्कर जाधव यांची आहे. गुहागर मध्ये संघर्षाला तोंड त्यांनी फोडलं आहे....भास्कर जाधव कोणाला घाबरणार नाही. त्याचं प्रेम कुणबी समाजावर नाही हे समजून घ्या - भास्कर जाधव सर्वात मोठा समाज असलेल्या कुणबी समाजाचे रामभाऊ बेंडल एकदाच कसे निवडून आले याचा विचार करा.... भास्कर जाधव यांचे कुणबी समाजाला आवाहन. समाजाचा नेतृत्व संपवण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम यांनी केलं.....भास्कर जाधव यांची गुहागर मधील ब्राह्मण समाजावर थेट टीका. समाजात तेढ निर्माण करणारे हेच अनाजीपंत *मी वीस गावाहून जास्त गावचा दस्त भरणारा मी खोत आहे....* सावध व्हा हा शेवटचा वार आहे....भास्कर जाधव सहज हटणार नाही. मुंबईतील मेळाव्यात भास्कर जाधव आक्रमक हे षडयंत्र सोप्प आहे का??? एका पत्रावर मला लिहतात,माझा निषेध करतात मग आपला मराठा समाज मेला का ??? भास्कर जाधव यांचा सवाल. ब्राह्मण सहाय्यक संघाच्या गुहागर तालुका अध्यक्षांचा भास्कर जाधव यांच्याकडून बेडूक म्हणून उल्लेख. लढाई कितीही मोठी होऊद्या...माजी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल पण माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मी सोडणार नाही. तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत अंगावर केसेस घेणारा भास्कर जाधव आहे... मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा : भास्कर जाधवांचे कुणबी समाजाला इशारा समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकत नाहीत....म्हणून बदनाम करून खच्ची करण्याचे काम पूजा कोण सांगायला आला नाही तर मी येईन घाबरू नका..... हे लोक स्वतःच्या घरात पूजा घालतात का ते विचारा. माझ्या आईला शिव्या दिल्या तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते..... *ब्राम्हण म्हणजे पाताळयंत्री.....* आज मी जे बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही.... माझा मराठा समाज माझ्या सोबत नाही,पण कुणबी समाज माझ्या सोबत राहिला. कुणबी समाजाची राजापूरची जागा सोडून गुहागर मधली जागा दिली.... ही कुणबी समाजाची जागा नाही तर कुणबी समाजाला हा खड्डा होता : भास्कर जाधव कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय मी केली....30 टक्के अधिक शुल्क कमी करायला लावलं : भास्कर जाधव कुटुंब प्रमुख म्हणून मला माझी जबाबदारी कळते..एवढ करून माझी संकासुर म्हणून माझी टिंगल टवाळी होतेय.... पण ते सगळ विसरून मी काम करतोय खेड मध्ये बारबाला नाचवून मोठे खड्डे पडलेत...भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका मंत्री आणि संत्री कोण ? अधिकारी मला कापतात..... मी यांचा बाप आहे..विकास कामात मी कमी पडणार नाही हा माझा शब्द. मला अटक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना फोन करत दबाव टाकला..... भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट. निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकावले.... वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला त्यात माझं नाव घेण्यात आलं. ठाण्यातील त्या राजकीय नेत्याला देखील मी सोडणार नाही : भास्कर जाधव यांचा इशारा पक्ष म्हणून पत्र लिहिलं असत तर काही वाटल नसत,पण समाज म्हणून पत्र लिहिलं याचं वाईट वाटलं.....भास्कर जाधव यांची ब्राम्हण सहाय्यक संघाच्या बाबतीत पुन्हा नाराजी. माझ्या विरोधात जिल्ह्यात पत्र द्या नाहीत राज्यात द्या....मी ते गटारात फेकून देतो. भास्कर जाधव यांनी ब्राम्हण सहाय्यक संघाला पुन्हा डिवचले
7
comment
Report
SKShubham Koli
Aug 12, 2025 05:47:50
Thane, Maharashtra:
Thane flash आमदार जितेंद्र आव्हाड तुळजापूर च्या दिशेने रवाना तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाला आव्हाड यांचा विरोध मंदिरातील पुजारांनी बोलवलं म्हणून जात आहे आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया गावकऱ्यांशी आणि भक्तांशी बोलून भूमिका मांडणार सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन *आ.जितेंद्र आव्हाड byte pointers* *ऑन तुळजाभवानी मंदिर* * ह्या पद्धतीने जमीनदोस्त करायचे नेस्तनाबूत करायचे आणि तिथे नवीन मंदिर बांधायचा घाट घालायचा * काहीतरी श्रद्धा असते मूर्ती किती प्राचीन आहे , त्या गाभाऱ्यात स्वयं शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता दर्शन घेऊन आलेली आहे * आई भवानीचा आशीर्वाद घेऊन इथल्या स्वराज्याची स्थापना केली रयतेच्या राज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शानी पावन झालेले हे मंदिर आहे * जिथे ते उभे राहिले ते तुम्ही पडणार आहात * *जे औरंगजेबाला जमलं नाही अफजल खानाला जमल नाही ते काम आपलं सरकार करत* * *पैसा सरकारचा नाही पैसे ट्रस्ट चा, म्हणजे आयजी च्या जीवावर बायजी उधार* * आमच म्हणणं आहे गावकऱ्यांना विश्वासात घ्या भाविकांना विश्वासात घ्या * *प्राचीन मंदिर तोडणे हे जगाच्या पाठीवर कुठेही झाले नाही .* * प्राचीन वास्तूंचे जतन केले पाहिजे अशी भूमिका असते आपण भारतात प्राचीन मंदिर तोडायला निघालो * भारताचा इतिहास प्राचीन आहे भारतच्या इतिहासाला अनन्य साधारण महत्व आहे * काळाराम मंदिराची गोष्ट वेगळी होती * वैदिक आणि स्तोत्र असतात त्याच्या बाबतीतला तो वाद होता शाहू महाराजांबरोबर त्यांनी केला होता * तेव्हा आम्ही भूमिका घेतली होती तुम्ही शाहू महाराजांचा असा अपमान करत आहात. * शूद्र आणि उच्च वर्णीय ही आजही कायम आहे मंदिरा मध्ये हे नाही चालणार * *ज्या देशातला ८०-८५ टक्के समाज हा मनुवादाच्या दृष्टीने शूद्र होतात* * *३ आणि ४ टक्के असलेली लोक देशातली व्यवस्था बिघडणार असतील तर याच्यावर बोलायला नको?* * कायदा आणि सुव्यवस्थेच काय प्रश्न आहे मला मंदिरातला पुजाऱ्यांनी बोलावलं आहे * खरच त्या मंदिराचा कळस पडणार असतील तर माझी महाराष्ट्रातच नाही देशभरातल्या भाविक यांना विनंती करेन आपला विरोध नोंदवा * गावकरी काय म्हणतात ते गावचा प्रश्न आहे * माझी प्रचंड श्रद्धा आई तुळजा भवानीवर * जेवढं मी मातृ भक्त आहे तेवढा मी तुळजाई भक्त आहे * *मी हिंदू धर्माची पाठराखण करत असतो मला हिंदू धर्म कोणी शिकवायला जाऊ नका* * वासुदैव कुटुंबकम मानणारा मी आहे *ऑन देवेंद्र फडणवीस भाषण वक्तव्य* * ज्यांना ज्यांना जे जे भाषण करायचे त्यांनी त्यांनी ते करावा * राहुल गांधीने एवढे पुरावे दिलेत ते आता काय बोलणार * जे शरद पवार यांच्यासोबत घडलं ते कॅमेरा मध्ये स्टोअर करणार आहेत का ? * मला माहिती आहे कोण गेलं होतं कोण घेऊन गेलो होतो सगळं माहिती आहे * साहेब उशिरा बोलले असं माझं मत आहे साहेबांनी आधीच बोलायला पाहिजे होतं * ते सौजन्य राखून असतात कायम * *आरोप झाल्यानंतर त्या आरोपाची शहानिशा करा ते आरोप खोटे आहेत असं दाखवण्याचा धाडस कधी करू नका* *ऑन राधाकृष्ण विखे पाटील वक्तव्य शरद पवार टीका* * त्याचं पोट बघून मला खरच वाटत ते उपाशी आहेत ते प्रचंड उपाशी आहेत * *त्यांना सांगा आधी इलेक्ट्रिसिटी चे बिल भरायचे आहे तर आयुष्यभर ते पेंडिंग ठेवलं ते भरा आधी* *ऑन रायगड झेंडावंदन अदिती तटकरे* * *माझ्या माहिती प्रमाणे दोन काळया जादूचे पुजारी ऑलरेडी रायगड मध्ये पोहचले आहेत ओम फट फट स्वाहा*( गोगावलेना टोला)
7
comment
Report
Advertisement
Back to top