Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभागरचना जाहीर!
YKYOGESH KHARE
Aug 23, 2025 06:05:00
Nashik, Maharashtra
Nashik breaking anchor राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी चार सदस्यीय प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली आहे. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम राहिली असून चार सदस्यीय प्रभाग पध्दत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्याने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिली आहे.गतप्रभागरचनेप्रमाणेच चार सदस्यीय २९ तर प्रभाग क्र.१५ आणि १९ हे तीन सदस्यीय दोन प्रभाग राहणार आहेत.दरम्यान, राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.
9
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 23, 2025 08:18:24
kolhapur, Maharashtra:
Ngp Marbat 121 live u ने फीड पाठवले ----- *exclusive* नागपूर नागपुरात मारबतोत्सव पाहण्यासाठी काटोलचे आमदार आशिष देशमुख, मनपा आयुक्त अभिजित चौधरी हे पण आले होते.. मनपा आयुक्त तर सहकुटूंब काळी पिवळी मारबत भेट पाहण्यासाठी पोहचले होते.. यावेळी त्यांनी आपला मारबतो उत्सवतील अनुभव आणि आनंद zee 24 तासशी बोलताना व्यक्त केलाय.. काळी पिवळी मारबत भेट दृश्य आणि त्यांच्याशी साधलेला संवाद पाहूया ----- बाईट--आ आशिष देशमुख बाईट--अभिजित चौधरी, मनपा आयुक्त आणि त्यांचा मुलगा आणि आभा पांडे, पदाधिकारी, काळी मारबत
0
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 23, 2025 08:02:08
Oros, Maharashtra:
अँकर --- मुंबयतना कोकणात जाणाऱ्या लोकांका चाकरमानी म्हणून ओळखला जाता मात्र आता चाकरमानी शब्द अवमानकारक वाटता असा सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार हेंनी आतां मुंबयवरून गावाक येणाऱ्या लोकांका कोकण वासिय म्हणायचा असे निर्देश दिले शासन पण लवकरच परिपत्रक काढीत पण कोकणात ऱ्हवनाऱ्यांका काय वाटता चाकरमानी शब्द बरो कि कोकणवासीय चला बघूया उमेश परब सिंधुदुर्ग feed on desk
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 23, 2025 08:01:49
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_DJ_VIRODH सातारा शहरासह जिल्ह्यात डॉल्बीला बंदी झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी शहरातील पंचमुखी गणपती मंदिरात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन साकडे घातले. डॉल्बी आणि लेझर लाईट यावर प्रशासनाने बंदी आणावी ही प्रमुख मागणी या ज्येष्ठ नागरिकांच्या असून यावेळी गणपतीची महाआरती देखील करण्यात आली... गेल्या काही दिवसापासून सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ डॉल्बीच्या विरोधात एकवटला आहे.काही दिवसापूर्वी या नागरिकांनी मोर्चा काढून डॉल्बी लेझर बंदीची मागणी केली होती.
3
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 07:46:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn murder protest av feed attached पाडसवान कुटुंब यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कुटुंबीय आक्रमक संभाजी कॉलनीत पाडसवान कुटुंबीयांवर निमोणे कुटुंबीयांनी केला होता धारदार शस्त्राने हल्ला हल्ल्यात प्रमोद निमोणे या व्यक्तीचा झाला होता मृत्यू तर त्याचे आई-वडील आणि मुलगा झाले होते गंभीर जखमी न्यायासाठी सिडको ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा द्यावी आंदोलकांची मागणी मकोका अंतर्गत कारवाई आरोपींवर करावी अशी देखील आंदोलकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे CCTV जेवढे आरोपी दिसत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी
0
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 23, 2025 07:45:29
Oros, Maharashtra:
गणेशोत्सव विशेष बातमी अँकर ---- तळकोकणात घरोघरी बाप्पाचे पूजन केले जाते. बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरलेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकार मूर्तिकामात व्यस्त आहेत. इतर मूर्तिकारांप्रमाणे सिंधुदुर्गात बाप्पाला आकार देणाऱ्या 78 वर्षाच्या आजी सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनल्या आहेत. माती मळण्यापासून ते अगदी बाप्पाची सजावट करण्यापर्यंत सर्वच काम ही आजी करत आहे. या आजी सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी Wkt --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Aug 23, 2025 07:45:16
Mumbai, Maharashtra:
Anchor उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणात राहणाऱ्या मुंबईतील नागरिकांना चाकरमानी हा शब्द वापरण्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरला जावा असे आदेश देण्यात आलेले आहेत तशा प्रकारचे परिपत्रक काढण्यात आले आहे परंतु मुंबईतील सर्वसामान्य कोकणवासी यांना अजित पवार यांच्या या मताबद्दल अक्षय असताना दिसतोय पूर्वीपासून आम्हाला कोकणात गेल्यावर चाकरमानी या शब्दानेच कोकणातील लोक बोलत असायची हा शब्द खरंतर सन्मानाने उच्चारला जातो असं कोकणवासी यांचं मत
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 23, 2025 07:19:54
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर थातूरमातूर कारवाई ५ अनधिकृत गाळ्यांच फक्त शटर काढल Ulh demolition Anchor  उल्हासनगर कॅम्प नंबर ३ परिसरातील अनिल अशोक सिनेमागृहाच्या मागील भागात 5 अनधिकृत गाळे उभारण्यात आले होते ,याविषयी अनेक तक्रारी प्रभाग समिती ३ च्या कार्यलयाला प्राप्त झाल्या होत्या, आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केलीय, मात्र ही  कारवाईत  करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकान जमीन तो दोस्त नकरता फक्त दुकानाचे शटर काढले , त्यामुळे हा फक्त कारवाईचा देखावा केल्या जातंय का ? असं प्रश्न उपस्थित केला जातोय,महापालिकेच्या या थातूरमातूर कारवाईमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय, चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
4
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 23, 2025 07:19:13
Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी ...... ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर ....... चाकरमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न ........ अँकर - गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांचा कोकणाकडे प्रवास सुरू झालाय. मात्र त्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न कायम आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासातील खड्ड्यांचे हे विघ्न दूर करण्यासाठी महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. खडीमिश्रित डांबर टाकून खड्डे बुजवले जात आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा मुलामा चढवला जात आहे. सध्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. वॉक थ्रू - प्रफुल्ल पवार
6
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 23, 2025 07:03:32
Kolhapur, Maharashtra:
Kop Dangal Hindi PKG Feed Path - 2C & Live Kop:- Dangal place shots Kop:- Dangal Place WT And Shots Kop:- Dangal ground WT And Byte( SP Byte) Anc:-  महाराष्ट्र के कोल्हापुर में कल रात एक फुटबॉल मंडल की वर्षगांठ मनाने के लिए लगाए गए साउंड सिस्टम और बोर्ड को लेकर दो समुदायों के बीच दंगा भड़क गया. इस हादसे मे  पोलीस कर्मयों के साथ  सात लोक घायल हो चुके है. कुछ गाडीओको फुका गया है. पाच से जादा  गाडीओके भी तोड दिया है.  VO1 :- बिती रात महाराष्ट्र के कोल्हापूर शहर के सिद्धार्थ नगरमे भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबके कार्यकर्ता  अपने  फुटबॉल क्लब के स्थापना दिवस के मौके पर सिद्धार्थनगर के एंट्री पॉइंट पर बोर्ड लगया था और मौके पर  साउंड सिस्टम बड़े पैमाने पर लगाये गए थे. इस वजहसे आने जाने के मार्गपर ट्रैफिक जाम हो गयी. इस समय दलित समाज के लोगोने  स्पीकर की संख्या कम करते हुए ट्रैफिक के लिए रास्ता खुला रखने की विनती की.लेकिन उनकी इस मांग को मुस्लिम सामुदाय के फुट क्लबने यह स्वीकार नही किया जिसके बाद स्थानीय गुट ने स्थानीय पुलिस थाने  में शिकायत की थी  पुलिस की मदत से स्टेज औऱ साउंड सिस्टम हटा दिए गए थे .. लेकिन फिर भी मुस्लिम समुदाय के कुछ युवा घटनास्थल पर मौजूद हुए और दंगा मचना सुरु किया. इस के बाद दोन्ही तरफ से सिद्धार्थ नगर इलाके की ओर पथराव शुरू किया, तभी रिएक्शन के तौर पर सिद्धार्थ नगर के युवाओं ने भी पथराव किया और घटनास्थल पर खड़ी गाड़ियों पर भारी पथराव करके तोड़फोड़ की गई, तभी वहीं खड़ी एक चार पहिया गाड़ी को  आग लगाई और मामला भड़क गया. इस पथराव से कुछ लोग और महिलाएं घायल हुए है, दुपहिया और चारपहिया गाड़ियों का नुकसान भी हुआ है.. लक्ष्मीपुरी पुलिस ने तत्काल घटनास्थल पहुंचकर स्थिति को काबू में कर लिया.  दंगे में 10 लोग और कुछ पुलिसकर्मी घायल हो गए। पथराव के दौरान पेट्रोल के बम फेंका गया.. यहा के स्थानिकोने आरोप लगाया गया है कि दंगा पूर्व नियोजित साजिश का हिस्सा था  Byte:- धनंजय सावंत, स्थानिक VO 2:- फिलाल घटनास्थळ पर  भारी मात्रा मे पत्थर, फोडी हुई गाडी या  मौजूद है. पुलिस इस घटना की  छान बिन करके दंगा भडकाने वाले  लोगो को तुरंत हीरासत मे ले ऐसी मांग  दलित सामुदाय की ओर से हो रही है.  Byte :- संदीप माळी, प्रत्यक्षदर्शी   Byte :- जय पटकारे, प्रत्यक्षदर्शी  VO 3:- दुसरी जगह भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबके के कार्यकर्तांओसे बातचीत करने की कोशिश की. लेकिन उन्होने  इस घटना के बारे मे  कुछ पता नही ऐसा कहा है. इस घटना का जायजा लेकर मुस्लिम सामुदाय से बातचीत की है हमारे संवाददाता प्रताप नाईक इन्होने.  Play WT- प्रताप नाईक संवाददादा VO 4 :- हालाके कोल्हापू पुलिस ने घटना घटने के बाद  तुरंत  हालात काबु मे पाया गया है. कोई भी  सोशल मीडिया के वायरल पर  विश्वास न रखे  ऐसा आवाहन पुलिसोने की है.  Byte:- योगेश्वर गुप्ता, पोलीस अधीक्षक कोल्हापूर   Byte:- श्रीराम कनेरकर, पुलिस निरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणा   VO 5 :-   इस घटना के बाद पुलिसोने लक्ष्मीपुरी पोलीस ठाणा मे  गुन्हा दाखल करके जीन लोगोने दंगा भडकाया ऊन लोगो की छानबिन सुरु की है. प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर..
7
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Aug 23, 2025 06:49:15
Mumbai, Maharashtra:
*संजय राऊत* *ऑन भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने* हिंदुस्थानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान, त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त जन्मालाच आला नाही, त्यांनी काल त्यांच्या सरकारने एशिया चषक क्रिकेट सामने खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला हा प्रकार धक्कादायक आहे, नरेंद्र मोदी,अमित शहा, राजनाथ सिंग यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढण्याचा निकाल काल त्यांनी घेतला मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारले, पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पहेलगाम मध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना विचारलत का, त्यांच्या भावना समजून घेतल्यात का आपली अशी कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार आहात एका बाजूला तुम्ही म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, पाकिस्तानला आपण जे सिंधू नदीच पाणी देतो ते आम्ही अडवतो, मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं काय याच उत्तर त्यांना द्याव लागेल हा निर्लज्जपणा आहे, हे जर दुसरे कोणाचं सरकार असतं आणि हा जर निर्णय घेतला असता तर या लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन उभं केलं असतं, पण प्रधानमंत्री यांनी शांतपणे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेल आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचं आहे या देशातले लोक तिकडे जाणार मॅच बघायला, अमित शहा यांचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र जय शहा ते दुबईत भारत-पाक सामन्याला बसणार ऐटीमध्ये आणि भारताच्या जनतेने पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हुतात्म्य पत्करायचं, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे ट्रेड करणार हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना, पेलगाम मध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, परके झालेल्या कुटुंबियांचे अश्रू सुकले नसताना पाकिस्तान बरोबर क्रिकेटला परवानगी देण यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही, आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो आमचं मन जळतय,आम्ही आक्रोश पाहिलाय, आम्ही ढोंगी नाही, आमचे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व पक्क आहे, भाजप सारखं आम्ही ढोंगी नाही महाराष्ट्रात किंवा देशात असा सामना झाला असता तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केला असता, महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं पण दिल्लीत जरी झाला असता तर सामना उधळून नरेंद्र मोदी यांना आम्ही चपराक लगावली असते पाकिस्तान शरण आला होता म्हणताना, मग क्रिकेट कसले खेळत आहे, तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय हा साधा प्रश्न आहे *ऑन मविआ भूमिका* काँग्रेस पक्षाने याबाबत परखड मत व्यक्त केलेल आहे, शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल मला माहिती नाही, ते क्रिकेटच्या प्रशासनामध्ये काम करतात, पण हा प्रश्न क्रिकेट हा खेळ म्हणून नसून भारत आणि पाकिस्तान युद्ध म्हणून आहे पाकिस्तानचा या लोकांनी व्हिजा बंद केलेला आहे, पाकिस्तान मधून मेडिकल साठी जे लोक यायचे त्यांचादेखील, इथल्या पाकिस्तानी लोकांना आपण वेचून वेचून पाठवून दिले मग आता त्यांच्यासोबत क्रिकेट कशा करीता खेळताय कोणाचा पैसा,व्यापार आहे या क्रिकेटमध्ये, कोण यात आहे, पाकिस्तान आणि भारताच क्रिकेट हा एक सर्वात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सर्वात जास्त सट्टेबाजी ही गुजरात, राजस्थान मधून होते, त्यांच्यासाठी ही खुली सूट दिली आहे का जय सध्या क्रिकेटचे सूत्रधार आहेत, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत, म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांनी पाकिस्तानबरोबर खेळण्यास मंजुरी द्यायची ही कुठली राष्ट्रभक्ती याला आम्ही देशद्रोह म्हणतो हजारो कोटी रुपयांची उलाढाल भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात होते, हे सर्व लोक भारतीय जनता पक्षाचे समर्थक आणि देणगीदार आहेत, त्यांना संरक्षण दिलं जातं, त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून तुम्ही भारत-पाक सामने खेळवताय का, आमचा असा आरोप आहे नसेल तर तुम्ही सांगा भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारे हे कृत्य आहे मला भारतीय क्रिकेटपटूंचं आश्चर्य वाटतंय, त्यांना काय राष्ट्रीय भावना आहेत की नाही, जर असतील तर क्रिकेटच्या मैदानात त्यांनी खेळायला जाऊ नये परंतु ते जातील कारण त्यांच्यावर मोदी आणि अमित शहा यांचा दबाव असतो आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत, हा विषय अत्यंत गंभीर आहे, यासंदर्भातल्या लोक भावना अत्यंत तीव्र आहेत, दुबईतल्या क्रिकेट सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू शकतात का याविषयी आम्ही चर्चा करू *ऑन महापालिका प्रभाग रचना* जर राहुल गांधी यांना मत चोरी विरोधात यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध तर महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मींदे गट, भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतील या देशात निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहां सारखे लोक या देशात सत्तेवर आहेत मुंबई महानगरपालिका असो विधानसभा किंवा लोकसभा असो कारण इतकेच सांगेल की पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेचा गैरवापर यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातील *ऑन उपराष्ट्रपती निवडणूक* आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला, उद्धव साहेबांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या, आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत उद्धव साहेबांनी जी चर्चा केली ती पक्षात केली, त्यांनी आम्हाला फडणवीसांचा फोन आल्याची माहिती दिली
9
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 23, 2025 06:48:27
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 2308ZT_INDAPURRADA FILE2 इंदापूर मध्ये अतिक्रमण काढताना राडा... इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथिल गायरानावरती अतिक्रमण काढण्यादरम्यान पोलीस आणि पारधी समाजात झाली चकमक... पोलिसांनी केला लाठीचार्ज...सोशल मीडिया वरती व्हिडिओ होतोय वायरल....इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या पाच जणांवर गुन्हा दाखल... Anchor_ इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा घेत असताना अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकांनी विरोध केला. या भागात अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून यादरम्यान अतिक्रमण काढण्यास विरोध करणारी पारधी समाज आणि पोलीस व महसूल प्रशासन यांच्यात राडा झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल झालाय. बाभूळगाव येथील गायरानावरती तिला काही वर्षापासून पारधी समाजातील काही कुटुंब राहतात या ठिकाणची जवळपास आठ एकर जमीन ही मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र याच कारवाईला रहिवाशी असलेल्या पारधी समाजातील व्यक्तींनी विरोध केला. यावेळी पोलीस आणि पारधी समाजात झाली चकमक झाली असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.सोशल मीडिया वरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या पाच व्यक्ती व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची ही माहिती समोर येत आहे.
8
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 23, 2025 06:48:14
Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - महापालिकेच्या  निवडणुकीसाठी तयारी सुरू wkt  नवी मुंबई महापालिका इलेक्शन Ftp slug - nm election  wkt Shots-  Reporter- swati naik Navi mumbai  Anchor -   डिसेंम्बर महिन्यांपर्यत स्थनिक स्वराज्य  संस्था  च्या निवडणूका होणार असून ,त्याची तयारी सुरू झाली आहे,नवी मुंबई  महानगर पालिकेच्या  निवडणुकी साठी  राज्य निवडणूक आयोगाने सीबीडी येथिल  संत वारकरी भवनात   साहित्य आणण्याचे काम सुरू केले आहे ,याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनिधी स्वाती नाईक  यांनी  बाईट - wkt  -////////
10
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 06:45:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
अंबादास दानवे Byte *ऑन मराठा आरक्षण उपसमिती* अनकेदा उपसमिती बनल्या आहे, त्यांना काही अधिकार नाही, फक्त बैठका घेण्याचा अधिकार आहे, त्या बैठकीतून काही समोर आला नाही. नवीन समिती करण्यापेक्षा वाशीला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे, खूप समिती फार काही करू शकते असा भाग नाही, सरकारची जेव्हा इच्छा होईल तेव्हा सर्व काही होईल, *ऑन पाशा पटेल नुकसानभरपाई* पाशा पटेल शेतकरी नेते आहेत, शेतकरी नुकसानीची तयारी लावून घ्यायला तयार आहे, पण सरकारने स्वामीनाथन आयोग लावून घेण्याची तयारी दर्शवावी... सध्या शेतकऱ्यांची लूट कशी सुरू आहे असेच काम सुरू आहे,,, *ऑन पीक विमा* माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार देखील म्हणाले की एक रुपयात पिक विमा जाहीर करा, सरकार जनतेच्या बाजूने काम करत नाही, 2023 पासून नुकसान भरपाई देणे बाकी आहे, शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे ऑन मराठा आरक्षण मराठा आरक्षणासाठी ही लोकं खलबत करतील असं मला वाटत नाही, एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केला मात्र त्यातून काही निघाला नाही, फक्त मंत्र्यांवर कशी कारवाई करायची यावर खलबत्त झाला असेल, *उदय-शरद पवार भेट* सर्वच भेटीचे राजकीय अर्थ होत नाही, उदय सामाजिक मंत्री आहे एखादा मंत्री शरद पवारांना भेटत असेल तर मोठी गोष्ट नाही. *भारत-पाक सामना आशिष शेलार* खेळापेक्षा देश महत्त्वाचा आहे राष्ट्रभावना महत्त्वाचा आहे, एखादा पारितोषिक मिळाला नाही तर याने आपल्याला काही फरक पडणार आहे का, देश सर्वात महत्त्वाचा आहे काँग्रेसचे राज्य असताना हेच लोक हीच भावना मांडत होते, खुर्चीवर बसल्यावर आता अशा गोष्टी बोलल्या जात आहे, *ऑन संजय राऊत ट्रम्प पत्र* संजय राऊत यांच्या पत्राची ट्रम्प दखल घेऊ शकतात *ऑन राम गणेश गडकरी नाटक* याकडे नाट्य म्हणून बघितले पाहिजे, संभाजी महाराज राष्ट्र अभिमान आहे धर्म अभिमान आहे, निश्चित अन्याय झाला आहे.. *ऑन मुंबई खड्डे* एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईसाठी किती टेंडर निघाले, महानगरपालिकेचा डिपॉझिट देखील तोडण्यात आलं, आज तिथे सरकारने 8000 खड्डे मोजले अजून न मोजलेले खड्डे किती आहेत, कंत्राटदारांनी मुंबईच्या रस्त्याची वाट लावली *ऑन महानगरपालिका प्रभाग* महानगरपालिका प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला आहे, नगर विकास विभागाने देखील यात फेरफार केला, आणि आता शिव्या खायला लागणार आहे निवडणूक आयोगाला, राजकीय दृष्ट्या सोयीचं कसं होईल असे प्रयत्न करण्यात आले, यावर नागरिक आक्षेप घेतील ऑन शरद पवार जयकुमार गोरे एवढे मोठे नेते नाही की त्यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करावे, ऑन चाकरमानी कोकणवासीयांचे हाल आहे, मुंबई गोवा रस्ता खराब असल्याने त्यांना अडचणी आहे, नाव बदलल्याने त्यांचे हाल सुटणार नाहीत, *ऑन कोल्हापूर हिंसाचार* ( अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडूनच जातीय ते निर्माण व्हावी असे प्रयत्न केले जातात, येऊ ची घटना होऊन पंधरा-वीस दिवस झाले आहे. आता कोल्हापूर मध्ये असा प्रकार होत आहे, आता गणपती उत्सवात देखील मुद्दाम गुप्त्या काढल्या जातात काड्या केल्या जातात. ज्यामधून जातीय दंगली व्हावी, या दंगली सरकार पुरस्कृत आहे. या सरकारला धर्मवाद निर्माण करायचा आहे, मी पोलिसांना आवाहन करेल सरकारच्या या धोरणाच्या मागे न लागता, पोलिसांनी स्पष्टपणे आणि निडरपणे कारवाई करावी. *ऑन कुंभमेळा दोन बैठका* त्यांची आडवा त्यांची जिरवा असं काही सुरू आहे. कुंभमेळ्यापेक्षा लोणाचा गोळा आपल्याकडे कसे येईल यावरच त्यांचा डोळा आहे. यांना कुंभमेळावर खूप असा प्रेम आहे असे नाही, लोणाचा गोळा त्याच्यावर यांचा डोळा *ऑन देवेंद्र फडणवीस राहुल गांधी टीका* देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रवक्ते असण्यापेक्षा निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून जास्त काम करत आहे. राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला कोणताही प्रश्न विचारला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला पण त्यावर निवडणूक आयोग उत्तर देत नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगाने नियुक्ती केल्याचं दिसते. *ऑन लक्ष्मण हाके* लक्ष्मण हाके कोणीतरी उभा केलेला एक पुतळा आहे. लक्ष्मण हाके यांना सेय आहे असं मला वाटत नाही ऑन रामदास आठवले सोनिया गांधीं वक्तव्य त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे होता. त्यावेळी का घेतला नाही मला माहित नाही, पण रामदास आठवले यांनी कोटी केली होती की गंभीरतेने सांगितलं होतं हे मला माहीत नाही. *ऑन बीड आश्रम शाळा आत्महत्या प्रकरण* अशा अनेक घटना आहेत. वडवणी येथे देखील वकिलाने आत्महत्या केली. त्यात न्यायधीशावर गुन्हा दाखल होतो. आता या प्रकरणात संस्था चालकावर गुन्हा दाखल होतो, शिक्षकांना वेठबिगारासारखा काम करावं लागतं, त्यामुळे या सर्व गोष्टी होतात. *ऑन अण्णा हजारे* त्यावेळी अन्नाचा आंदोलन झालं, देशात परिवर्तन झालं, पण नंतर अन्नाची सर्व भूमिका आपण पाहिली, तसं पाहिलं गेल्यास भूमिका कोणाच्या बाजूने आहे हे लक्षात येतं, त्यामुळे लोकांच्या मनात शंका येऊ लागली आणि त्यामुळेच लोक म्हणत आहे अण्णा उठा..
5
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 23, 2025 06:34:16
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मनपाची प्रभाग रचना जाहीर ftp slug - nm nmmc election ward shots- mahapalika reporter- swati naik navi mumbai anchor- नवी मुंबई मनपाची प्रभाग रचना जाहीर. 111 जागांसाठी 28 प्रभाग जाहीर. 27 प्रभागात 4 नगरसेवकांचा पॅनल तर 1 प्रभागात 3 नगरसेवकांचा पॅनल. 14 गावांचा देखील नवी मुंबई मनपामध्ये समावेश. अनेक प्रभागांची मोडतोड झाल्याने इच्छुकांची धाकधुक वाढली. 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी देण्यात आलाय वेळ.
5
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 23, 2025 06:31:18
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: सिडकोने केली आरक्षित भूखंडांची विक्री, पत्रे लावले तरी उखाडून टाकू मनसेचा इशारा. मनसे का सिडको को इशारा FTP slug - nm mns cidco Anchor -: सिडकोने नवी मुंबई मनपाच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या चार भूखंडांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेरुळ मधील हे चार भूखंड पोलीस स्टेशन, मैदान, उद्यान आणि जेष्ठ नागरिक केंद्रासाठी राखीव असताना देखील सिडकोने या भूखंडाची विक्री खाजगी बांधकाम व्यावसायिकाला केलेय. या गंभीर विषयासंदर्भात नवी मुंबईतील सर्व राजकीय नेते गप्प असून मनसेने या भूखंडावर पत्रे जरी लावण्याचा परयत्न केला तर उखडून टाकू असा थेट इशारा दिलाय. Byte -: गजानन काळे (मनसे शहराध्यक्ष)
3
comment0
Report
Advertisement
Back to top